मंडप डेकोरेटर्स, डिजे लाईट आणि फोटोग्राफर असोसिएशनची मागणी अलिबाग : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राज्यात केवळ 50 लोकांच्या उपस्थितीत लग्न समारंभांचे आयोजन करण्याची सक्ती राज्य सरकारने घातली आहे. त्यामुळे मंडप, डेकोरेटर्स आणि मंगलकार्य चालकांचे आर्थिक नुकसान होत आहे. हि बाब लक्षात घेऊन आता 500 लोकांपर्यंत लग्न समारंभ आयोजन करण्यास शासनाने परवानगी …
Read More »कर्जत-खोपोली उपनगरीय लोकल सेवा अखेर सुरू
कर्जत : बातमीदार मध्य रेल्वेच्या मेन लाईन वरील मुंबई-पुणे मार्गावरील कर्जत-खोपोली मार्गावर 25 मार्चपासून प्रवासी सेवेची वाहतूक बंद होती.त्यानंतर सोमवारी (दि. 2) या मार्गावर कोरोना अनलॉकमध्ये उपनगरीय लोकल सेवा सुरू झाली आहे. दरम्यान, लोकल सेवा सुरू झाल्याने खोपोली आणि खालापूर औद्योगिक वसाहतीत काम करणार्या तरुणांचा वाहतूक व्यवस्था नसल्याने हिरावून गेलेला …
Read More »मागण्यांची पुर्तता करा, अन्यथा कामे बंद पाडू
जासई येथील शेतकर्यांचे सिडकोला निवेदन पनवेल : रामप्रहर वृत्त येत्या पंधरा दिवसांच्या आत मागण्यांची पुर्तता करावी अन्यथा नाईलाजाने सर्व शेतकरी व ग्रामस्थ सिडकोची चालू असलेली सर्व कामे बंद पाडू असा इशारा जासई गावातील शेतकर्यांनी सिडकोला दिला आहे. शेतकर्यांनी मागण्यांसंदर्भात न्हावा शिवडी सागरी सेतू संघटनेच्या वतीने (ग्रामस्थ मंडळ संघर्ष समिती, जासई) …
Read More »रायगडात 93 नवे कोरोना रुग्ण; तीन जणांचा मृत्यू
पनवेल ः रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या घटत असून, सोमवारी (दि. 2) नव्या 93 रुग्णांची आणि तीन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 143 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 48 व ग्रामीण 24) तालुक्यातील 72, अलिबाग सात, पेण चार, कर्जत, माणगाव व महाड प्रत्येकी …
Read More »राज्यसभा : भाजपचे आठ उमेदवार बिनविरोध विजयी
नवी दिल्ली : राज्यसभेत भाजपचे बळ आणखी वाढले आहे. उत्तर प्रदेशात भाजपचे आठ, तर समाजवादी पक्ष आणि बहुजन समाजवादी पक्षाचा प्रत्येकी एक उमेदवार बिनविरोध निवडला गेला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा सोमवारी (दि. 2) शेवटचा दिवस होता. त्यानंतर निवडणूक अधिकार्यांनी उमेदवारांची निवड बिनविरोध झाल्याचे घोषित केले. इतिहासात पहिल्यांदाच भाजपची राज्यसभेत …
Read More »पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या पाच जागांसाठी 1 डिसेंबरला मतदान
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील रिक्त झालेल्या पाच जागांसाठी निवडणूक आयोगाने वेळापत्रक जाहीर केले आहे. औरंगाबाद, पुणे, नागपूर येथील पदवीधर, तर अमरावती व पुणे येथील शिक्षक मतदारसंघासाठी 1 डिसेंबर रोजी ही निवडणूक होत आहे. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण, नागपूर पदवीधरचे आमदार अनिल सोले, …
Read More »जंजिरा किल्ला बंद असल्याने स्थानिकांच्या रोजगारावर गदा
मुरूड : प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील राजपुरी येथील सुप्रसिद्ध ऐतिहासिक जंजिरा किल्ला कोरोनामुळे मार्च महिन्यापासून बंद आहे. त्यामुळे या किल्ल्यावर उपजीविका अवलंबून असलेले सुमारे 250 स्थानिक व त्यांच्या कुटुंबीयांची परवड होत आहे. जंजिरा किल्ला पाहण्यासाठी दरवर्षी पाच लाखांपेक्षा जास्त लोक येत असतात. समुद्रात असणारा 22 एकरवरील हा दुर्ग पर्यटकांना आकर्षित करतो. …
Read More »अनधिकृत वाळू व्यवसायावर महाड पोलिसांची कारवाई; वाळूसह पोकलेन व अन्य तीन वाहने जप्त; पाच जणांना अटक
महाड : प्रतिनिधी महाड पोलिसांनी खाडीपट्टा विभागात सुरू असलेल्या अनधिकृत वाळू उत्खनन आणि विक्रीवर कारवाई करीत वाळूसह पोकलेन आणि अन्य तीन वाहने जप्त केली आहेत. या कारवाईत सुमारे 47 लाख 97 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला असून, पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईने वाळू व्यावसायिकांचे धाबे दणाणले …
Read More »…तर मराठ्यांचे दुसरे सामाजिक पानिपत होईल : शिवेंद्रराजे
सातारा : प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिली. त्यामुळे मराठा तरुणांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे राज्य सरकारने या प्रश्नावर तातडीने तोडगा काढला पाहिजे नाही तर इतिहासात मराठ्यांचे पानिपत झाले असे बोलले जाते. आता आपण एकत्र आलो नाही तर आपले दुसरे सामाजिक पानिपत होईल, असे शिवेंद्रराजे यांनी म्हटले आहे. सातार्यात …
Read More »पक्षवाढीसाठी मेहनत घ्या : अश्विनी पाटील; भाजप महिला मोर्चा पनवेल ग्रामीण मंडलच्या पदाधिकार्यांना नियुक्तिपत्रे प्रदान
पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप महिला मोर्चाच्या पनवेल ग्रामीण मंडलची कार्यकारिणी बैठक सोमवारी (दि. 2) उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अश्विनी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत महिला पदाधिकार्यांची नियुक्ती करून त्यांना नियुक्तिपत्रे प्रदान करण्यात आली. या वेळी बोलताना पाटील यांनी पक्षवाढीसाठी मेहनत घ्या, असे आवाहन केले. पनवेल मार्केट यार्ड येथील …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper