Breaking News

महत्वाच्या बातम्या

रायगडात 75 नवे कोरोना पॉझिटिव्ह

पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात शुक्रवारी (दि. 11) नव्या 75 कोररोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली असून, दिवसभरात 106 रुग्ण बरे झाले आहेत.पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (महापालिका 44 व ग्रामीण 16) तालुक्यातील 60, खालापूर चार, पेण व अलिबाग प्रत्येकी तीन, रोहा व सुधागड प्रत्येकी दोन आणि कर्जत तालुक्यातील एकाचा समावेश आहे.दरम्यान, …

Read More »

शासकीय कर्माचार्‍यांना आता ड्रेस कोड

पनवेल : प्रतिनिधीअय्या, काय मस्त आहे गं हे डिझाईन… कोठून घेतलास हा ड्रेस… किंवा मस्त आहे टी-शर्ट… केवढ्याला घेतलास?… हे शासकीय कार्यालयात ऐकू येणारे संवाद आता आपल्याला ऐकायला मिळणार नाहीत. कारण महाराष्ट्र शासनाच्या सर्व कार्यालयांतील पुरुष कर्मचार्‍यांना कार्यालयात जीन्स व टी-शर्टला आणि महिलांनाही चित्रविचित्र पोशाख घालण्यास बंदी घालण्यात आली आहे. …

Read More »

अलिबागकरांना आकाश दर्शनाची संधी

अलिबाग : प्रतिनिधीयेत्या 21 डिसेंबरला सूर्यमालेतील गुरू आणि शनी ग्रह एकमेकांजवळ येणार आहेत. या ग्रहांना पाहण्याची संधी अलिबागकरांना मिळणार आहे. संविधान जागर यात्रा आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने 18 आणि 19 डिसेंबर रोजी आकश दर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.खगोलशास्त्रज्ञ एस. नटराजन आणि अलिबागमधील आकाश निरीक्षक राम …

Read More »

काँग्रेसला संपवण्याचा मोठा कट -निरूपम

मुंबई : प्रतिनिधीराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार लवकरच काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए)च्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील, असा दावा केला जात आहे, मात्र या संदर्भात राज्यातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने धक्कादायक आरोप केला आहे.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय निरुपम यांनी काँग्रेसला संपवण्याचा मोठा कट सुरू असल्याचा आरोप केला आहे. इतकेच नाही तर शरद …

Read More »

रायगडातही जलधारा बरसल्या

पिकांच्या नुकसानीची भीती; शेतकरी चिंतेत अलिबाग : प्रतिनिधीरायगड जिल्ह्याच्या सर्वच भागांत शुक्रवारी (दि. 10) पाऊस पडला. अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांना फटका बसून नुकसान होण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. मुरूड, नागोठणे यांसारख्या भागात गुरुवारीच पावसाने बरसात केली होती, तर शुक्रवारी पहाटे जवळपास सर्वच …

Read More »

ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी

राज्यात 14,234 ठिकाणी 15 जानेवारीला मतदान मुंबई : प्रतिनिधीराज्यात 34 जिल्ह्यांतील 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान, तर 18 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी शुक्रवारी (दि. 11) येथे केली.मदान यांनी सांगितले …

Read More »

एक्स्प्रेस वेवर टँकरला आग

जीवितहानी सुदैवाने टळली खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर बोरघाटातील अमृतांजन पुलाजवळ गुरुवारी (दि. 10) रात्री ऑइलच्या टँकरला अचानक आग लागली. या आगीत टँकरची केबिन पूर्णपणे जळून खाक झाली.  एक्स्प्रेस वेवर गुरुवारी रात्री पावणेआठच्या सुमारास मुंबईहून पुण्याकडे तेलाचा टँकर जात होता. अमृतांजन पुलाजवळ टँकरला आग लागली. यात टँकरची केबिन   जळून …

Read More »

आजही थांबत नाही आदिवासींचे स्थलांतर!

अलिबाग : प्रतिनिधी कातकरी, ठाकूर हा आदिवासी समाज शिक्षणाच्या प्रवाहात येत असला तरी आजही या समाजाला रोजगारासाठी स्थलांतर करावे लागत आहे. आपले मूळ गाव सोडून इतर गावात जावे लागत आहे. कोरोनामुळे या समाजाच्या समस्या वाढल्या आहेत. आजही आदिवासी लोकांना रोजगारासाठी पाठीवर बिर्‍हाड घेऊन फिरावे लागते. डोंगर वस्तीवर राहणार्‍या या समाजातील …

Read More »

तरणखोप येथे दारूसाठा जप्त; एकास अटक

पेण : प्रतिनिधी तालुक्यातील तरणखोप येथे बेकायदेशीररीत्या दारूसाठा बाळगल्याप्रकरणी पेण पोलिसांनी एकास अटक केली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील तरणखोप (ता. पेण) गावालगत धृव चायनिज सेंटर आहे. त्याच्या बाजूला पेण पोलिसांना बुधवारी (दि. 9) तीन हजार 621 रुपये किमतीचा देशी-विदेशी दारूसाठा बाळगलेला आरोपी आढळला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन दारूसाठा जप्त केला. याबाबत …

Read More »

मुरूड पोस्ट ऑफिसमधील आधारकार्ड मशिन सुरू

मुरूड : प्रतिनिधी येथील पोस्ट ऑफिसमधील आधारकार्ड बनवण्याच्या मशिनचा वापर केला जात नव्हता. ही मशिन धूळ खात पडल्यामुळे लोकांना आधारकार्डची सुविधा मिळत नव्हती. त्याबाबतचे वृत्त ‘दै. राम प्रहर‘मध्ये 25 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होताच टपाल विभागाला खडबडून जाग आली. त्यांनी मुरूड पोस्ट ऑफिसमधील बंद असलेली अधारकार्ड मशिन गुरुवार (दि. 10)पासून सुरू …

Read More »