Breaking News

महत्वाच्या बातम्या

मराठा समाजाबाबत राज्य सरकार उदासीन

आमदार विनायक मेटे यांचा आरोप पेण : प्रतिनिधीमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण समितीने समाजाच्या दृष्टिकोनातून चांगल्या प्रकारे समन्वयता दाखविली नाही तसेच न्यायालयातही व्यवस्थित बाजू मांडली नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर अंतरिम स्थगिती दिली आणि मराठा मुला-मुलींचे भविष्य अंधारमय झाले आहे. हे पाप महाविकास आघाडी सरकारचे असून, सरकारच्या फसव्या धोरणांमुळे समाजावर …

Read More »

महाडमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याला मारताना आजोबांचा नेम चुकला

बंदुकीच्या गोळीने नातू जखमी महाड : प्रतिनिधीपिसाळलेल्या कुत्र्याला मारताना आजोबांच्या बंदुकीतून सुटलेली गोळी नातवाच्या लागल्याने तो जखमी झाल्याची घटना महाड तालुक्यातील कोकरे गावात घडली आहे. कविराज साळवी (वय 31) असे जखमी तरुणाचे नाव असून, सुदैवाने तो वाचला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.गेल्या काही दिवसांपासून महाड तालुक्यातील कोकरे गावातील एक …

Read More »

महाराष्ट्र सरकार म्हणजे पलटूराम सरकार : देवेंद्र फडणवीस

पुणे : प्रतिनिधीमहाराष्ट्र सरकार रोज घोषणा करते आणि मागे जाते. म्हणून हे पलटूराम सरकार आहे. रोज आश्वासन देतात, मात्र त्या आश्वासनावर टिकून राहात नाहीत. गेल्या वर्षभरात राज्यातील चालू कामांना या सरकारने स्थगिती दिली. महाराष्ट्र स्थगित केला, बंद पाडला. यापेक्षा कुठलेही कर्तृत्व या सरकारचे नाही, अशी घणाघाती टीका माजी मुख्यमंत्री तथा …

Read More »

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून नव्या गाईडलाइन्स जारी

31 डिसेंबरपर्यंत नियम लागू नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकाही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने केंद्रीय गृहमंत्रालयाकडून नवीन मार्गदर्शक सूचना (गाईडलाइन्स) जारी करण्यात आल्या आहेत. हे नियम 1 ते 31 डिसेंबपर्यंत लागू असणार आहेत. दरम्यान, याआधी अटींसोबत परवानगी देण्यात आलेल्या गोष्टी सुरू राहणार असल्याचे गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे.कंटेन्मेंट झोनमध्ये …

Read More »

मुरूडमध्ये सुरू होणार भात खरेदी केंद्र

किसान क्रांती संघटनेच्या मागणीला यश मुरूड ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील 13 तालुक्यांत एकूण 35 भात खरेदी केंद्रांना मान्यता देण्यात आली असता नेमके मुरूडला वगळण्यात आल्याची वस्तुस्थिती किसान क्रांती संघटनेने तहसीलदारांना 2 नोव्हेंबरच्या निवेदनाद्वारे निर्दशनास आणून देत भात खरेदी केंद्र मंजूर न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता. जिल्हाधिकारी निधी चौधरी …

Read More »

पथदिव्यांच्या प्रकाशाने उजळले रेवदंड्यातील रस्ते

रेवदंडा ः प्रतिनिधी रेवदंडा ग्रामपंचायतीने अंधाराचे साम्राज्य दूर करताना नव्याने पथदिव्यांच्या प्रकाशाची सेवा उपलब्ध केली आहे. एकूण 76 पथदिव्यांच्या प्रकाशाने रेवदंडा ग्रामपंचायतीचे अंतर्गत रस्ते उजळले आहेत. रेवदंडा ग्रामपंचायत अंतर्गत रेवदंडा बायपास रस्ता, साखळे गल्ली रस्ता, नवीन कोळीवाडा वसाहत, मोठ बंदर जे. टी. आणि चौल बांध (स्मशानभूमी रस्ता) या ठिकाणचे अंधाराचे …

Read More »

उरणच्या विद्यार्थ्याने बनविली बॅटरीवर चालणारी सायकल

उरण : रामप्रहर वृत्त – आर्थिकदृष्ट्या बॅटरीवर चालणारी सायकल मित्राला घेणे परवडत नसल्याने येथील अभियांत्रिकेचे शिक्षण घेणार्‍या मित्रांनी साहित्य जमा करीत बॅटरीवर चालणारी सायकल बनविली. ही सायकल अवघ्या दोन रुपयांत 25 किलोमीटर अंतर पार करते. आठ महिन्यांपासून कोरोनामुळे शिक्षणही बंद आहे. उरणमधील श्रेयस, शुभम व प्रथमेश या अभियांत्रिकेचे शिक्षण घेणार्‍या …

Read More »

पतसंस्थेच्या ठेवीदारांना विमा प्रमाणपत्र वाटप

नागोठणे ः प्रतिनिधी येथील श्री जोगेश्वरी मर्चंट सहकारी पतसंस्थेमध्ये नव्याने ठेवण्यात आलेल्या कायम ठेवीच्या रकमेवर त्या रकमेएवढाच विमा देण्याची नावीन्यपूर्ण योजना संस्थेमार्फत ठेवीदारांसाठी देण्यात येत आहे. त्या योजनेच्या पहिल्या ठेवीदार अरुणा मोरे यांना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किशोर जैन व सचिव संजय काकडे यांच्या हस्ते विमा प्रमाणपत्र सुपूर्द करण्यात आले. या …

Read More »

चोरीच्या 34 मोबाइलसह आरोपीला अटक; उलवेमधील घटना

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त – घरफोडीप्रकरणी एनआरआय पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. त्याच्याकडून उलवेमधील एक गुन्हा उघड झाला असून त्यामधील चोरीचे 34 मोबाइल जप्त केले आहेत. तरूणाची बालवयापासून गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. उलवे येथील बंद घरात घरफोडी झाल्याची घटना गुरुवारी घडली होती. मोबाइल दुरुस्तीचे काम करणार्‍या व्यक्तीच्या घरी …

Read More »

सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या नगरसेवकपदाची आरक्षण सोडत

माणगाव ः प्रतिनिधी माणगाव नगरपंचायतीच्या 2021मध्ये होणार्‍या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नगरसेवकपदाची आरक्षण सोडत शुक्रवारी (दि. 27) सकाळी 11 वाजता मध्यवर्ती प्रशासकीय भवन तहसील कार्यालय माणगाव येथील सभागृहात तालुक्याच्या प्रांताधिकारी प्रशाली जाधव-दिघावकर यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात येणार आहे. माणगावकरांना त्याची उत्सुकता लागली आहे. माणगाव नगरपंचायतीची मागील निवडणूक 10 जानेवारी 2016 रोजी झाली. त्या …

Read More »