Breaking News

महत्वाच्या बातम्या

रोटरी प्रिमिअर लीगचा थरार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊन आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने 31 जानेवारी रोजी स्व. राजीव गांधी क्रीडा संकुल बेलापूर येथे रोटरी प्रीमियर लीग क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते श्रीफळ …

Read More »

आज महावितरणविरोधात टाळे ठोको आणि हल्लाबोल आंदोलन

पनवेल ः रामप्रहर वृत्तराज्यातील वीज ग्राहकांना दिलासा देण्याऐवजी त्यांना वेठीस धरून कारभार करण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने चालविले आहे. त्याचा निषेध करण्यासाठी आणि वीज ग्राहकांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने पनवेल तालुका व शहर भाजपच्या वतीने भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि. 5) सकाळी 10.30 …

Read More »

हिंदुत्व कोणाचीच मक्तेदारी नाही

देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर मुंबई ः प्रतिनिधीहिंदुत्वाची मक्तेदारी काही भाजपकडे नाही. देशातील आताची परिस्थिती पाहता लोकांना आता पर्याय हवा असल्याचे दिसते, असे वक्तव्य नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला जळजळीत प्रत्युत्तर दिले असून, हिंदुत्व ही कोणाचीच मक्तेदारी नाही, …

Read More »

एल्गार परिषदेवर कायमची बंदी घाला; भाजपची मागणी

पुणे : पुण्यातील एल्गार परिषदेच्या भाषणात चिथावणीखोर वक्तव्याप्रकरणी अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीचा माजी विद्यार्थी नेता शर्जिल उस्मानीवर गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्यावर कायदेशीर कारवाईसाठी भाजपने आधीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला होता. गुन्हा दाखल झाल्यावरही भाजपने आक्रमकता कायम ठेवत एल्गार परिषदेवर कायमच्या बंदीची मागणी केली. हिंदूंबाबत चिथावणीखोर वक्तव्याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात शर्जिलविरोधात गुन्हा …

Read More »

कोरोना लशीचा दुसरा डोस 13 फेब्रुवारीपासून -केंद्र सरकार

मुंबई : प्रतिनिधी भारतात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण मोहीम सुरू करण्यात आल्या. सुरुवातीच्या टप्प्यात आरोग्य कर्मचार्‍यांना कोरोना लशीचा पहिला डोस देण्यात आला आता त्यांना दुसरा डोस दिला देणार आहे.  13 फेब्रुवारीपासून लशीचा दुसरा डोस दिला जाणार आहे, अशी माहिती केंद्र सरकारनं दिली आहे. निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल …

Read More »

रोनाल्डोमुळे युव्हेंट्स विजयी

इटालियन चषक फुटबॉल स्पर्धा नवी दिल्ली ः वृत्तसंस्थासुरुवातीलाच पिछाडीवर पडल्यानंतर ख्रिस्तियानो रोनाल्डोने केलेल्या दोन गोलमुळे युव्हेंट्सने इटालियन चषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील पहिल्या टप्प्यातील सामन्यात इंटर मिलानचा 2-1 असा पराभव केला.लॉटारो मार्टिनेझ याने नवव्या मिनिटालाच इंटर मिलानला आघाडी मिळवून दिली होती. त्यानंतर रोनाल्डोने 26व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीवर चेंडूला गोल जाळ्याची …

Read More »

टी-10 लीगमध्ये ख्रिस गेलचे ‘तुफान’

युवराज सिंगच्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी अबूधाबी ः वृत्तसंस्था अबूधाबी टी-10 लीगमध्ये युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलने मराठा अरेबियन्स संघाच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले. अबूधाबी टीमचे प्रतिनिधित्व करताना गेलने 22 चेंडूंत नाबाद 84 धावा चोपल्या. त्याच्या फटकेबाजीच्या जोरावर अबूधाबी टीमने 5.3 षटकांत 100 धावांचे लक्ष्य पार केले. मराठा अरेबियन्सने प्रथम फलंदाजी …

Read More »

विल्यम्सनकडून टीम इंडियाचे कौतुक

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत मिळविलेल्या यशाचे न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनने कौतुक केले आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम फेरीतील स्थान न्यूझीलंडने पक्के केले असून त्या पार्श्वभूमीवर अंतिम फेरीत कोणत्या संघाविरुद्ध खेळायला आवडेल असे विचारले असता विल्यम्सन म्हणाला की, भारत, इंग्लंड हे दोघेही एकमेकांच्या तोडीस तोड असून, ऑस्ट्रेलियाचा संघही …

Read More »

भारताचे तिहेरी फिरकी गोलंदाजीचे सूत्र

अश्विन, कुलदीप निश्चित; वॉशिंग्टन, अक्षरपैकी एकाला संधी नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाचेपॉक म्हणजेच एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर शुक्रवार (दि. 5)पासून सुरू होणार्‍या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने तिहेरी फिरकी गोलंदाजीच्या मार्‍याचे सूत्र निश्चित केले आहे. अनुभवी ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन आणि ‘चायनामन’ कुलदीप यादव हे दोघे पहिल्या पसंतीचे फिरकी गोलंदाज असतील, …

Read More »

आंतरराष्ट्रीय षडयंत्र?

प्रजासत्ताक दिनीच्या हिंसाचारामागे व्यापक कारस्थान होते असे दिल्ली पोलिसांनी यापूर्वीच म्हटले आहे. आज जगभरातून समाजमाध्यमांमध्ये भारतविरोधी सूर उमटताना दिसतो आहे, त्या पाठीमागेदेखील आंतरराष्ट्रीय पातळीवरील षडयंत्र तर नाही ना, अशी शंका येते. समाजमाध्यमांवरील शेरेबाजी कुठल्या देशातून किंवा जगाच्या कुठल्या भागातून प्रखरतेने होत आहे हे सहजपणाने कळू शकते. त्याचे थोडे अवलोकन केले …

Read More »