पनवेल : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध पैलवान रुपेश पावशे यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीच्या वतीने यंदाचा ’राज्यस्तरीय क्रीडारत्न पुरस्कार’ जाहीर झाला आहे. पैलवान रुपेश शिवराम पावशे पनवेल तालुक्यातील नितळस गावचे आहेत. 2002 पासून कुस्तीला सुरुवात करून अनेक स्पर्धा मैदाने गाजवून रायगड जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्राचे नाव राज्यस्तरावर त्यांनी गाजविले आहे. …
Read More »कोरोनामुक्तीच्या दिशेने नवी मुंबईची वाटचाल
धोका झाला कमी; मृत्युदर दोन टक्क्यांवर नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबईची वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेने सुरू झाली त्यामुळे महानगरपालिकेच्या ‘ब्रेक द चेन’ मोहिमेस यश येऊ लागले आहे. रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे 4,685 बेड रिकामे आहेत. 14 केंद्रे पूर्णपणे बंद झाली असून, 10 रुग्णालयांमध्ये 10 पेक्षा कमी रुग्ण शिल्लक आहेत. …
Read More »कळंबोलीत रस्त्यांच्या कामांना सुरुवात
आमदार प्रशांत ठाकूर यांनी धारेवर धरल्यानंतर सिडकोला जाग; स्थानिक नगरसेवकांच्या पाठपुराव्याला यश पनवेल : वार्ताहर कळंबोली वसाहतीतील प्रभाग क्रमांक 7 मधील सेक्टर 14 आणि 15 येथील रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. रस्ते खड्ड्यात की खड्डे रस्त्यात अशी परिस्थिती येथे असल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान यासंदर्भात स्थानिक …
Read More »पनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या बैठका
विविध विषयांवर सविस्तर चर्चा पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती क आणि ड यांच्या कार्यालयांमध्ये सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि. 6) बैठका आयोजित करण्यात आल्या होता. प्रभागांत सफाई कामगार, अतिक्रमण निर्मूलन या विभागांमध्ये अपुरे पडणारे मनुष्यबळ, पाण्याची समस्या तसेच फवारणीसंदर्भातील विषयावर या वेळी सविस्तर चर्चा …
Read More »राज्य सरकारने मराठ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला
चंद्रकांत पाटील यांची घणाघाती टीका पुणे ः प्रतिनिधीमराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा करून मराठा तरुणांचा विश्वासघात केला आहे. त्यांचा हा पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रकार त्यांना निश्चितच महागात पडणार आहे. आता तरी सत्तेचा माज सोडून मराठा …
Read More »‘मातोश्री’वर मशाल मोर्चा
आरक्षणासाठी मराठा समाजाचा एल्गार मुंबई : प्रतिनिधीमराठा आरक्षणावरील स्थगिती हटविण्यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे शनिवारी (दि. 7) सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी मशाल मोर्चाद्वारे कूच करण्यात आली. पोलिसांनी हा मोर्चा अडविला. या वेळी मराठा आंदोलकांनी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयापासून मोर्चाला सुरुवात झाली. ‘मातोश्री’वर …
Read More »चोरीस गेलेली सायकल दोन तासांत केली परत
माणगाव : प्रतिनिधी येथील डॉ. मोहन दोशी यांची सुमारे तीस हजार रुपये किमतीची फायर फॉक्स ही सायकल चोरीस गेली होती. वाहतूक पोलीस रावसाहेब कोळेकर यांच्या प्रयत्नामुळे चोरीस गेलेली सायकाल दोन तासात परत मिळाली. डॉ. दोशी यांनी माणगाव एसटी स्टॅण्डसमोरील आपल्या दवाखान्याबाहेर फायर फॉक्स सायकल उभी केली होती. स्टॉलवरुन पेपर घेऊन …
Read More »आदिवासी भागातील जनावरांची तपासणी
कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार रिलायन्स फाउंडेशन आणि पंचायत समिती पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कर्जत तालुक्यातील शिलार गावात जनावरांसाठी तपासणी व लसीकरण शिबीर घेण्यात आले. या वेळी उपस्थित पशुपालकांना मार्गदर्शनही करण्यात आले. पशुधन विकास अधिकारी डॉ. शरद साळोखे यांनी शिबिराचे आयोजन केले होते. शिबिरात जनावरांना लाळ्या, खरतुक रोगाचे लसीकरण करून …
Read More »म्हसळ्यातील फर्निचर कारखान्याला आग
80 हजारांची सामग्री जळून खाक म्हसळा : प्रतिनिधी म्हसळा-दिघी रस्त्यावरील कदम फर्निचर कारखान्याला शुक्रवारी पहाटेच्या सुमारास आग लागण्याची घटना घडली. परिसरातील नागरिकांनी ही आग आटोक्यात आणली. आगीत कारखान्यातील सुमारे 80 हजार किमतीचे लाकडी सामान जळून खाक झाले. म्हसळा-दिघी रस्त्यावर नथुराम कदम यांचा विविध लाकडी वस्तू बनविण्याच्या कारखाना आहे. या कारखान्यात …
Read More »आदिवासी विद्यार्थ्यांसाठी रात्रशाळा
कर्जतच्या लोभेवाडी, ऐनाचीवाडीतील उच्चशिक्षित तरुणांचा उपक्रम कर्जत : बातमीदार तालुक्यातील आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडू नये, यासाठी उच्च शिक्षित आदिवासी तरुणांनी लोभेवाडीमध्ये रात्रशाळेच्या धर्तीवर उपक्रम सुरू केला आहे. सध्या सर्वत्र ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. मात्र असे शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येत आहेत. स्मार्टफोन नसल्याने …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper