नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारताच्या विष्णू सारावानन तसेच गणपती चेंगाप्पा आणि वरुण ठक्कर या जोडीने ओमान येथे सुरू असलेल्या आशियाई नौकानयन पात्रता स्पर्धेत अप्रतिम कामगिरी करीत टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याचा मान पटकाविला. याआधी नेत्रा कुमानन हिने लेझर रेडियल प्रकारात ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवले होते. भारताच्या तब्बल चार नौकानयनपटूंनी ऑलिम्पिकसाठी स्थान मिळवण्याची …
Read More »सलून, ब्युटीपार्लर सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी
रोहा नाभिक समाज बांधवांचे तहसीलदारांना निवेदन धाटाव : प्रतिनिधी नाभिक समाजाचा पारंपरिक व्यवसाय असलेला सलून व ब्युटीपार्लर सुरु करण्यास शासनाने परवानगी द्यावी, अशी मागणी नाभिक समाजबांधवांनी रोहा तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केल्याने जवळपास वर्षभर सलून व ब्युटीपार्लर बंद होते, त्यामुळे हातावर पोट असलेला नाभिक समाज …
Read More »कोरोना जनजागृतीसाठी नागरी संरक्षण दल सरसावले
अलिबाग : जिमाका जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड नागरी संरक्षण दलाने उरण व आसपासच्या परिसरात कोरोनाविषयी जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांनी मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे, हात वारंवार स्वच्छ धुणे, सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे, या चतु:सूत्रीचे कटाक्षाने पालन करण्याविषयी तसेच गर्दी न करणे, ताप, सर्दी, खोकला यासारखी लक्षणे …
Read More »पाली आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी गर्दी
कुपन न मिळाल्याने नागरिक संतापले पाली : रामप्रहर वृत्त कोविड लसीकरण करण्यासाठी शुक्रवारी (दि. 9) पाली प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रचंड गर्दी झाली होती. मात्र सर्वांना कुपन न मिळाल्याने व नंतर येणार्यांना कुपन दिले गेल्याने नागरिक संतप्त झाले होते. या वेळी आरोग्य कर्मचारी व नागरिक यांच्यात वाददेखील झाला. सध्या ज्येष्ठ नागरिक, …
Read More »एलईडीने मासेमारी करणार्या तीन बोटी ताब्यात
मुरूडमध्ये 35 जणांवर कारवाई मुरूड : प्रतिनिधी येथील खोल समुद्रात एलईडी दिव्यांचा वापर करून पर्ससीन नेटच्या सहाय्याने मासेमारी करणार्या तीन बोटी गुरुवारी (दि. 8) रात्री ताब्यात घेऊन मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकार्यांनी या बोटींचे मालक व तांडेल यांच्यासह 35 जणांवर कारवाई केली आली. मुरुडपासून 35 किमी अंतरावर खोल समुद्रात एलईडीने मासेमारी सुरू …
Read More »राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरिता महाराष्ट्राचा पुरुष संघ जाहीर
मुंबई ः प्रतिनिधी भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या मान्यतेने आणि उत्तर प्रदेश राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने 13 ते 16 एप्रिल या कालावधीत अयोध्या येथे होणार्या 68व्या वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरिता महाराष्ट्राने आपला संघ जाहीर केला. 17 व 18 मार्च रोजी बारामती स्पोर्ट्स अकादमीच्या सौजन्याने घेण्यात आलेल्या मैदानी चाचणी स्पर्धेतून …
Read More »जेसन बेरेनडॉर्फ ‘सीएसके’च्या ताफ्यात
आज दिल्लीविरुद्ध पहिली लढत चेन्नई ः वृत्तसंस्था आयपीएलच्या गेल्या वर्षीच्या मोसमात अपेक्षित कामगिरी करता न आलेल्या धोनी ब्रिगेड अर्थात चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके)च्या चाहत्यांना यंदा या संघाकडून बर्याच अपेक्षा आहेत. जोश हेझलवूडच्या जागी ऑस्ट्रेलियन जलदगती गोलंदाज जेसन बेरेनडॉर्फ आता चेन्नईच्या संघात दाखल झाला आहे. सीएसकेने नुकताच जेसनसोबत करार केला आहे. …
Read More »चिर्ले-गावठाण येथे घुबडाला जीवदान
उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील वन्यजीव निसर्ग संरक्षण सर्प मित्र संस्थेच्या सदस्यांनी चिर्ले-गावठाणच्या नागरिकांच्या सतर्कतेमुळे एका घुबडाला जीवदान देण्याचे काम केले आहे. चिर्ले गावठाण येथे कावळ्यांनी घुबडावर केलेल्या हल्ल्याने आपला जीव वाचविण्यासाठी घुबड विश्वास यांच्या घरामध्ये शिरला. या वेळी त्वरित विश्वास याने वन्यजीव निसर्ग सर्पमित्र संस्थेचे उपाध्यक्ष आनंद मढवी यांना …
Read More »खारघरमध्ये सम विषम पार्किंग व्यवस्था
खारघर : प्रतिनिधी खारघर शहरातील सेक्टर 6 मधील सावन हायनेस सोसायटी समोरील रस्त्यावर नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी सम विषम नियमांची अंमलबजावणी नियमावली 8 एप्रिलपासून लागु केली आहे. त्याठिकाणच्या रस्त्यावर होणारी वाहतुक कोंडी, तसेच वाहतुक करताना निर्माण होणार्या अडथळ्यामुळे नवी मुंबई वाहतुकीचे पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी यासंदर्भात अधिसूचना पारित केली …
Read More »कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाची आदिवासीपाड्यात जनजागृती करा
नगरसेवक राजेंद्र शर्मा यांची मागणी पनवेल : वार्ताहर मार्च महिन्यापासून देशात सर्व ठिकाणी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणास प्रारंभ झाला आहे. पनवेल तालुक्यातही ही मोहीम सुरू आहे, असे असले तरी दुर्गम भागात राहणार्या आदिवासी वाड्या आणि पाड्यांवर याबाबत माहिती आणि जनजागृती नसल्याचे दिसून येत आहे. यासाठी ऑनलाइन नोंदणी करणे त्यांना जमत नाही. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper