Breaking News

महत्वाच्या बातम्या

ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले शाळेत विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार किट

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिकेच्या नवीन पनवेल पोदी येथील ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले शाळा क्र. 8 येथे अक्षयपात्र फाऊंडेशन यांच्या तर्फे मंगळवारी (दि. 1)सर्व विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार किट वाटप करण्यात आले. या वेळी कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने शाळेने पालकांना उभे राहण्यासाठी विशिष्ट अंतरावर मार्क करून प्रत्येक पालकांना सॅनिटायझरचा वापर व प्रत्येकाला …

Read More »

भाजपतर्फे लसीकरण केंद्रावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था

खारघर : रामप्रहर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला सात वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भाजपतर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सेवाकार्य उपक्रम राबविण्यात आला. याच पार्श्वभूमीवर खारघर येथील तीन कोविड लसीकरण केंद्रांवर येणार्‍या नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची (बिसलेरी) व्यवस्था करण्यात आली. केंद्रावर बिसलेरीचे वाटप करताना भाजप शहर मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, नगरसेवक हरेश केणी, …

Read More »

जेएनपीटीतून रुग्णांच्या उपचारासाठी ऑक्सिजनच्या साठ्याचे वितरण

उरण : प्रतिनिधी जेएनपीटी अंतर्गत एपीएम आणि जीटीआय या दोन खासगी बंदरात नुकतेच 41 मेट्रिक टन मेडिकल ग्रेड ऑक्सिजनचा साठा उतरविण्यात आला आहे.  जेएनपी-एपीएम टर्मिनलमध्ये मेडिकल अ‍ॅक्सेसरीज स्पिंडल वाल्व असलेले ऑक्सिजनचे 250 सिलेंडरचा साठा उतरविण्यात आला आहे.19.50 मे.टनाचा साठा वान हाई लाइन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून आयात करण्यात आला आहे. …

Read More »

घरफोडी, वाहनचोरीचे प्रकार वाढले

पनवेल परिसरातील भितीयुक्त वातावरण पनवेल : वार्ताहर पनवेल परिसरात दिवसेंदिवस वाहनांच्या चोरी आणि घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे. अशा प्रकारांमुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. नुकतेच कामोठे वसाहतीमध्ये राहत्या घरातील बेडवर ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांची बॅग अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. कामोठे वसाहतीमध्ये राहणार्‍या …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसाचे औचित्य साधत श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पक्ष पनवेल यांच्यातर्फे कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सुकापूरमध्ये गरजूंना, नेरे येथील स्नेहकुंज आश्रमाला आणि तळोजा येथील परमशांती वृद्धाश्रमाला बुधवारी (दि. 2) भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते …

Read More »

‘रास्ता रोको’च्या त्या आंदोलनात महिलाही धाडसाने पुढे सरसावल्या होत्या!

प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…जासई नाक्यावर आंदोलक शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत होते, पण पोलीस आणि एसआरपीचे जवान …

Read More »

खांदा कॉलनीत रक्तदान शिबिर

पनवेल ः रामप्रहर वृत्तमाजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 70वा वाढदिवस आणि स्व. नगरसेवक संजय भोपी यांच्या प्रथम जयंती दिनाचे औचित्य साधून बुधवारी (दि. 2) खांदा कॉलनीत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. कोरोना महामारीत रक्ताचा तुटवडा भासू नये या हेतूने भाजप व संजय भोपी प्रतिष्ठानच्या वतीने सेक्टर 1 येथील …

Read More »

माथेरान टीमने घेतले लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आशीर्वाद

पनवेल : रामप्रहर वृत्तशिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या माथेरानच्या टीमने बुधवारी (दि. 2) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट व आशीर्वाद घेतले.माथेरान नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष आकाश चौधरी यांच्यासह राकेश चौधरी, सोनम दाभेकर, प्रतिमा घावरे, रूपाली आखाडे, सुषमा जाधव, प्रियांका कदम, ज्योती सोनावळे, संदीप कदम, चंद्रकांत जाधव या 10 …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

वाढदिवसानिमित्त एक लाख कुटुंबांना जीवनावश्यक अन्नधान्याचे वाटप पनवेल ः रामप्रहर वृत्तमहापूर असो वा कोरोना वैश्विक महामारी किंवा कुठलीही आपत्ती या सर्व परिस्थितीत लोकांना भरीव मदत करणारे दानशूर व्यक्तिमत्त्व, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे वाढदिवसानिमित्त सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, राजकीय, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांतील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी अभीष्टचिंतन …

Read More »

शिथलतेनंतरही शटर बंदच

रायगडातील दुकानदार संभ्रमातप्रशासनाने भूमिका स्पष्ट करण्याची मागणी अलिबाग ः प्रतिनिधीएकीकडे वाढते लॉकडाऊन दुकानदारांना असह्य झाले असताना आठ दिवसांपूर्वी जी दुकाने पूर्ण वेळ सुरू होती त्या दुकानांचे शटरही दुपारी 2नंतर खाली ओढावे लागत आहे. अशात नव्याने काढलेल्या सुधारित आदेशानुसार दुकाने उघडण्याचा प्रयत्न केला असता स्थानिक प्रशासकीय कर्मचारी आपल्याकडे सुधारित आदेश नसल्याचे …

Read More »