Breaking News

महत्वाच्या बातम्या

स्वच्छतादूतांना सलाम!

लाखो रुपयांची खासगी रुग्णालयांची बिले, चार भिंतीत स्वत:ला कोंडून घेणे, आजूबाजूच्या आणि नातेवाईकांची आपल्याकडे पाहण्याची बदलेली दृष्टी यामुळे कोरोना म्हटले की प्रत्येकाच्या मनात भीती निर्माण होते. पनवेल परिसरातून अत्यावश्यक सेवेत कामाला मुंबईला जाणार्‍यांचे प्रमाण मोठे असल्याने सुरुवातीच्या काळात  दिवसाला 250पेक्षा जास्त नवीन रुग्ण आढळत होते. आज मात्र त्याचे प्रमाण 40च्या …

Read More »

बार्सिलोनाला नमवून अ‍ॅथलेटिक बिलबाओ अजिंक्य

स्पॅनिश सुपर चषक फुटबॉल सेव्हिला : वृत्तसंस्थाअ‍ॅथलेटिक बिलबाओने पिछाडीवरून मुसंडी मारत बार्सिलोनाला 3-2 असे हरवून स्पॅनिश सुपर चषक फुटबॉल स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरले. इनाकी विलियम्स याने अतिरिक्त वेळेत केलेला गोल अ‍ॅथलेटिकच्या विजयात मोलाचा ठरला.अँटोनी ग्रिझमन याने 40व्या मिनिटाला सामन्यातील पहिला गोल करीत बार्सिलोनाला आघाडीवर आणले, पण दोन मिनिटांनी ऑस्कर डे …

Read More »

हिमाचल प्रदेशकडून महाराष्ट्राचा पराभव

मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धा बडोदा : वृत्तसंस्थारिषी धवनच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर हिमाचल प्रदेशने सय्यद मुश्ताक अली करंडक ट्वेण्टी-20 क्रिकेट स्पर्धेतील साखळी सामन्यात महाराष्ट्रावर चार गडी राखून विजय मिळवला. या विजयासह हिमाचल प्रदेशने गुणतालिकेत 16 गुणांनिशी दुसरे स्थान पटकावत बाद फेरीतील स्थान जवळपास निश्चित केले आहे.नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना स्वप्नील …

Read More »

ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा धडाकेबाज विजय

गिल, पंतची दमदार खेळी ब्रिस्बेन : वृत्तसंस्थाअजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात जबरदस्त विजय मिळवत मालिका 2-1 अशी जिंकली आणि बॉर्डर-गावस्कर चषक आपल्याकडे कायम राखला. शुभमन गिल आणि ऋषभ पंत भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले.पाचव्या आणि अखेरच्या दिवशी भारताने 4 धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. …

Read More »

भेंडखळ गावात राममंदिर अभियानाची शोभायात्रा उत्साहात

उरण ः प्रतिनिधी नुकतीच उरण तालुक्यातील भेंडखळ गावात श्रीराम मंदिर निर्माण अभियानाची उत्साहात सुरुवात झाली. या वेळी रामनाम शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानाचे उरणचे प्रमुख दर्शन पाटील, मिलिंद पाटील, मनीष पाटील, संजय ठाकूर यांनी नियोजन केले. न्यू नणकेश्वर भजन मंडळाचे किशोर भोईर, जितेंद्र भोईर, तसेच ग्रामपंचायत सदस्य रतन …

Read More »

बर्ड फ्लूमुळे खवय्यांची मासळीला पसंती

ग्राहकांची चिकन खरेदीकडे पाठ; मासळी बाजारात गर्दी पनवेल ः वार्ताहर नव्याने संक्रमित होत असलेल्या बर्ड फ्लू संसर्गाच्या चर्चेमुळे पनवेल परिसरातील ग्राहक कोरोनाची भीती विसरल्याचे चित्र पनवेल परिसरातील मासळी बाजारात उसळलेल्या गर्दीमुळे पाहायला मिळत आहे. हवामानात झालेल्या बदलामुळे मासळीचे दर वाढले असूनही मासळी खरेदीसाठी खवय्यांनी केलेल्या गर्दीमुळे अनेक दिवसांनंतर मासळी विक्रेत्यांना …

Read More »

नवी मुंबईतील रस्ता सुरक्षा अभियानास उत्स्फू र्त प्रतिसाद

नवी मुंबई ः प्रतिनिधी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयांतर्गत वाहतूक विभागाचा रस्ता सुरक्षा अभियान-2021 कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा सोमवारी (दि. 18) दुपारी 4 वाजता नवी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालय मैदान, सीबीडी-बेलापूर, नवी मुंबई येथे पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंह यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रस्ता सुरक्षा अभियानाचा उद्घाटन समारंभ …

Read More »

कळंबोलीत श्रीराम मंदिर संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

भाजप नगरसेवक हरेश केणी यांची लाखाची मदत कळंबोली ः प्रतिनिधी अयोध्येतील प्रभू श्रीराम जन्मभूमी येथील राम मंदिराच्या उभारणीचा आरंभ झाला असून, त्याकरिता सर्व स्तरांतून आलेल्या निधीतून मंदिरासाठी हातभार लावला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर कळंबोलीत मकरसंक्रांतीचे औचित्य साधून श्रीराम मंदिर संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. मंदिर समिती कळंबोलीचे नगर अभियान प्रमुख …

Read More »

विजेच्या उघड्या डीपींना झाकणे बसविण्यास सुरुवात

नगरसेविका सुशीला घरत यांच्या मागणीला यश पनवेल ः प्रतिनिधी नवीन पनवेलमधील विजेच्या उघड्या डीपींना झाकणे बसविण्यास सुरुवात झाली असून, या संदर्भात महानगरपालिकेच्या प्रभाग ’ड’ सभापती सुशीला जगदिश घरत यांच्या मागणीला यश आले आहे. या संदर्भात त्यांनी नवीन पनवेल महावितरणच्या मुख्य अभियंत्यांना निवेदन देऊन सातत्याने पाठपुरावा केला होता. नवीन पनवेल येथील …

Read More »

महामार्गालगत बेकायदा वृक्षतोड

वृक्षप्रेमींकडून कारवाईची मागणी पनवेल ः वार्ताहर पनवेल-सायन महामार्गावर कळंबोली सर्कलनजीक असणार्‍या पेट्रोल पंपाजवळ महामार्गालगतची चार ते पाच जुनी झाडे कटरने तोडून बेकायदा नामशेष करण्यात आली आहेत. त्या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांनी याची गंभीर दखल घेऊन बेकायदा वृक्षतोड करणार्‍या समाजकंटकांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी वृक्षप्रेमींकडून केली जात आहे. झाडे लावा झाडे जगवा …

Read More »