आमदार आशिष शेलारांचा आघाडी सरकारला टोला मुंबई : प्रतिनिधी लस मिळत नाही म्हणून ओरडायचे आणि दुसरीकडे आम्ही लसीकरणामध्ये नंबर एक आहोत असे आहोत हेही ओरडायचे. त्यामुळे लस नाही हे ओरडे आपले अपयश झाकण्यासाठी सुरु आहे. महाराष्ट्रातील मंत्रीमंडळ वाचाळवीरांचे आहे, असा सनसनाटी टोला भाजप नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांनी महाविकास …
Read More »पराभवाचा सोहळा
पश्चिम बंगालमधील भाजपचा पराभव विरोधकांना इतका आनंदित करून गेला की या रणांगणामध्ये आपल्याकडील उरलेसुरलेदेखील गायब झाले आहेत याचेही भान विरोधकांना राहिले नाही. भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीत तब्बल 77 जागा जिंकल्या. गेली पाच वर्षे पश्चिम बंगालच्या विधानसभेत भाजपचे अवघे तीन आमदार होते. त्या तीनचे आता पाऊणशेच्या वर संख्याबळ झाले आहे. …
Read More »देवीचापाड्यात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
पनवेल : वार्ताहर तालुक्यातील देवीचापाडा हद्दीतील नागरिकांना पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 चे शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व स्माईल फाउंडेशन, सेवा सिमरन जनता सेवा जथा, कोपरखैरणे व बेलापूर गुरुद्वारा यांचे सहकार्याने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम देवीचापाडा, गावदेवी मंदिराच्या मोकळ्या मैदानात आयोजित करण्यात आला होता. देवीचापाडा परिसरातील गरीब, मोलमजुरी …
Read More »कळंबोलीत रक्तदान शिबिरास प्रतिसाद
पनवेल : वार्ताहर बांधिलकी प्रतिष्ठान आणि निर्धार सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून रविवारी (दि. 2) कळंबोलीतील गणेश मंदिरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना काळातील या उपक्रमाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. एकूण 71 जणांनी या शिबिरात रक्तदान केले. कोविड-19च्या …
Read More »गोवठणे गावात जंतूनाशक फवारणी
उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील गोवठणे गावातील सेव्हन स्टँडर्ड क्रेझी बडीज ग्रुप सन 1989/90 तर्फे पूर्ण गोवठणे गावात जंतूनाशक लिक्विड फवारणी शनिवारी (दि. 1) सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळचे 5 वाजेपर्यंत करण्यात आली. तरुणवर्गाने पुढाकार घेऊन सामाजिक बांधलकीच्या उद्देशाने हे कार्य केले. आमच्या ग्रुप तर्फे वर्षभरात विविध सामाजिक उपक्रम राबविली जातात …
Read More »उरणमध्ये 3008 रुग्ण कोरोनामुक्त
10 हजारांहून अधिक वृद्धांचे लसीकरण उरण : वार्ताहर उरण परिसरात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकीय आरोग्य विभागाचे कर्मचारी, काही सामाजिक संस्था, पोलीस, प्रशासन जीवावर उदार होऊन प्रयत्न करीत आहेत.त्यांच्या या प्रयत्नांतून उरण तालुक्यातील 3008 रुग्ण आसपास रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या वर्षापासून सुरू झालेल्या कोरोना महामारीतील रुग्णांवर उपचार करण्यासाठी सुरुवातीला …
Read More »कर्जतमध्ये लसीकरणासाठी प्रशासन सज्ज; वीस नवी लसीकरण केंद्र
कर्जत : बातमीदार कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी कर्जत तालुक्यात लसीकरण केंद्रदेखील वाढविण्यात येत आहेत. लसीकरणासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. कोरोनाविषाणूंची साखळी तोडण्यासाठी ‘ब्रेक द चेन‘ च्या माध्यमातून शासन, प्रशासनाने लॉकडाऊन, संचारबंदी जाहीर करून कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यासोबतच नागरिकांना प्रतिबंधक लस देऊन …
Read More »रोहा सुतारवाडी येथील गाड्या तोडफोडप्रकरणी कोलाड पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल
रोहे : प्रतिनिधी तालुक्यातील पास्को कंपनीतील भंगारावरून रविवारी दुपारी सुतारवाडी येथे 11 चारचाकी गाड्या व सहा टेलरची तोडफोड करण्यात आली होती. याप्रकरणी कोलाड पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, घटना घडलेल्या सुतारवाडी या ठिकाणी पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. माणगाव तालुक्यातील विळे भागाड औद्योगीक वसाहतीमधील पोस्को …
Read More »नेरळमधील मोठा रहिवासी भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषीत
कर्जत : बातमीदार तालुक्यातील नेरळ शहरात कोरोना संक्रमीत रुग्ण सापडल्याने येथील काही रहिवासी भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आले आहेत. या क्षेत्रात प्रवेश करण्यास व या क्षेत्रातील नागरिकांना बाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. प्रतिबंधित क्षेत्राचे हे आदेश पुढील 28 दिवस लागू राहणार आहेत. कर्जत तालुक्यातील दुसरे मोठे शहर …
Read More »जागतिक तापमान वाढ व हवामान बदल
भूशास्त्रीय कालगणनेनुसार पृथ्वीच्या तापमानात सातत्याने बदल होत आहेत. भूशास्त्रीय पुरावे सांगतात की, भूतकाळातील तापमानाचे स्वरूप सध्याच्या तापमानाच्या स्वरूपापेक्षा निराळे होते. काही ठिकाणी जास्त तापमान, तर काही ठिकाणी अगदी कमी असे ते होते, पण सध्या जी तापमान वाढ होत आहे ती खूप जलदगतीने होत असल्याचे दिसत आहे. नैसर्गिक घटनांमुळे होणार्या तापमान …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper