पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीची सभा बुधवारी (दि. 30) स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत झाली. या सभेत विविध विषयांवर चर्चा करुन त्यांना मंजूरी देण्यात आली. या सभेत नियमीत खर्चाची व विकासकामांची देयक अदा करण्यासाठी मुदतसाठी मुदतपूर्व वटविणे, आणि सण 2020-21 व 2021-22 वित्तीय वर्षासाठी …
Read More »सरत्या वर्षाला निरोप
तसे पाहता कुठलेच वर्ष चांगले अथवा वाईट नसते. आपल्या सोयीसाठी मानवाने आखून घेतलेल्या कालगणनेचा तो एक प्रकार आहे. काळ हा काळ असतो व तो प्रवाही असतो. सहस्त्रक, शतक, दशक, वर्ष ही त्या काळाची आपल्या सोयीची रूपे. तथापि काळाचे 2020 सालातील हे बारा तुकडे संपूर्ण मानवी इतिहासात बदनाम ठरले. या वर्षातील …
Read More »जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा
पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेची 30वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी (दि. 29) संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उलवे नोडे येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या या सभेत चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयाच्या मुख्याध्यापिका …
Read More »सांगुर्ली ग्रामपंचायतमधील भाजप उमेदवारांचे अर्ज दाखल
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील सांगुर्ली ग्रामपंचायतीत चार प्रभागांमध्ये भाजपच्या उमेदवारांनी मंगळवारी (दि. 29) आणि बुधवारी (दि. 30) आपले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकार्यांकडे दाखल केले. यामध्ये प्रभाग क्र. 2मध्ये सांगुर्लीतून भाजपचे संतोष पारधी, निर्मला ठोकळ, वनिता कातकरी, संगीता वाघमारे; प्रभाग क्र. 3मध्ये तुरमाळे, चिरवत येथून यशवंत हातमोडे, अस्मिता …
Read More »राष्ट्रवादी युवा काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षावर बलात्काराचा गुन्हा
गृहमंत्री राजीनामा द्या; भाजयुमोची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिला, मुलींवर होणार्या अत्याचारांंमध्ये वाढ झाली असून, महिला सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. अशातच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब इब्राहिम शेख यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. तरुणीवरील या अत्याचाराचा भारतीय जनता युवा मोर्चातर्फे उत्तर रायगड …
Read More »ज्यांनी खादाडासारखे खाल्ले त्यांनाच अपचन झालेय!
भाजपचे शिवसेनेला प्रत्युत्तर मुंबई : प्रतिनिधीशिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजवणी संचालनालयाने (ईडी) बजावलेल्या नोटीशीनंतर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दै. सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर अश्लाघ्य भाषेत टीका करण्यात आली आहे. या टीकेला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. भाजप नेत्यांनी राऊतांचा समाचार घेतला आहे.भाजप नेते आमदार आशिष शेलार …
Read More »राज्यात कायद्याचा धाक उरलेला नाही : प्रवीण दरेकर
पेण : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या वेळी बोलताना त्यांनी सांगितले की, निष्पाप जीवावर अत्याचार करून तिचा खून करण्याची ही हृदय हेलावणारी घटना आहे. हा एक प्रकारे अतिरेक असून, कायद्याचा जो धाक पाहिजे, जो दरारा पाहिजे तो महाराष्ट्रात दिसत नाही. …
Read More »पेणसह रायगड हादरला! महाराष्ट्र सुन्न!!
चिमुरडीवर बलात्कार करून हत्या पेण : प्रतिनिधीमाणुसकीला कलंक लावणारा प्रकार सरत्या वर्षाअखेरीस पेणमध्ये घडला आहे. पेणजवळील आदिवासी वाडीतील तीन वर्षीय बालिकेवर एका नराधमाने बुधवारी (दि. 30) पहाटेच्या सुमारास पाशवी अत्याचार करून तिचा खून केला. या संतापजनक घटनेने पेण तालुक्यासह रायगड जिल्हा हादरला असून, अवघा महाराष्ट्र सुन्न झाला आहे.या प्रकरणी 34 …
Read More »कोरोना काळातही बीसीटी विधी महाविद्यालयाचे उत्तम कार्य
पनवेल : रामप्रहर वृत्त – भारतात कोविड 19 साथीच्या आजाराच्या प्रादुर्भावामुळे मार्च 2020 पासून लॉकडाऊन सुरू झाले आणि तेव्हापासून अजूनही महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीस मनाई आहे. मार्चपासून लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांची वर्गात होणारी दैनंदिन लेक्चर्स बंद केली असतानासुध्दा जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भागूबाई …
Read More »ऑनलाइन फसवणुकीचे प्रमाण वाढले
पनवेल : वार्ताहर – आपण कुठेतरी कामात असताना अचानक फोन येतो आणि पलीकडून सांगितले जाते, “मी अमुक बँकेतून बोलत आहे, तुमचे एटीएम कार्ड एक्स्पायर्ड झाले आहे, ते ब्लॉक होऊ शकते. त्याला अपडेट करावे लागेल, व्हेरिफिकेशन करायचे आहे.” यावर विश्वास ठेवून विचारल्याप्रमाणे आपण नंबर सांगत बसलो तर थोड्या वेळातच मोबाइलवर तुमच्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper