Breaking News

महत्वाच्या बातम्या

जप्तीची वाहने बनली भंगार

पनवेल : रामप्रहर वृत्त – चोरीला गेलेली वाहने पुन्हा जप्त केल्यानंतर चोरट्यांनी त्यात फेरबदल केल्याचे समोर येते. अशाच प्रकारातून ताबा नाकारल्याने अनेक वर्षांपासून वाहने धूळ खात पडून आहेत. निकालाच्या प्रतीक्षेत असलेली ही जप्तीची वाहने भंगार बनली आहेत. पोलीस ठाण्यालाच अपुरी जागा असल्याने जप्तीची वाहने ठेवण्यासाठी जवळपासच्या मोकळ्या जागेचा वापर होत …

Read More »

कंत्राटी कामगारांची पगाराविना उपासमार

कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील प्रकार; प्रशासनाविरोधात नाराजी कर्जत ः बातमीदार कर्जत उपजिल्हा रुग्णालयात काम करणार्‍या आहार विभागातील सफाई कामगारांना आरोग्य विभागाने मागील पाच महिन्यांपासून पगार दिला नाही. कंत्राटी पद्धतीने काम करणारे हे कामगार कोरोना काळातही न थकता काम करीत आहेत. दरम्यान, या सर्व कामगारांना दिवाळीतही सानुग्रह अनुदान किंवा थकीत पगार दिले …

Read More »

मोगली धरणाचे लवकरच पालिकेकडे हस्तांतरण

रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांचे आमदार गणेश नाईक यांना आश्वासन नवी मुंबई : बातमीदार – रेल्वे प्रशासनाच्या मालकीचे दिघा इलठणपाडा येथील ब्रिटीशकालीन मोगली धरण लवकरच नवी मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतरीत होणार आहे. माजी मंत्री व आमदार गणेश नाईक यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची मुंबई येथे सोमवारी (दि. 23) भेट घेतली. या भेटीत …

Read More »

भारतीय जनता पक्षाच्या पाठपुराव्याला यश नवी मुंबईत मोफत फिरता दवाखाना

नवी मुंबई : बातमीदार – सध्याच्या कोरोना महामारीवर मात करत असताना अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. बेलापूर विधानसभा क्षेत्रातील नागरिकांवर आलेले संकट पाहता तसेच कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता बेलापूर मतदार संघातील नागरिकांकरिता भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी अभिनव उपक्रम राबवत मोफत उपचार देणारा फिरता दवाखान्याची संकल्पना पुढे …

Read More »

चला किनारा गाठूया!

लसींची परिणामकारकता, त्यांचा उपयोग, ती कशी आणि कोणाला द्यायची यासंदर्भातील उत्तरे फक्त शास्त्रज्ञच देऊ शकतात. आपण राजकारणी असलो तरी त्या विषयातील तज्ज्ञ नाही हे विसरता कामा नये असा शेलका सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत दिला. तो बराच बोलका म्हटला पाहिजे. लसीच्या वाटपाबाबत काही राजकीय पक्ष आणि राज्यकर्ते …

Read More »

रायगडात 141 नवे कोरोना रुग्ण

पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात मंगळवारी (दि. 24) नवे 141 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, तीन जणांच्या मृत्यूची नोंद झाली, तर 50 रुग्ण बरे झाले आहेत.पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 83 व ग्रामीण 23) तालुक्यातील 106, उरण 14, पेण नऊ, खालापूर सात, कर्जत दोन आणि अलिबाग, मुरूड व माणगाव तालुक्यातील प्रत्येकी …

Read More »

सिडको उपाध्यक्षांनी घेतला उलव्यातील विकासकामांचा आढावा

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडकोतर्फे नवी मुंबईतील उलवे नोडमध्ये सुरू असलेल्या अनेक विकासकामांचा तसेच या नोडमध्ये साकारल्या जात असणार्‍या सिडकोच्या महत्वाच्या प्रकल्पांचा सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी सोमवारी (दि. 23) आढावा घेतला. या वेळी त्यांनी उलवे नोडमधील भूमीपुत्र भवन, एमटीएचल प्रकल्प, नागरी सेवा-सुविधा व त्याचप्रमाणे …

Read More »

द्रोणागिरी गडावरील आढळला ऐतिहासिक ठेवा

उरण : वार्ताहर दुर्ग मावळा प्रतिष्ठान गेले काही दिवस द्रोणागिरी गडावरील ऐतिहासिक ठेव्याचा शोध घेत आहेत. त्याचे फलीत त्यांना मिळाले असून त्यांनी गडावर इतिहासकालीन जुने अवशेष शोधून काढले आहेत. त्यामध्ये त्यांना पाण्याचे नऊ टाके, पाच तलाव त्यातील चार तलाव 20 वर्षांपूर्वी वनविभागाच्या अधिकार्‍यांनी खोदले आहेत आणि एक तलाव हा इतिहासकालीन …

Read More »

शिक्षकांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेतून करावेत

कर्जत : बातमीदार पंचायत समिती अंतर्गत असलेल्या शिक्षक व अन्य शासकीय कर्मचार्‍यांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेतून करावेत, अशी मागणी सम्यक विद्यार्थी आंदोलन या संघटनेकडून करण्यात आली आहे. कर्जतचे गटविकास अधिकारी आणि गटशिक्षण अधिकारी यांच्या मार्फत हे निवेदन रायगड जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले. या वेळी संघटनेचे अ‍ॅड. कैलास मोरे,  हरिश्चंद्र यादव, सुनिल गायकवाड, …

Read More »

खोपोलीत शाळेची घंटा वाजलीच नाही

संस्थाचालक संभ्रमावस्थेत खोपोली : प्रतिनिधी राज्य शासनाच्या आदेशानुसार नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू होणार म्हणून संस्थाचालक  तयारीत असताना, अनेक तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने सोमवारी खोपोली व परिसरातील शाळांचे दरवाजे उघडले नाहीत व शाळेची घंटा वाजलीच नाही. मात्र राज्य शासनाच्या या घाईगडबडीच्या निर्णयाने पालकवर्गात नाराजी पसरली. राज्य शासनाने घाईगडबडी 23 …

Read More »