प्रत्येक क्षेत्रात महिलांचे योगदान : लोकनेते रामशेठ पनवेल : रामप्रहर वृत्तप्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपल्या कार्याचा झेंडा रोवला आहे. स्वतःच्या घरापासून ते देशाच्या विकासापर्यंत महिलांचे मोठे योगदान आहे, असे गौरवोद्गार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सोमवारी (दि. 8) येथे काढले. जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित सन्मान सोहळ्यात प्रमुख मान्यवर म्हणून ते …
Read More »बुडबुड्यांचा अर्थसंकल्प
समाजातील सर्व घटकांस न्याय देणारा, महाराष्ट्राच्या विकासाला गतिमान करणारा अर्थसंकल्प आम्ही सादर केला आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना दिली, तेव्हा सर्वसामान्य लोक बुचकळ्यात पडले असतील. कारण महाविकास आघाडीच्या या दुसर्या अर्थसंकल्पातूनही सामान्य मराठी माणसास काहीही हाती लागलेले नाही. आणि या वस्तुस्थितीला सामान्य माणसांना …
Read More »कर्जत मालेगाव येथे दिवसाढवळ्या चोरी
साडे तीन लाखांचे सोने लंपास कर्जत : बातमीदार तालुक्यातील नेरळ -कळंब राज्यमार्गावरील मालेगाव या गावाचे पोलीस पाटील प्रकाश भोईर यांच्या बंगल्यात घुसून रविवारी (दि. 7) दिवसाढवळ्या घरफोडीची घटना घडली आहे. त्यात तब्बल साडेतीन लाखांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. मालेगाव (ता. कर्जत) चे पोलीस पाटील प्रकाश भोईर यांच्या मुलाचे …
Read More »बोरघाटात खाजगी बसला अपघात
चालकाच्या प्रसंगावधानामुळे 50 प्रवाशांचे प्राण वाचले खालापूर, खोपोली : प्रतिनिधी मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावरून पुण्याकडून मुंबईकडे जाणार्या एम ट्रॅव्हल्स या कंपनीच्या बसचे (एमएच-03,सीव्ही-3778) सोमवारी (दि. 8) सकाळी बोरघाटातील ढेकू गावाजवळ ब्रेक निकामी झाले. मात्र चालकाने प्रसंगावधान दाखवून महामार्गालगत असलेल्या झाडाच्या आधारावर ही बस थांबवली. त्यामुळे बसमधील प्रवाशांचे प्राण वाचले. …
Read More »नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणास सुरुवात
कर्जत ़: बातमीदार कोरोना पार्श्वभूमीवर आघाडीवर राहून काम करणारे वर्कर्स आणि ज्येष्ठ नागरिक यांना कोविशिल्ड लस देण्यास नेरळमध्ये सोमवार (दि. 8)पासून सुरुवात झाली. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात ज्येष्ठ नागरिक आणि जिल्हा परिषद सदस्या अनसूया पादिर यांना पहिली कोविशिल्ड लस देण्यात आली. पहिल्या दिवशी 23जणांना लस …
Read More »कडाव-माणकिवली रस्त्यावरील मोरी धोकादायक; अपघाताची शक्यता
कर्जत : प्रतिनिधी तालुक्यातील कडाव ग्रामपंचायत हद्दीतील माणकिवली हेजवळपास तीनशे लोकवस्तीचे गाव असून ते विकासापासून दूर असल्याचे चित्र दिसत आहे. गावात ये – जा करण्यासाठी कडाव – माणकिवली हा एकमेव रस्ता असून, त्यावरून जाताना पादचार्यांना तारेवरची कसरत करावी लागते तर दुचाकी, रिक्षा व चारचाकी वाहनांतून प्रवास करणार्यांना उंटावरून प्रवास करत …
Read More »महिला दिनीच पीडित महिला न्यायापासून वंचीत
महाड : प्रतिनिधी तालुक्यातील साकडी येथील एका तरुणीला काही तरुणांनी घरात घुसून मारहाण आणि तिचा विनभंग केला होता. या प्रकरणातील आरोपींची जागतिक महिला दिनी सोमवारी (दि. 9) जामिनावर सुटका झाली. या प्रकरणी भाजप आक्रमक झाली असून, पीडित महिलेला न्याय्य मिळवून देण्यासाठी पुढे आली आहे. महाड तालुक्यातील साकडी येथील निहा परवेज …
Read More »रायगडात महिला दिन विविध उपक्रमांनी साजरा
केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ घ्यावा -अश्विनी पाटील खोपोलीत खरेदीसाठी आलेल्या महिलांचे भाजपतर्फे स्वागत खोपोली : प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून खोपोलीतील दीपक चौकात सोमवारी खरेदीला आलेल्या महिलांचे भाजप महिला मोर्चातर्फे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. त्यामुळे खरेदीला आलेल्या महिलांनाही आश्चर्याचा धक्का बसला व त्यांनी भाजप महिला मोर्चाचे आभार मानले. …
Read More »पनवेल, उरणमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात
सीकेटी महाविद्यालयात महिला विकास कक्षातर्फे कार्यक्रम नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर (सीकेटी) कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात महिला विकास कक्षातर्फे सोमवारी (दि. 8) जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाचे प्राचार्य प्रमुख पाहुणे डॉ. प्रा. वसंत …
Read More »पनवेलमध्ये आज होणार महिलांचा सन्मान
पनवेल : रामप्रहर वृत्त येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि पनवेल मीडिया प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसाचे औचित्य साधून 70 महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे. पनवेलच्या मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात सोमवारी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper