Breaking News

महत्वाच्या बातम्या

देशात सोशल मीडिया, ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी नियमावली

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकेंद्र सरकारकडून सोशल मीडिया आणि ओव्हर द टॉप (ओटीटी) प्लॅटफॉर्मसाठी नियमावली जारी करण्यात आली आहे. केंद्रीय दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद आणि केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी गुरुवारी (दि. 25) पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली. या संदर्भात नवा कायदा येणार असून, पुढील तीन महिन्यांत त्याची अंमलबजावणी …

Read More »

समाजमाध्यमांना वेसण

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कुणीही आपले मुक्त विचार समाजमाध्यमांवर व्यक्त करू शकते. त्यावर कायद्याचा फारसा अंकुश ठेवता येत नाही. कारण तशा प्रकारचे कायदे आणि नियम आपल्याकडे अस्तित्वातच नव्हते. जे समाजमाध्यमांचे, तेच ओव्हर द टॉप म्हणजेच ओटीटी मंचाबद्दल बोलता येईल. तेथेही सेन्सॉर बोर्डाचा काच नाही की कायद्याचा बडगा नाही. या अनिर्बंध स्वातंत्र्यामुळे …

Read More »

सिंधूला सोपे, तर सायनासमोर कठीण आव्हान

ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा लंडन : वृत्तसंस्थाटोकियो ऑलिम्पिकच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेली ऑल इंग्लंड अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धा 17 ते 21 मार्चदरम्यान होणार आहे. या स्पर्धेत जागतिक अजिंक्यपद विजेती भारतीय बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूला महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत सहज मजल मारण्याची संधी आहे, तर अनुभवी सायना नेहवालला मात्र पहिल्या फेरीतच कडव्या प्रतिस्पर्धीचा …

Read More »

आर्यन पाटीलला उंच उडीत सुवर्णपदक

रसायनी : रामप्रहर वृत्तछत्तीसगडमधील रायपूर येथे सुरू असलेल्या वेस्ट झोन नॅशनल अ‍ॅथलेटीक स्पर्धेत आर्यन अरुण पाटील याने सुवर्णपदक पटकाविले आहे. आर्यन हा पेण तालुक्यातील रावे गावचा सुपुत्र असून, सध्या रसायनी येथील एचओसीएल कॉलेजमध्ये शिकत आहे.उंच उडी या क्रीडा प्रकारात आर्यन पाटील याने 18 वर्षाखालील वयोगटात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करीत सुवर्ण कामगिरी …

Read More »

इंग्लंडविरुद्ध विराट कोहलीचा विक्रम

अहमदाबाद : वृत्तसंस्थायेथे सुरू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या तिसर्‍या कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहली लवकर बाद झाला. कोहलीने 27 धावांची छोटेखानी खेळी केली, परंतु बाद होण्यापूर्वी त्याने इंग्लंडविरोधात दोन हजार धावांचा पल्ला पार केला.इंग्लंडविरोधात भारताकडून सर्वाधिक धावा चोपण्याचा नवीन विक्रम आता विराट कोहलीच्या नावावर जमा झाला आहे. कोहलीने इंग्लंडविरोधात दोन हजार …

Read More »

पृथ्वी शॉचा ‘डबल धमाका’

विजय हजारे करंडक स्पर्धेत विक्रमी द्विशतक जयपूर : वृत्तसंस्थाऑस्ट्रेलिया दौर्‍यातील सुमार कामगिरीमुळे युवा मुंबईतर फलंदाज पृथ्वी शॉ याला भारतीय संघातून डच्चू देण्यात आला होता, मात्र भारतीय संघातील स्थान गमावल्यानंतर आता विजय हजारे करंडक स्पर्धेत मुंबईकडून खेळताना पृथ्वीने जबरदस्त फलंदाजी करत विक्रमी कामगिरी केली आहे. मुंबईचे नेतृत्व करणार्‍या पृथ्वीने पुद्दुचेरीविरुद्धच्या लढतीत …

Read More »

ठाणा नाका रस्त्याची स्वच्छता

नगरसेवक विक्रांत पाटील यांची तप्तरता पनवेल : वार्ताहर ठाणा नाका रोड येथे असलेल्या पोलीस गुन्हे शाखा युनिट 2च्या परिसरातील बरीच छोटी मोठी झाडे झुडपे वाढली होती, झाडांचा पालापाचोळा व इतर कचरा सतत पडत असल्यामुळे आजूबाजूच्या रहिवासी क्षेत्राला डास आणि अस्वच्छता याचा त्रास होऊ लागला होता. त्याबद्दलची अडचण काही नागरिकांनी प्रभागाचे …

Read More »

नागाव ग्रामपंचायतीवर युतीचा झेंडा

सरपंच व उपसरपंचांची बिनविरोध निवड उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील नागाव ग्रामपंचायतीवर भाजप-शिवसेना युतीचा झेंडा फडकला असून बुधवारी (दि. 24) सरपंच व उपसरपंच पदाची निवड करण्यात आली. यामध्ये सरपंचपदी शिवसेनेचे चेतन काशिनाथ गायकवाड तर उपसरपंचपदी भाजपचे भूपेंद्र मोतीराम घरत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नागाव ग्रामपंचायत भाजपचे उपसरपंचपदी निवड झालेल्या …

Read More »

अपघातग्रस्तांसाठी ‘मृत्यूंजयदूत’

 महामार्गावर 1 मार्चपासून राबविली जाणार योजना पनवेल : वार्ताहर महामार्गावरील वाहनांचे वाढते प्रमाण पाहता घडणार्‍या अपघात व वाढणारे मृत्यूचे प्रमाण ही संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. हे प्रमाण कमी करण्याकरिता 1 मार्च 2021 रोजीपासून महामार्गाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या संकल्पनेतून हायवे मृत्यूंजयदूत योजना राज्यात राबविण्यात येणार आहे. …

Read More »

दोन कोटी किमतीचा मांडूळ साप जप्त; खारघर पोलिसांची कारवाई

आरोपी ताब्यात पनवेल : वार्ताहर मांडूळ सापामुळे धनदौलत व ऐश्वर्य प्राप्त होते असे लोकांना आमिष दाखवून त्यांना मोठ्या किंमतीत त्याची विक्री करून लोकांची फसवणूक करणार्‍या एका सराईत गुन्हेगारास खारघर पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. खारघर परिसरात द क्राऊन बिल्डींगजवळ एक इसम 2 कोटींचा मांडूळ साप विक्रीस घेऊन येणार असल्याची …

Read More »