Breaking News

महत्वाच्या बातम्या

करंजाडे येथे पाण्याचा पंप कार्यन्वित

भाजपचे किरण मुंबईकर यांच्या प्रयत्नांना यश पनवेल : रामप्रहर वृत्त करंजाडे नोड मधील सेक्टर 2 येथे सिडकोच्या जलकुंभामध्ये एकूण 4 पंप 75 एचपीचे असून, काही दिवसांपुर्वी तिसरा एचपी पंप बंद पडला होता. ही बाब भाजपचे पनवेल तालुका चिटणीस किरण मुंबईकर यांनी सिडकोच्या निदर्शनास आणून दिली. तसेच पंपावर मोटार बसविण्यात येण्याची …

Read More »

भगवा तर तुम्हीच हाताने उतरवलात -आशिष शेलार

मुंबई : प्रतिनिधी आगामी महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपने आतापासून कंबर कसली आहे. कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिकेवर भाजपाचा महापौर आणायचा असा चंग भाजप नेत्यांनी बांधला आहे. शुद्ध भगवा कोणाचा या मुद्द्यावरुन शिवसेनेवर भाजप टीका करीत आहे. यामध्ये शेलारांनी ट्विटमध्ये म्हटले की, 105 हुतात्म्यांवर ज्यांनी गोळीबार केला..कसाबला ज्यांनी बिर्याणी खायला घातली..याकुबच्या फाशीला ज्यांनी …

Read More »

वाढीव वीजबिलावरुन शिवसेनेला घरचा आहेर

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील वीजबिलावरुन विरोधकांचे लक्ष्य ठरलेले ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावर आता शिवसेनेच्या नेत्यांनीच टीका केली आहे. मराठा तरूणांची फसवणूक केल्याचा आरोप मंत्री नितीन राऊत यांच्यावर शिवसेनेच्या नरेंद्र पाटील यांनी केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ताळमेळ आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. याबाबत नरेंद्र पाटील म्हणाले …

Read More »

काशिद-बिचवर बुडणार्या चौघांना जीवनदान

मुरुड, रेवदंडा : प्रतिनिधी मुरुड तालुक्यामधील काशीद समुद्र किनारी शुक्रवारी (दि. 20) सकाळीच पुणे येथील काही युवक पुण्याहून पर्यटनासाठी काशिद-बिचवर आले होते. या वेळी समुद्रात पोहण्यासाठी उतरलेले चार जण पोहता पोहता खोल समुद्रात खेचले गेले व पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले. तेथे उपस्थित जीवरक्षकांनी तातडीने पाण्यात उड्या घेतल्या. चार युवकांना बुडत …

Read More »

सोनसाखळी चोरणारी टोळी जेरबंद

पनवेल : वार्ताहर पनवेल परिसरात तसेच नवी मुंबईत सोनसाखळी चोरीप्रकरणी धुमाकूळ घालणार्‍या एका सराईत गुन्हेगारी टोळीला जेरबंद करण्यात गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकाला यश आले असून त्यांच्यामुळे 20 पेक्षा जास्त गुन्हे उघडकीस आले आहेत. पनवेलसह नवी मुंबई परिसरातील सोनसाखळी चोरांचा धुमाकूळ वाढला होता. याबाबत गुन्हे शाखा युनिट 2चे वरिष्ठ पोलीस …

Read More »

रणगाडा वाढणार अलिबागची शोभा

अलिबाग ः प्रतिनिधीअलिबागचा ऐतिहासिक कुलाबा किल्ला पाहायला येणार्‍या पर्यटकांना आता रणगाडादेखील पाहायला मिळणार आहे. येथील समुद्रकिनार्‍यावर भव्य रणगाडा बसविण्यात आला असून, यामुळे किनार्‍याच्या सौंदर्यात आणखी भर पडणार आहे.प्रसिद्ध पर्यटनस्थळ अलिबागला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला आहे. त्याचबरोबर समुद्रात कुलाबा किल्ला हे आकर्षण आहे. येथील किनारी मौजमजा करण्यासाठी आणि कुलाबा किल्ला पाहण्यासाठी पर्यटक …

Read More »

कोरोनामुळे मुंबईतील शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंदच राहणार

महापालिका आयुक्तांचा निर्णय मुंबई ः प्रतिनिधीमागील काही दिवसांपासून मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून बृह्नमुंबई महापालिकेने आपल्या हद्दीतील शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी या संदर्भातील आदेश काढला आहे. त्यामुळे आता मुंबईतील शाळा नव्या वर्षातच उघडणार …

Read More »

खासदार बारणे आणि आमदार थोरवे यांच्यात का रे दुरावा?

खालापूर ः प्रतिनिधीमावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग उर्फ अप्पा बारणे आणि कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यात सध्या विस्तवही जात नसल्याची चर्चा आहे. या दोघांच्या परस्परविरोधी भूमिकेमुळे शिवसैनिक मात्र आपण कोणाबरोबर जायचे या संभ्रमात आहेत.शिवसेनेचे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांनी 2014च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाने तिकिट नाकारल्याने शेतकरी कामगार पक्षात …

Read More »

वाढीव वीज बिलांविरोधात भाजपच्या रणरागिणींचा मोर्चा

मुंबईतील ‘प्रकाशगडा’वर धडकराज्य सरकारविरोधात घोषणाबाजी मुंबई : प्रतिनिधीवाढीव वीज बिलांविरोधात भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला असून, महिला मोर्चातर्फे महावितरणच्या मुंबईतील कार्यालयावर शुक्रवारी (दि. 20) मोर्चा काढण्यात आला. भाजपच्या रणरागिणींनी अनवाणी प्रकाशगड कार्यालयावर धडक दिली. राज्य सरकार प्रेतावरच्या टाळूवरचे लोणी खाणारे आहे, जनतेला फसवून हे सरकार सत्तेत बसले आहे, अशी टीका …

Read More »

ठाकरे-नाईक परिवारातील आर्थिक व्यवहार लपविले जाताहेत

भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आरोप अलिबाग ः प्रतिनिधीआत्महत्या केलेले इंटिरीयर डिझायनर अन्वय नाईक यांचा परिवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा परिवार या दोन परिवारांमध्ये आर्थिक संबंध आहेत. त्यांनी एकत्रितपणे अनेक जमिनी खरेदी केल्या आहेत. या व्यवहारांसंदर्भातील माहिती लपवली जात आहे, असा आरोप भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी …

Read More »