आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण पनवेल ः रामप्रहर वृत्तसाई गणेश इंटरप्रायजेसच्या कर्मचार्यांनी जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे सदस्यत्व स्वीकारले आहे. त्या अंतर्गत नवीन पनवेल येथे युनियनच्या नामफलकाच्या अनावरण भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष तथा संघटनेचे सल्लागार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी (दि. 31) करण्यात आले.जय भारतीय जनरल …
Read More »बेडसाठी आंदोलन करणार्या कोरोनाग्रस्ताचा तडफडून अंत
नाशिक : प्रतिनिधीराज्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत असून, रुग्णांचे हाल होत आहेत. अशाच प्रकारे नाशिकमध्ये उपचाराअभावी एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.नाशिकमध्ये दिवसेंदिवस कोरोना संसर्ग बेफाम वेगाने वाढत आहे. भाऊसाहेब काळे या व्यक्तीलाही कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले होते, मात्र शहरातील …
Read More »महाराष्ट्र होणार सुपरफास्ट!
राज्यात रस्ते बांधणासाठी 2780 कोटींचा निधी मंजूर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली मोठी घोषणा नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाकेंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या राष्ट्रीय तसेच राज्य महामार्गांच्या कामांसंदर्भात गुरुवारी (दि. 1) मोठी घोषणा केली. राज्यभरातील वेगवेगळ्या रस्त्यांच्या कामांसाठी 2780 कोटींहून अधिक निधी मंजूर करण्यात आल्याचे गडकरी …
Read More »शेतकर्यांच्या दबावापुढे राज्य सरकार नमले
‘फार्मा पार्क’साठी सक्तीचे भूसंपादन करणार नसल्याचे उद्योगमंत्र्यांचे आश्वासन अलिबाग : प्रतिनिधी रोहा तालुक्यात फार्मा पार्क प्रकल्प उभारण्याचा घाट राज्य शासनाने घातला होता, मात्र त्यास बाधित शेतकर्यांनी कडाडून विरोध केला. भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्यांनी मोर्चे काढले, आंदोलने केली. यानंतर आता रोहा तालुक्यातील फार्मा पार्कबाधित शेतकर्यांच्या …
Read More »अलिबाग किहीम येथे उभारणार डॉ. सलीम अली अभ्यास व संशोधन केंद्र
अलिबाग : प्रतिनिधी बर्ड मॅन ऑफ इंडिया या नावाने ओळखल्या जाणार्या पद्मविभुषण सलीम अली यांचे अभ्यास व संशोधन केंद्र अलिबाग तालुक्यातील किहीम येथे उभारण्यात येणार आहे. किहीम येथील जिल्हा परिषदेची शाळा इमारत या संशोधन केंद्रासाठी हस्तांतरीत केली जाणार आहे. डॉ. सलीम अली हे अलिबाग तालुक्यातील धोकवडे आवास परिसरात बराच काळ …
Read More »रिक्षा-कार धडक अपघात प्रकरणी नेरळ पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल
कर्जत : बातमीदार तालुक्यातील डिकसळ गावाजवळ सोमवारी रिक्षा आणि कार यांच्यात झालेल्या अपघात प्रकरणी नेरळ पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केले असून, कारबद्दल अधिक चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. आयन टूर्स अँड ट्रॅव्हल कंपनीची हुंडाई एक्ससेंट कार (एमएच-01,सीजे -2948) सोमवारी रिक्षावर जाऊन धडकली होती. त्यानंतर रिक्षाने पेट घेतला आणि तिघांचा …
Read More »खोपोली पालिकेचे चिंचवली प्रभागाकडे दुर्लक्ष
खोपोली : प्रतिनिधी नगरपालिका हद्दीतील लव्हेज, चिंचवली प्रभागातील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याने स्थानिक नगरसेवक आणि प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. लव्हेजमध्ये रेल्वे स्टेशन असून, तेथे आजूबाजूच्या अनेक गावांतील नागरिक, विद्यार्थी, महिला आणि कामगार रेल्वेने प्रवास करण्यासाठी येत-जात असतात. येथील रस्तेच खड्ड्यात गेल्याने …
Read More »प्लाझ्मा बँकेची सुविधा सुरू करा; नगरसेविका नेत्रा पाटील यांची आयुक्तांकडे मागणी
खारघर ः रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका हद्दीत वाढते कोरोना रुग्ण लक्षात घेता प्लाझ्मा बँकेची सुविधा तत्काळ सुरू करण्यात यावी, जेणेकरून कोरोनाबाधित रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे होणारे हाल टळतील व वेळेत त्यांना उपचार मिळतील, अशी मागणी नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी निवेदन …
Read More »उरण प्राथमिक सहकारी पतसंस्थेची ऑनलाइन सभा
कळंबोली : बातमीदार उरण प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची 44वी वार्षिक सभा ऑनलाइन पद्धतीने झाली. या सभेस सभासदांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आपला सहभाग नोंदवला व सभा यशस्वी केली. उरण प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी लि.ची 44वी वार्षिक सभा संस्थेचे चेअरमन नवनीत गावंड यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच ऑनलाइन झाली. यामध्ये 289 सभासदांनी ऑनलाइन पद्धतीने …
Read More »पोलादपूरजवळ कंटेनर कलंडला; चालक जखमी
पोलादपूर : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटामध्ये असलेल्या धामणदिवी (ता. पोलादपूर) गावालगत गुरूवारी (दि. 1)पहाटेच्या सुमारास एक कंटेनर कोसळून काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. मात्र, कशेडी टॅप वाहतूक पोलिसांनी तातडीने एकेरी वाहतूक सुरू केल्याने महामार्गावरील वर्दळ सुरळीत राहिली. चालक मोहम्मद अहमद सिद्दिकी (वय 26, मुळ रा. इलाहाबाद, उत्तर प्रदेश, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper