Breaking News

महत्वाच्या बातम्या

पनवेल : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते कोरोना देवदूत पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे जासई ग्रामस्थ मंडळ संघर्ष समितीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले तसेच शेतकरी व ग्रामस्थांच्या मागण्यांचे निवेदन त्यांना देण्यात आले. या वेळी समितीचे अध्यक्ष अध्यक्ष सुरेश पाटील, माजी सभापती नरेश घरत, सरपंच संतोष घरत, धर्माशेठ …

Read More »

मनसेकडून ‘तो’ फोटो ट्विट करून राऊतांवर निशाणा

मुंबई ः प्रतिनिधी महाराष्ट्राचे प्रश्न घेऊन राज्यपालांना भेटणे हाच महाराष्ट्राचा अपमान आहे. सरकार लोकनियुक्त आहे, लोकांनी निवडून दिलेले सरकार आहे. कोणत्याही प्रश्नासाठी पहिल्यांदा संबंधित खात्याच्या मंत्र्यांना व त्यानंतर मुख्यमंत्र्यांना भेटले पाहिजे. राज्यपालांना कार्यकार अधिकार नाही, अशा शब्दांत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. …

Read More »

मुख्यमंत्री न्याय देत नाहीत म्हणून सगळे राज्यपालांकडे जातात; भाजपचा टोला

मुंबई ः प्रतिनिधी मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्री न्याय देत नाहीत. मुख्यमंत्र्यांनी कामे केली तर नेत्यांना आणि सामान्यांना राज्यपालांची भेट घेण्याची गरज नाही, असा टोला भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेना व ठाकरे सरकारला लगावला आहे. राज ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज यांचे नाव न …

Read More »

आमची बाजू सत्याची; सरकाकडे अपील करणार; डॉ. अविनाश गाताडे व संतोष माळी यांची माहिती

पनवेल : रामप्रहर वृत्त सावळे ग्रामपंचायतीत जास्तीत जास्त विकासकामे करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला, मात्र संदीप भोईर यांना उपसरपंच पदावरून पायउतार व्हावे लागल्याने त्यांनी या रागातून व राजकीय आकसापोटी तक्रार दाखल केली. त्यावरून कोकण आयुक्तांनी सहा वर्षे निलंबनाची कारवाई आदेश काढले असले तरी आमची बाजू सत्याची आहे. त्यामुळे या संदर्भात …

Read More »

हिंमत असेल तर वेगवेगळे लढा!; चंद्रकांत पाटलांचे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आव्हान

पुणे ः प्रतिनिधी हिंमत असेल तर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने वेगवेगळे लढावे, असे जाहीर आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे, पण तुमच्यात हिंमत नाही. कशाचा कशाला पत्ता नाही. झेंडा वेगळा, तत्त्वे वेगळी आणि एकत्र लढता. आम्हाला काही फरक पडत नाही. आमची सगळ्या गोष्टींची तयारी असून, पाच वर्षे सरकार …

Read More »

जवानांच्या हौतात्म्याचे घाणेरडे राजकारण; पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त केवडिया येथे एका सभेला शनिवारी (दि. 31) संबोधित केले. या वेळी त्यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करीत विरोधी पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला. आज मी येथे अर्धसैनिक दलाची परेड पाहत असताना माझ्या डोळ्यापुढे एक चित्र तरळले. हे चित्र …

Read More »

माथेरानमध्ये नेटवर्क नसल्याने बँकेवर परिणाम

 एटीएम सेवाही बंद; व्यावसायिकांमध्ये प्रचंड संताप कर्जत : बातमीदार  – माथेरानमध्ये युनियन बँकेचे एकुलते एक एटीएम आहे. मात्र ते नेहमी बंद असते. त्यामुळे स्थानिकांसह येथे येणारे पर्यटक त्रस्त आहेत.  माथेरानमधील व्यापारी व नागरिकांनी  युनियन बँकेच्या शाखाधिकार्‍यांना घेराव घालून बँकेच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली. देश डिजिटल होत आहेत. केवळ प्रशासकीयच नव्हे …

Read More »

पक्षसंघटना वाढीसाठी महिलांनी पुढे यावे

भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील यांचे आवाहन खोपोली : प्रतिनिधी – भाजपा पक्ष संघटना वाढीसाठी महिला मोर्चा कार्यकर्त्यांनी अधिक सक्रिय व्हावे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत अभियानात महिलांनी सहभागी होऊन हा देश अधिक बलवान व शक्तिशाली होण्यासाठी महिला कार्यकर्त्यांनी मनापासून योगदान द्यावे, असे आवाहन महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा अश्विनीताई …

Read More »

रिक्षाचालकांना दिलासा; पासिंगच्या कालावधीत वाढ

नवी मुंबई ः बातमीदार कोविड काळात लॉकडाऊन असल्यामुळे नवी मुंबईतील सर्व रिक्षा कित्येक महिने बंद होत्या. परिणामी रिक्षाचालकांवर उपाशीपोटी राहण्याची वेळ आली होती. त्यामुळे रिक्षा मालकाला पासिंग आणि परमीट नूतनीकरण करता आले नाही. अशा रिक्षावाल्यांना पासिंगचा कोटा वाढवून द्यावा तसेच परमीट नूतनीकरण करणार्‍या रिक्षावाल्यांकडून दंड आकारू नये, अशी विनंती उपप्रादेशिक …

Read More »

रिटेल आणि जिओच्या विस्ताराने दिले रिलायन्सला बळ

रिलायन्स इंडस्ट्रीज ही भारतातील सर्वांत मोठी कंपनी आहे. ती कोणकोणते व्यवसाय करून 15 लाख कोटी रुपये बाजारमूल्य असलेली कंपनी झाली आहे हे समजून घेतले की पैसा नेमका कोठे फिरत आहे हे समजण्यास मदत होते.आजच्या मालिकेतील शेवटच्या भागात जाणून घेऊ रिलायन्स रिटेल आणि जिओचा विस्तार. रिलायन्स रिटेल म्हणजे रिलायन्स ग्रुपच्या रिटेल …

Read More »