Breaking News

महत्वाच्या बातम्या

कोरोनामुळे मराठी साहित्य संमेलन स्थगित

नाशिक : प्रतिनिधी नाशिक येथे 26 ते 28 मार्चदरम्यान होणारे 94वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्याचा निर्णय अखिल भारतीय साहित्य महामंडळाने घेतला आहे. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी रविवारी (दि. 7) एका पत्रकान्वये ही घोषणा केली. कोरोनामुळे यंदा संमेलन घ्यायचे नाही, असे महामंडळाने ठरविले होते, …

Read More »

ममतादीदींनी बंगालचा विश्वासघात केला; पंतप्रधान मोदींनी डागली तोफ

कोलकाता : वृत्तसंस्था विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर पहिल्यांदाच पश्चिम बंगालच्या दौर्‍यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 7) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसवर हल्लाबोल केला. बंगालने परिवर्तनासाठीच ममतादीदींवर विश्वास ठेवला, पण दीदी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी विश्वासघात केला. या लोकांनी बंगालला अपमानित केले. मुलींवर अत्याचार केले, अशा शब्दांत पंतप्रधान …

Read More »

आमदार महेश बालदी यांच्या हस्ते उरणमध्ये रस्त्याचे उद्घाटन

उरण ः वार्ताहर उरण नगर परिषद हद्दीत नवीन विकास योजनेंतर्गत बांधलेल्या नागाव रोड ते कामठा या रस्त्याचे उद्घाटन रविवारी (दि. 7) आमदार महेश बालदी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, भाजप तालुका अध्यक्ष व पालिका गटनेते रवी भोईर, शहर अध्यक्ष व नगरसेवक कौशिक शाह, नगरसेवक …

Read More »

रोहा येथे विविध सामाजिक उपक्रम

धाटाव : प्रतिनिधी रोहा तालुक्यातील रोठ बुद्रुक ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरंपच नितीन वारांगे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत रोठ बुद्रुक गावामध्ये वृक्षारोपण व मास्कवाटप करण्यात आले. तसेच तळाघर हायस्कूल येथील गरीब व गरजुंना विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले. या कार्यक्रमास सरंपच नितीन वारांगे, दक्षिण रायगड भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष तथा …

Read More »

पनवेल, उरणमध्ये विकासाचा झंझावात; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते पाणपोई, हायमास्टचे लोकार्पण

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिकेतील भाजपच्या नगरसेविका अ‍ॅड. वृषाली वाघमारे यांच्या नगरसेवक निधीतून नवीन पनवेल सेक्टर 13मध्ये उभारण्यात आलेल्या पाणपोईचे, तसेच सेक्टर 13 व 18 येथील विविध ठिकाणच्या हायमास्टचे लोकार्पण भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचप्रमाणे या वेळी मान्यवरांच्या हस्ते कोविड योद्ध्यांचा सन्मान …

Read More »

कोकणातील नाणार प्रकल्पासाठी राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई ः प्रतिनिधी कोरोनोत्तर महाराष्ट्राच्या अर्थचक्राला गती द्यायची असेल तर रत्नागिरी राजापूर रिफायनरीसारखा प्रकल्प हातातून गमावणे ना कोकणाला परवडेल ना महाराष्ट्राला,  अशी भूमिका मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मांडली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून राज यांनी नाणार रिफायनरीबाबत …

Read More »

चार हजार रोपांची लागवड करण्याचा उपक्रम

खोपोली : रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे असलेल्या टाटा स्टील बीएसएल प्लांटने टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी नसरवानजी टाटा यांच्या 182 व्या जयंती वर्षानिमित्त समाजोपयोगी उपक्रम आयोजित करून त्यांना आदरांजली वाहिली आहे. भारतात उद्योजकतेचा पाया ज्यांनी रचला असे महान, द्रष्टे उद्योगपती जमशेदजी नसरवानजी टाटा यांना खोपोलीच्या टाटा स्टील बीएसएलचे एक्झिक्युटिव्ह …

Read More »

खालापुरात भाजपची आढावा बैठक

  आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती; गरपंचायत निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी खोपोली : प्रतिनिधी नगरपंचायत खालापूर निवडणूकिसाठी भारतीय जनता पक्ष खालापूरची आढावा बैठक शनिवारी (दि. 6) झाली. या बैठकीला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती लाभली. खालापूर नगरपंचायतीचा पाच वर्षांचा कालावधी 24 जानेवारीला पूर्ण झाला आहे, परंतु …

Read More »

भारत जगासाठी औषधाचे केंद्र -पंतप्रधान

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनऔषधी दिवसानिमित्ताने देशातील सात हजार 500व्या जनऔषधी केंद्राचे लोकार्पण केले. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी सहभाग नोंदवला. या वेळी त्यांनी काही लाभार्थ्यांशी संवादही साधला. भारतात कोरोना लस निर्मिती झाल्याने आपण जगासाठी औषधाचे केंद्र बनले आहोत. मेड इन इंडिया कोरोना लस …

Read More »

पनवेल ः माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसाचे औचित्य साधत स्व. ह.भ.प. वासुदेव शेळके व स्व. डॉ. बुधाजी शेळके यांच्या स्मरणार्थ रविवारी पाली खुर्द येथे मर्यादित कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील यांच्या हस्ते झाले. युवा मोर्चा तालुका अध्यक्ष आनंद …

Read More »