Breaking News

महत्वाच्या बातम्या

रोह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा रणसंग्राम

नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी तहसील कार्यालयात गर्दी रोहे : प्रतिनिधी तालुक्यातील 21 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या असून, त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरीता रोहे तहसिल कार्यालयात बुधवारी (दि. 30) उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. रोहा तालुक्यातील रोठ बुद्रुक, वरसे, रोठ खुर्द, तळाघर, घोसाळे, शेणवई, खांब, गोवे, चिंचवली तर्फे दिवाळी, …

Read More »

वेश्वी ग्रामपंचायतीसाठी ग्रामविकास आघाडीतर्फे उमेदवारी अर्ज दाखल

उरण ः रामप्रहर वृत्त – वेश्वी ग्रामपंचायत ग्रामविकास आघाडीतर्फे वॉर्ड क्र. 2मधून अजित पाटील, सोनाली पाटील, सुनील तांबोळी, विलास पाटील, गणेश पाटील, सविता पाटील, तर वॉर्ड क्र. 3मधून संदीप पाटील, नूतन मुंबईकर, प्रमिला मुंबईकर यांनी मंगळवारी (दि. 29) निवडणूक निर्णय अधिकारी भस्मे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केले. या वेळी भाजप …

Read More »

मनसे पनवेल शहर अध्यक्ष शीतल सिलकर यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

पनवेल ः रामप्रहर वृत्त – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पनवेल शहर अध्यक्ष शीतल सिलकर यांचे शुक्रवारी (दि. 25) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यानिमित्त पनवेल येथील तथास्तू हॉलमध्ये सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना रायगडच्या वतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पनवेल महापालिकेचे उपमहापौर जगदिश गायकवाड, सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शोभसभेला …

Read More »

मुंबईत स्वबळावरच लढणार!

महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे जगताप ठाम मुंबई ः प्रतिनिधी – मुंबई महापालिका निवडणुकीला अजून दोन वर्षांचा अवधी असला तरी राज्यात बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे सर्वच पक्षांनी आतापासूनच या निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राज्यात काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीसोबत सत्तेत असला तरी मुंबई महापालिकेत आम्ही विरोधी पक्षात आहोत. त्यामुळे येथे स्वबळावर निवडणुका लढण्याचा …

Read More »

धोका दूर ठेवणे हाच उपाय

नववर्षाच्या तोंडावर अवघ्या आरोग्य यंत्रणेला पुन्हा एकदा मोठ्या फैलावाला तोंड देण्यासाठी सज्ज व्हावे लागणार की काय, अशी चिंता निर्माण झाली आहे आणि ही चिंता एकट्या भारताच्याच वाट्याला आली नसून अवघे जगच पुन्हा एकदा या चिंतेतून जात आहे. युरोपात ब्रिटनखेरीज स्पेन, स्वित्झर्लंड, स्वीडन आणि फ्रान्स या देशांत ब्रिटनहून आलेल्या व्यक्तींच्या संपर्कातील …

Read More »

राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धा

पनवेल : रामप्रहर वृत्तश्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व स्वायत्त दर्जाप्राप्त चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने यंदा जानेवारी 2021मध्ये सातवी अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.नाट्य चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी व नाट्यरसिकांना आपले नाट्याविष्कार प्रदर्शित …

Read More »

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांचे अर्ज दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, 15 जानेवारीला मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर वाकडी, उमरोली, उसर्ली खुर्द, पाली देवद, वाजे, वलप, सावळे, हरिग्राम, पाले बुद्रुक ग्रामपंचायतीसाठी भाजपच्या उमेदवारांनी मंगळवारी (दि. 29) तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत अर्ज पंचायत समितीमध्ये दाखल केले.राज्यभरात ग्रामपंचायत निवडणूक होत …

Read More »

भुजबळ, वडेट्टीवार याची हकालपट्टी करा

मराठा संघटनांची मागणी मुंबई : प्रतिनिधीमराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या चार वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये विविध मोर्चे, आंदोलने झाली. आजही प्रयत्न सुरू आहेत, मात्र अशा परिस्थितीत राज्य मंत्रिमंडळातील मंत्री छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार हे मराठा समाज-ओबीसी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे या दोन्ही मंत्र्यांचा राजीनामा घेऊन त्यांची …

Read More »

ठाकरे सरकार तुकडे तुकडे गँगचे आहे काय?

भाजप नेते आशिष शेलारांचा हल्लाबोल मुंबई : प्रतिनिधीमुंबईतील गेट वे ऑफ इंडिया परिसरात झालेल्या सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए)विरोधी आंदोलनावेळी फ्री काश्मीरचे पोस्टर झळकाविणार्‍या तरुणीविरोधातील तक्रार मुंबई पोलिसांनी मागे घेतली असून, या प्रकरणात सी रिपोर्ट दाखल केला आहे. यावरून भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांनी हे सरकार तुकडे तुकडे गँगचे आहे …

Read More »

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा

पनवेल : रामप्रहर वृत्तसामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य अशा विविध समाजोपयोगी क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कार्य करणार्‍या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाची 25वी वार्षिक सर्वसाधारण सभा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत व मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि. 29) झाली.उलवे नोड येथील रामशेठ …

Read More »