Breaking News

महत्वाच्या बातम्या

मतदारराजा जागा हो!

भारतात निवडणूक आयोगाची स्थापना दि. 25 जानेवारी 1950 रोजी झाल्याने हा दिवस देशभर राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जात आहे. देशाच्या हितासाठी व विकासासाठी मतदान करणे आवश्यक आहे. भारतासारख्या लोकशाहीप्रधान देशात मतदार हाच खर्‍या अर्थाने राजा आहे. मतदारांमध्ये जनजागृती तसेच बळकटीकरणासाठी मतदारांनी निवडणुकीत मतदानाचा पवित्र हक्क बजावला पाहिजे, हे …

Read More »

बेघरांना दिला ब्लँकेटचा आधार

पनवेल : रामप्रहर वृत्त नवी मुंबई, ठाणे, मुंबई आणि रायगडमधील काही भागामध्ये  रस्त्याच्या कडेला राहणार्‍या बेघर, गरजू व्यक्तींना होपमिरर फाऊंडेशन या संस्थेने ब्लँकेटचे वाटप केले आहे. डिसेंबरपासून बेघरांना मायेची ऊब देण्यासाठी या संस्थेची टीमने परिश्रम घेतले. होपमिरर फाऊंडेशन ही रमजान शेख यांनी स्थापन केलेली एक स्वयंसेवी संस्था आहे. जी नेहमी …

Read More »

पनवेलमध्ये ई स्टोअरचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील वेदीक आयुक्योरच्या पहील्या ई स्टोअर इंडिया सुपर बाजाराचा शुभारंभ वेदीक आयुक्योरचे नॅशनल प्रमोटर अनिल जाधव यांच्या हस्ते झाला. या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींची उपस्थिती लाभली. पनवेल शहरातील साई सारंग को.ऑप.हौ. सोसायटी, मोमिनपाडा, शनिमंदिररोड, टपालनाका, ओल्ड पनवेल या ठिकाणी या ठिकाणच्या ई स्टोर इंडिया …

Read More »

बनावट कागदपत्रांद्वारे बँकांना लाखोंचा गंडा; आरोपींना अटक

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून गृहकर्ज घेऊन विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांना लाखो रुपयांचा गंडा घालणार्‍या टोळीला वाशी पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीने मुंबईसह नवी मुंबईत केलेले नऊ गुन्हे उघडकीस आले असून या टोळीने अशाच प्रकारे इतर बँकामध्ये बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून कर्ज घेऊन अनेक बँका व …

Read More »

वाढदिवसानिमित्त आदिवासी बांधवांना मदत

पुनाडे : रामप्रहर वृत्त सारडे विकास मंचचे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे यांच्या सौभाग्यवती रुपाली म्हात्रे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आदिवासी बांधवांना जीवनावश्यक कपड्यांचे वाटप व नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचे वाटप केले. वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवून त्यांनी समाजापुढे एक अनोखा आदर्श निर्माण केला आहे. पार्टी, अथवा भरपूर पैसे खर्च करून वाढदिवस साजरा न करता …

Read More »

कोरोना रुग्णसंख्येत दिलासादायक घट

नवी मुंबईत 4,836 बेड झाले रिकामे नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई शहरात कोरोना नियंत्रणात येण्यास सुरुवात झाली आहे. विविध रुग्णालयांमधील 5965 पैकी तब्बल 4836 बेड रिकामे आहेत. 11 रुग्णालयांमध्ये एकही रुग्ण नाही. महानगरपालिकेच्या 1200 बेडची सुविधा असलेल्या सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये फक्त 156 रुग्ण उपचार घेत असून उर्वरित सर्व …

Read More »

इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका भारतीय संघ जिंकेल; ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूची भविष्यवाणी

मेलबर्न : वृत्तसंस्था ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऐतिहासिक विजयाचा आनंद साजर्‍या करीत असलेल्या भारतीय संघाला 5 फेब्रुवारीपासून इंग्लंडबरोबर कसोटी मालिकेत दोन हात करावे लागणार आहेत. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू ब्रॅड हॉजच्या मते या कसोटी मालिकेवर भारतीय संघ निर्वादित वर्चस्व मिळवेल. आपल्या युट्यूब चॅनलवरल एका व्हिडीओत ब्रॅड हॉज म्हणाला की, माझ्या मते भारतीय संघ ही …

Read More »

भाजपचे मिशन मुंबई

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला अद्याप एक वर्ष बाकी असले तरी विविध पक्षांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. भारतीय जनता पक्षाने मुंबई महापालिका जिंकण्याचा निर्धार केला असून, माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जाणारे भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मुंबईचा पुढचा महापौर भाजपचाच असेल, असे म्हटले आहे. कोट्यवधी …

Read More »

वरुण-नताशाच्या लग्नाची अलिबागेत धूम

अलिबाग : प्रतिनिधी बॉलिवूडचा स्टार वरुण धवन आणि त्याची गर्लफ्रेंड नताशा दलाल रविवारी (दि. 24) अलिबागच्या ’द मॅन्शन हाऊस’मध्ये विवाहबद्ध होणार आहेत. शनिवारपासूनच या विवाहसोहळयाचे विधी सुरू झाले. वरुणचे कुटुंबीय आधीच ’द मॅन्शन हाऊस’मध्ये दाखल झाले असून आता त्याचा बॉलिवूडमधील मित्र परिवार अलिबागमध्ये दाखल होतोय. इथे गर्दी होऊ शकते, ही …

Read More »

पनवेल, नवी मुंबईत रस्ते सुरक्षा अभियान

पनवेल : वार्ताहर सडक सुरक्षा जीवन रक्षा हे ब्रीदवाक्य घेवून महामार्ग पोलीस मदत केंद्र पळस्पे यांच्या वतीने 32वे रस्ते सुरक्षा अभियान 2021चे आयोजन करण्यात आले होते. हे अभियान 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी या कालावधीत राबविले जाणार आहे. या कार्यक्रमाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. या वेळी महामार्ग पोलीस केंद्र पळस्पेचे …

Read More »