उरण : वार्ताहर जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) हे भारतातील एक प्रमुख कंटेनर पोर्ट आहे. जानेवारी महिन्यात जेएनपीटीमध्ये 465,084 टीईयूची (वीस फूट समकक्ष युनिट्स) मालवाहतूक करण्यात आली. जी मागील वर्षी याच महिन्यात केलेल्या हाताळणीच्या तुलनेत 9.14 टक्के अधिक आहे. नवीन वर्षाची सुरूवात व लॉकडाऊनच्या अटी शिथिल झाल्याने देशाची अर्थव्यवस्था पुन्हा …
Read More »सिडकोतर्फे सामाजिक व धार्मिक वापराच्या भूखंडांना अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांकांस मंजुरी
नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडकोतर्फे शैक्षणिक, वैद्यकीय, संस्थात्मक, धर्मादाय किंवा शासकीय आणि धार्मिक वापराकरिता वाटपित करण्यात आलेल्या भूखंडांना अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) देण्याच्या निर्णयास नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने नवी मुंबईच्या सामान्य विकास नियंत्रण नियमावलीतील (जीडीसीआर) अधिनियम क्र. 16.3(1अ)क मध्ये काही बदल करण्यात आले आहेत. सिडकोतर्फे …
Read More »भाजपचे टाळे ठोको व हल्लाबोल आंदोलन
खारघर-तळोजा मंडलकडून महावितरणचा निषेध पनवेल : रामप्रहर वृत्त महावितरणाने 75 लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून महाराष्ट्रातील चार कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे दुष्कृत्य केलेले आहे. याचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्ष खारघर-तळोजा मंडलाकडून महावितरणविरोधात टाळे ठोको व हल्लाबोल आंदोलन व निषेध करण्यात आला. या वेळी मंडलमधील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते …
Read More »‘पागोटे ग्रामपंचायतीवर भाजपचे कमळ फुलणार’
उरण : प्रतिनिधी उरणचे तसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि. 9) घेण्यात येणार्या जनमत चाचणीत भाजप व मित्र पक्ष आपले बहुमत सिद्ध करणार, तसेच पागोटे गावचे सरपंच अॅड. भार्गव पाटील यांना घरचा रस्ता दाखवून ग्रामपंचायतीवर कमळ फुलविणार, असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे उत्तर जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी व्यक्त …
Read More »प्रलंबित समस्या मार्गी लावणार
आमदार महेश बालदी यांचे कोयना प्रकल्पग्रस्तांना आश्वासन मोहोपाडा : प्रतिनिधी कोयना प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित समस्या मार्गी लावण्यासाठी धोरणात्मक विषयावर वरिष्ठ पातळीवर व जिल्हाधिकारी यांच्याकड़े बैठक आयोजित करण्यात येईल, असे आश्वासन उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांनी दिले. कोयना प्रकल्पग्रस्त चौक वावंढळ गावातील शिष्टमंडळाने कॅप्टन विठ्ठलराव कदम यांच्या नेतृत्वाखाली आमदार …
Read More »कळंबोलीत नगरसेवक चषक क्रिकेट स्पर्धा
पनवेल : रामप्रहर वृत्त कळंबोली येथे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून नगरसेवक चषक 2021 या तीन दिवसीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्व. अशोक सुरळकर, राजेंद्र बनकर आणि पांडुरंग ढेरे यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या उद्घाटनावेळी नगरसेवक अमर पाटील, नगरसेविका प्रमिला पाटील, भाजप कळंबोली शहर …
Read More »सुधागड पालीत रोजगार मेळावा; 385 बेरोजगारांनी केली नावनोंदणी
पाली : रामप्रहर वृत्तसेवा दिनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजने अंतर्गत येथील तहसील आणि पंचायत समिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पालीतील भक्तनिवासमध्ये नुकताच रोजगार मेळावा संपन्न झाला. यावेळी तब्बल 385 युवक युवतींनी नोंदणी केली आहे. या सर्वांना त्यांच्या पात्रतेनुसार रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी …
Read More »मुंबई-पुणे महामार्गावर कंटेनर दरीत कोसळला; दोघे जखमी
खालापूर, खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे महामार्गावरील बोरघाटात ढेकू गावाजवळ शुक्रवारी (दि. 5) सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटल्याने अवजड कंटेनर 50फूट दरीत कोसळला. दैव बलवत्तर म्हणून वाहन चालक आणि मदतनीस या भीषण अपघातात किरकोळ जखमी झाले. त्यांना तत्काळ खोपोली नगर परिषदेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताचे वृत्त समजताच डेल्टा …
Read More »ऐतिहासिक गारंबी धरणाच्या नूतनीकरणाची गरज
मुरुड, श्रीवर्धन, म्हसळा या तीन तालुक्यावर जंजिर्याच्या नवाबांची सत्ता होती. मुरुड येथील राजवाड्यातून नवाब आपला राज्यकारभार चालवत असत. सर सिद्धी अहमद खान या नवाबांचा हिंदू, मुस्लिम ऐक्य राखण्यात हातखंडा होता. त्यांनी आपल्या कारकिर्दीत मुरुड येथे अनेक सोयी-सुविधा प्राप्त करून दिल्या आहेत. शहरातील लोकांची पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी गारंबी धरण, …
Read More »वीज जोडणी तोडल्यास तीव्र आंदोलन करू; अॅलड. महेश मोहिते यांचा महावितरणला इशारा
अलिबाग : प्रतिनिधी वीज ग्राहकाना बिल वाढवून दिले आणि या बिलाच्या वसुलीसाठी कुणाचीही वीज जोडणी तोडली तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांनी महावितरणला दिला आहे. महावितरणने 35 लाख वीज ग्राहकांना वीज जोडण्या तोडण्याच्या नोटीस पाठवल्या आहेत. त्याविरोधात भाजपने …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper