10 दिवसांत पाच जणांचा मृत्यू कर्जत : बातमीदारतालुक्यातील वारे ग्रामपंचायत हद्दीमधील खैरपाडा गावात मागील 10 दिवसात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मृत व्यक्तींमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. त्यामुळे आरोग्य यंत्रणा संभ्रमात पडली आहे. दरम्यान, आरोग्य विभागाने संपूर्ण गावातील व्यक्तींची तपासणी केली असून, होणार्या मृत्यूंबाबत कोणतीही माहिती पुढे येत नसल्याने वारे …
Read More »रायगडात 126 नवे कोरोना रुग्ण
पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात गुरुवारी (दि. 19) नवे 126 कोरोना पॉझिटिव्ह व एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. तर 159 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 85 व ग्रामीण 17) तालुक्यातील 102, अलिबाग आठ, रोहा सहा, खालापूर, पेण, माणगाव येथे प्रत्येकी दोन, उरण, कर्जत, श्रीवर्धन, महाड तालुक्यातील …
Read More »कळंबोलीतील माथाडी कामगार कार्यालयाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
कळंबोली ः प्रतिनिधीभारतीय जनता माथाडी जनरल कामगार संघाच्या कार्यालयाचे उद्घाटन बुधवारी (दि. 18) भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी कामगार नेते शिवाजी पाटील, माजी आमदार रमेश शेडगे, माजी स्थायी समिती सभापती नगरसेवक अमर पाटील, नगरसेवक नितीन पाटील, संजय भोपी, राजेंद्र शर्मा, बबन …
Read More »शुद्ध भगवा कोणाचा?
देशातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणार्या बृहन्मुंबई महापालिकेच्या निवडणुकांना अजून दोन वर्षे अवकाश आहे. तरीही नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली आहे. सारे पक्ष झोपा काढत असतात किंवा सत्तेच्या उबेमुळे सुस्त पडलेले असतात, तेव्हा भाजपचा कार्यकर्ता शांतपणे कामाला लागलेला असतो याचे प्रत्यंतर मिळू लागले …
Read More »मनसेचा राज्य सरकारला अल्टिमेटम
सोमवारपर्यंत वीज बिले माफ न झाल्यास तीव्र आंदोलन मुंबई ः प्रतिनिधीकोरोना काळात आलेली वाढीव वीज बिले सोमवारपर्यंत माफ करा, अन्यथा मनसेच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा अल्टिमेटम मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी नुकताच पत्रकार परिषदेत दिला आहे.महाविकास आघाडी सरकारमधील श्रेयवादाच्या लढाईत जनतेचा बळी दिला जात आहे. ही महाराष्ट्राच्या …
Read More »मेट्रोकरिता सिडकोला पैसे देण्यास प्रशासनाचा नकार
पनवेल मनपाच्या महासभेत निर्णयसर्वपक्षीय सदस्यांचाही पाठिंबा पनवेल ः प्रतिनिधीसिडकोमार्फत सुरू असलेल्या नवी मुंबई मेट्रो प्रकल्पाकरिता पनवेल महापालिकेमार्फत कोणताही सहभाग दिला जाऊ नये, असा निर्णय पालिकेच्या गुरुवारी (दि. 19) आयोजित करण्यात आलेल्या महासभेत घेण्यात आला. या वेळी घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी अडिवली येथील जागा घेण्यासही मंजुरी देण्यात आली.पनवेल महापालिकेची सर्वसाधारण सभा गुरुवारी …
Read More »आगामी निवडणुकांसाठी सज्ज व्हा!
आमदार रविशेठ पाटील यांचे कार्यकर्त्यांना आवाहन रोहे, धाटाव ः प्रतिनिधीरोह्यात भाजपची ताकद उभारायची आहे. मागील विधानसभा निवडणुकीत आम्ही सुतारवाडी भागात आघाडी घेतली. आगामी ग्रामपंचायत, नगर परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आपण सर्वांनी सज्ज व्हावे. तुम्ही चिंता करू नका. भाजप तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. आपल्याला गोरगरिबांचा उमेदवार उभा करायचा आहे. मागील …
Read More »पाली वाघजाई परिसरात बिबट्याचा संचार, गुरख्यास दिले दर्शन
पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील नागशेत, कुसुंबळे परिसरात काही दिवसांपुर्वी बिबट्या दिसला होता. त्यानंतर बुधवारी (दि. 18) सायंकाळी बिबट्या दिसल्याची माहिती पाली वाघजाई नगर येथील एका गुराख्याने वनविभागाला दिली. मात्र त्याने काढलेल्या पंजाचा फोटो सुस्पष्ट नाही. वन खात्यामार्फत याची सत्यता पडताळली जात आहे. गुराख्याने दिलेल्या माहितीनंतर वनविभाग सतर्क झाला असून, …
Read More »खोपोली-कर्जत मार्गावर अपघात, चालकाचा जागीच मृत्यू
खालापुर : प्रतिनिधी खोपोली-कर्जत रस्त्यावरील डोळवली व केळवली गावानजीक बुधवारी (दि. 18) रात्री साडे दहाच्या सुमारास स्विफ्ट गाडी पलटी झाली. या अपघातात गाडीचा चालक जागीच ठार झाला असून कारचेही मोठे नुकसान झाले आहे. इलेक्ट्रीक ठेकेदार असलेले तानाजी नामदेव साठे (रा. कामशेत) बुधवारी रात्री आपल्या स्विफ्ट कारने (एमएच-12,बीडब्ल्यू-6969) कर्जतकडे जात होते. …
Read More »मुरुडमध्ये भात खरेदी केंद्र सुरु न केल्यास जनआंदोलन; किसान क्रांती संघटनेचा इशारा
मुरुड : प्रतिनिधी येत्या दहा दिवसात मुरूडमध्ये भात खरेदी केंद्र सुरु न झाल्यास तालुक्यातील सर्व शेतकर्यांना एकत्र करून मोठे जनआंदोलन छेडू, असा इशारा किसान क्रांती संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष श्रीधर जंजीरकर यांनी बुधवारी (दि. 18)दिला. मुरूड तालुक्यासाठी भात खरेदी केंद्र सुरु करावे, या मागणीचे निवेदन काही दिवसांपुर्वी किसान क्रांती संघटनेने तहसील …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper