Breaking News

महत्वाच्या बातम्या

सिराजचा ऑस्ट्रेलियाला ‘पंच’; भारताला विजयासाठी 328 धावांचे आव्हान

ब्रिस्बेन : वृत्तसंस्था मोहम्मद सिराजचे पाच बळी आणि चार गडी बाद करून शार्दुल ठाकूरने दिलेली तोलामोलाची साथ या जोरावर भारताने ब्रिस्बेन कसोटी सामन्यातील दुसर्‍या डावात ऑस्ट्रेलियाला 294 धावांपर्यंत रोखले. ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 33 धावांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे चौथ्या कसोटीत ऐतिहासिक विजयासाठी भारतीय संघाला 328 धावांची आवश्यकता आहे. चौथ्या दिवसाचा …

Read More »

कुलाबा किल्ल्याचे होणार संवर्धन; दुरुस्तीसाठी केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडून निधी मंजूर

अलिबाग : प्रतिनिधी येथील कुलाबा किल्ल्याच्या दुरुस्ती व संवर्धनासाठी केंद्रीय पुरातत्त्व विभागाने निधी मंजूर केला आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष किल्ला संवर्धनाचे काम सुरू होणार आहे, अशी माहिती आंग्रे घराण्याचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांनी दिली. मराठा आरमाराचे उत्तर कोकणातील मुख्यालय असणार्‍या ऐतिहासिक कुलाबा किल्ल्याची पूर्व आणि पश्चिम दिशेकडील तटबंदी …

Read More »

देहविक्रय करणार्या महिलांना दिलासा

पनवेल : रामप्रहर वृत्त लोकपरिषद व पनवेल येथील आश्रय सोशल फाऊंडेशन सेवाभावी संस्था मागील 15 वर्षांपासून देहविक्रय करणार्‍या महिला, बार गर्ल्स, एमएसएम आणि ट्रान्सजेंडर या अतिजोखीम गटासाठी वेगवेगळ्या माध्यमातून त्यांचे पुनर्वसन व संरक्षण व्हावे म्हणून प्रयत्नशील आहेत. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुक्तीदिन व पंधरवडा आणि राष्ट्रीय युवा दिनानिमित्ताने जिल्हा एड्स प्रतिबंध …

Read More »

धनंजय मुंडे राजीनामा द्या!; भाजप महिला मोर्चाची कामोठ्यात निदर्शने

पनवेल : रामप्रहर वृत्त तरुणीवर केलेल्या लैंगिक अत्याचारप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ग्रामविकासमंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा देणे गरजेचे असताना अद्याप त्यांनी तो दिलेला नाही, तसेच या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मौन बाळगले आहे. याच्या निषेधार्थ भाजप महिला मोर्चा आक्रमक झाला असून, याबाबत सोमवारी (दि. 18) राज्यभर आंदोलन …

Read More »

उद्याने, खेळाच्या मैदानांची परेश ठाकूर यांच्याकडून पाहणी

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती ‘ब’ आणि ‘ड’ मधील सिडकोने हस्तांतरीत केलेले उद्याने तसेच इतर उद्याने आणि खेळाच्या मैदानांची सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सोमवारी (दि. 18) पाहणी केली. या उद्यानांमध्ये सुशोभीकरणाचे काम करण्यात येणार असून, या पार्श्वभुमीवर या पाहणी दौर्‍याचे आयोजन केले होते. पनवेल महापालिका हद्दीतील …

Read More »

धनंजय मुंडेंचा खारघरमध्ये निषेध

राजीनाम्यासाठी भाजप महिला मोर्चा आक्रमक पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपा खारघर-तळोजा मंडल महिला मोर्चा आघाडी यांच्या वतीने सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचा निषेध करण्यात आला. तसेच त्यांच्या राजीनाम्याचे निवेदन पनवेल तहसील कार्यालयात देण्यात आले. या वेळी उत्तर रायगड महिला आघाडी उपाध्यक्ष संध्या सारबिंदरे, खारघर महिला आघाडी अध्यक्षा वनीता पाटील, …

Read More »

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर; पनवेलमध्ये भाजपच नंबर वन!

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघासह तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली घवघवीत यश मिळवत बाजी मारली आहे. विशेषकरून अनेक वर्षांपासून शेकापच्या ताब्यात असलेल्या ग्रामपंचायती भाजपच्या शिलेदारांनी काबीज करीत शेकापसह …

Read More »

खारघरच्या कृत्रिम फुप्फुसांची आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून पाहणी

हवाप्रदूषण समस्येबाबत केल्या सूचना पनवेल : रामप्रहर वृत्त खारघर शहरातील वातावरण फाऊंडेशनतर्फे खारघर सेकटर 7 येथील उत्सव चौक येथे श्वास घेणार्‍या कृत्रिम फुप्फुसांची (लंग्जबिलबोर्ड)चे शनिवारी अनावरण करण्यात आले. आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत पाहणी केली. तसेच त्यांनी खारघर-तळोजा येथील वाढत्या प्रदुषणाच्या समस्येबाबत स्थानिक नगरसेवक व लोकप्रतिनिधींना सूचना केल्या. या …

Read More »

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच अव्वल -फडणवीस

मुंबई : प्रतिनिधी राज्यात सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल सोमवारी (दि. 18) लागला असून माजी मुख्यमंत्री आणि विधासभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. भाजपच एक नंबरचा पक्ष (अव्वल) झाला आहे. लोकांच्या मनात सरकारबद्दल रोष आहे असून तिघे एकत्र येऊनदेखील भाजप एक नंबरला येतो यावरुन हेच दिसते, असे …

Read More »

राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजपची मुसंडी

मुंबई : राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मुसंडी मारली आहे. महाराष्ट्राच्या सर्व भागांमध्ये भाजपला यश मिळाले आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीने साम-दाम-दंड-भेद अशा सर्व पद्धतींचा उपयोग केला, मात्र तरीदेखील भाजपची विजयी घोडदौड ते रोखू शकले नाहीत. ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल सोमवारी (दि. 18) सकाळपासून समोर येऊ लागले …

Read More »