Лучшие Российские И Европейские Букмекеры Новости Спорта Покер-рум из сети GGnetwork, принимающий игроков из Латвии и Эстонии, с игроками из стран Азии. Возможность игры в сети partypoker для латвийских и эстонских игроков.
Read More »कोविड सेंटरमधील समस्यांबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन
उरण ः प्रतिनिधी कोरोनाने देशात व राज्यात हाहाकार माजविला आहे. उरणमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. उरणमध्ये असलेल्या कोविड हॉस्पिटलमध्ये अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याने रुग्णांचा आकडा वाढत आहे. या समस्यांचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उरणमधील पत्रकारांनी ई-मेलद्वारे पाठविले आहे. याची माहिती उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांना …
Read More »गटार स्वच्छतेबाबत पोशीर ग्रामपंचायतीकडून टाळाटाळ
कर्जत : बातमीदार तालुक्यातील पोशीर गावामधील प्रकाश भाऊ राणे यांच्या घरासमोरील सार्वजनिक गटाराची गेल्या अनेक महिन्यांपासून साफसफाई करण्यात आलेली नाही. परिणामी परिसरात दुर्गंधी पसरली असल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नेरळ-कळंब रस्त्यालगत पोशीर गावात प्रकाश भाऊ राणे यांचे घर आहे. या घराला लागून सार्वजनिक गटार आहे. मात्र या गटारांची स्वच्छता …
Read More »उरणमध्ये कडकडीत बंदला नागरिकांचा प्रतिसाद
उरण ः वार्ताहर कोरोच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जारी केलेल्या दोन दिवसांच्या कडकडीत बंदला उरण तालुक्यामधील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिल्याचे चित्र उरण बाजारपेठेत पाहायला मिळत आहे. उरण तालुक्यात शनिवार व रविवारी कडक लॉकडाऊन ठेवण्यात आला होता. त्यामुळे उरण शहरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. गेल्या आठवड्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ …
Read More »आधी विकसित भूखंड व नागरी सुविधा द्या ः सुरेश पाटील
उरण : प्रतिनिधी उरण-बेलापूर रेल्वेची पाहणी करण्यासाठी सिडकोचे व रेल्वेचे अधिकारी जासई येथे आले असता, जासई संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील, यशवंत घरत, नरेश घरत तसेच ग्रामस्थांनी पाहणी अधिकार्यांना 12 टक्के विकसित भूखंड तसेच गावाच्या नागरी सुविधा आधी द्या. नंतर तुमचे काम सुरू करा, अशी मागणी केली. या वेळी सिडको …
Read More »रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणारा जेरबंद; गुन्हे शाखेची कारवाई
पनवेल ः वार्ताहर सध्या देशभरात कोविडच्या उपचारासाठी लागणार्या रेमडेसिवीर या अत्यावश्यक इंजेक्शनचा तुटवडा असून, काही लोक त्याची चढ्या भावाने विक्री करीत आहेत. त्या अनुषंगाने गुन्हे शाखा कक्ष-2 (पनवेल)चे पोलीस उपनिरीक्षक वैभव रोंगे यांना मिळालेल्या माहितीनुसार रेमडेसिवीरचा काळाबाजार करणार्या लॅब टेक्निशियनला गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. काही जण रेमडेसिवीरचा काळाबाजार करीत …
Read More »देशाच्या मदतीला दिग्गज धावले!; मायक्रोसॉफ्ट, गुगलच्या सीईओंकडून मदतीची घोषणा
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था कोरोनाच्या पहिल्या लाटेत अवघ्या जगाच्या मदतीला धावून जाणार्या भारताला कोरोनाने दुसर्या लाटेने घेरले आहे. अशा वेळी अमेरिकेच्या दोन बड्या कंपन्या, ज्यांचे सीईओ भारतीय आहेत त्यांनी मोठी मदत देऊ केली आहे. मायक्रोसॉफ्ट आणि गुगलने या मदतीची घोषणा केली आहे. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांनी अत्यंत दु:खी असल्याचे …
Read More »भाजपचे युवा शिलेदार सरसावले!
पनवेल : येथील महापालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्र सुरू असून, भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकार्यांनी भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कोविड वॅक्सिन सेंटरला भेट देत लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांना आवश्यक …
Read More »ऑक्सिजन एक्सप्रेस कळंबोलीत दाखल
कोविड रुग्णांना मोठा दिलासा अलिबाग ः प्रतिनिधीराज्यातील कोविड रुग्णांची ऑक्सिजनची गरज भागविण्यासाठी इतर राज्यातून ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या भारतीय रेल्वेने पुढाकार घेतला आहे. या पार्श्वभूमीवर 45 मेट्रिक टन लिक्विड वैद्यकीय ऑक्सिजनच्या तीन टँकरसह ही ऑक्सिजन एक्स्प्रेस सोमवारी (दि. 26) सकाळी 11.30 सुमारास कळंबोली येथे दाखल झाली.विशाखापट्टणम् येथून …
Read More »नवीन पनवेलमध्ये लसीकरण केंद्र वाढवा, खांदा कॉलनीत सुरू करा!
सभागृह नेते परेश ठाकूर यांची आयुक्तांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तयेथील महानगरपालिका हद्दीतील नवीन पनवेलमध्ये कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्र वाढविण्यात यावीत, तसेच खांदा कॉलनीत लसीकरण केंद्र सुरू करावे, अशी मागणी महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे केली आहे.नवीन पनवेल येथे लसीकरण केंद्र वाढविण्याबाबत प्रभाग समिती ’ड’ …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper