नवी दिल्ली ः वृत्तसंस्थादेशातील कोणत्याही भागात कोरोना लसीचा तुटवडा नसल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिली. केंद्र सरकार सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना गरजेनुसार लसींचा पुरवठा करीत असल्याचेही ते म्हणाले आहेत.डॉ. हर्ष वर्धन यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून 11 राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्या वेळी ते बोलत होते. देशात …
Read More »ठाकरे सरकारची अवस्था कन्फ्युजन ही कन्फ्युजन है!
मुंबई ः प्रतिनिधीकोरोना प्रादुर्भावाचा अटकाव करण्यासाठी निर्बंध लावण्याच्या नावाखाली राज्य सरकारने लॉकडाऊन लावत जनतेची घोर फसवणूक केली आहे. रोज बदलणारे नियम, मंत्र्यांची परस्पर विरोधी विधाने पाहता राज्य सरकारची परिस्थिती कन्फ्युजन ही कन्फ्युजन है, सोल्युशन का पता नहीं, अशी झाली असल्याचा टोला भाजपचे मुख्य प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरे सरकारला …
Read More »नववी, अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही सरसकट उत्तीर्ण करणार
राज्य शिक्षण विभागाचा निर्णय मुंबई ः प्रतिनिधीराज्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांपाठोपाठ नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही पुढील वर्गात प्रवेश देण्यात येत आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही घोषणा केली. राज्यात कोरोना संक्रमणाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.वर्षा गायकवाड म्हणाल्या, आता असणार्या कोरोनाच्या परिस्थितीचा विचार …
Read More »लॉकडाऊनला वाढता विरोध
मोहोपाड्यात व्यापार्यांचे ठिय्या आंदोलन; ठाकरे सरकारचा जाहीर निषेध मोहोपाडा ः प्रतिनिधीकोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य सरकारने निर्बंध जाहीर केले आणि प्रत्यक्षात मात्र ’ब्रेक दि चेन’च्या नावाखाली संपूर्ण लॉकडाऊन लागू केल्याचा आरोप व्यापार्यांचा आहे. वीकेण्डला कडक लॉकडाऊन असताना त्याआधीच दुकानांचे शटर खाली करायला लावल्याने मोहोपाडा, नवीन पोसरी व वावेघर बाजारपेठेतील व्यापारी नाराज …
Read More »आता सचिन वाझेंचा ‘लेटरबॉम्ब’
अनिल देशमुख, अनिल परब यांनी खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप मुंबई ः प्रतिनिधीमुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यानंतर निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनीही ‘लेटरबॉम्ब’ टाकला आहे. सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) कोठडीत असलेल्या वाझे यांनी एनआयएला एक पत्र लिहिले आहे. यात त्यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह शिवसेनेचे नेते …
Read More »मुरूडमधील शिबिरात 153 जणांचे रक्तदान
मुरुड : प्रतिनिधी राज्यात सध्या रक्ताचा तुटवडा निर्माण झालेला आहे. ते लक्षात घेवून येथील महादेव कोळी समाज, श्रीयश हॉस्पिटल व जिल्हा शासकीय रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने मुरूडमध्ये बुधवारी (दि. 7) घेण्यात आलेल्या शिबिरात 153 जणांनी रक्तदान केले. मुरूडमधील श्रीयश हॉस्पिटलमध्ये आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिराचे उद्घाटन महादेव कोळी समाज अध्यक्ष …
Read More »सुधागडच्या पेडलीमध्ये शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन
पाली : प्रतिनिधी शिवकालीन विविध प्रकारची शस्त्रे ग्रामीण भागात दृष्टीस पडणे, म्हणजे एक पर्वणीच. सुधागड तालुक्यातील पेडली गावात सॅम मित्रमंडळाच्या वतीने नुकतेच शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. शिवकालीन तलवार, कट्यार, बिचवा, भाला, ढाल, दांडपट्टा आदी शिवकालीन विविध प्रकारची शस्त्रे या प्रदर्शनात ठेवण्यात आली होती. त्यांची संपूर्ण माहितीदेखील या वेळी …
Read More »सुधागडात रविवार सोडून प्रत्येक दिवशी लसीकरण
पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यात आता रविवार सोडून दरदिवशी कोविड लसीकरण करण्यात येणार आहे. गुरुवार (दि. 8) पासून ही सुविधा राबविण्यात येत असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत मढवी यांनी दिली. सध्या ज्येष्ठ नागरिक, 45 वयोगटावरील नागरिक आणि फ्रंटलाईन वर्कर्सचे लसीकरण सुरू आहे. तालुक्यात पाली व जांभूळपाडा प्राथमिक आरोग्य …
Read More »बाह्यकाठ्याच्या कामामुळे मच्छीमारांचे नुकसान
पेण : प्रतिनिधी तालुक्यातील बहीरामकोटक गावातील बाह्यकाठ्या (संरक्षक बंधारा)च्या कामामुळे तेथील स्थानिक मच्छीमारांवर उपासमारीची वेळ येऊ शकते. पेण तालुक्यातील नारवेल बेनवले या 17 किमी खारबंदिस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे, मात्र शासनाच्या आडमुठ्या धोरणाचा फटका स्थानिक मच्छीमारांना बसू लागला आहे. बहीराम कोटक येथील मच्छीमारांनी कैफियत शासनदरबारी मांडूनसुद्धा त्यांच्या निवेदनाला शासनाने केराची …
Read More »पालीमध्ये घरकुल घोटाळा
एकाच कुटूंबातील दोन भावांना योजना मंजूर; उपायुक्तांकडे तक्रार पाली ़: प्रतिनिधी प्रधानमंत्री आवास योजनेमधील अटी व शर्तीचे उल्लंघन करून पाली येथील एकत्र कुटुंबातील दोन भावांना घरकुल योजनेतून दोन स्वतंत्र नवीन घरकुले मंजूर केली असून, ती रद्द करुन संबंधीत शासकीय अधिकारी व कर्मचार्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी माहिती अधिकार …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper