पनवेल : वार्ताहर – पतीच्या विवाहबाह्य संबंधाबाबत समजल्यावर पतीकडून होणार्या शारीरिक व मानसिक छळाला वैतागलेल्या या विवाहितेने विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या केल्याची घटना पनवेलच्या कुंडेवहाळ गावात घडली आहे. या प्रकारानंतर पनवेल शहर पोलिसांनी मृत विवाहितेच्या पती विरोधात छळवणुकीसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेतील मृत विवाहितेचे नाव …
Read More »नवीन पनवेल परिसरातील नागरी समस्यांची सोडवणूक
नगरसेवक विक्रांत पाटील यांचा पाठपुरावा पनवेल : वार्ताहर – नवीन पनवेल परिसरातील प्रभाग क्र.18 येथील विविध नागरी समस्या माजी उपमहापौर तथा नगरसेवक विक्रांत पाटील यांनी तातडीने लक्ष घालून त्याची पुर्तता केली आहे. प्रभाग क्र 18 मध्ये नवीन पनवेल सेक्टर 3 स्टीलमॅन सोसायटी मधील नागरिकांची स्ट्रीट लाईट, जोड रस्त्यावरील आणि गार्डनमधील …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते माथाडी कामगारांच्या कार्यालयाचे उद्घाटन
खारघर : रामप्रहर वृत्त – दसर्याच्या शुभमुहूर्तावर खारघर सेक्टर 11 येथे रविवारी (दि. 25) भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भारतीय जनता माथाडी ट्रान्सपोर्ट आणि सुरक्षा रक्षक जनरल कामगार युनिअन व विनिएरा फॅसिलिटी मॅनेजमेंटच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणात …
Read More »बेशिस्त नागरिकांवर राहणार वॉच
नवी मुंबईत विशेष दक्षता पथके सज्ज नवी मुंबई : बातमीदार – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध स्तरावर जनजागृती केली जात आहे. मात्र तरीही बेजाबदार काही नागरिक त्या आरोग्य सुरक्षा नियमांचे बेदरकारपणे उल्लंघन करताना दिसतात त्यानुसार आठही विभागात विशेष दक्षता पथके तयार करण्यात आली असून, बेशिस्त नागरिकांवर यापुढे नवी मुंबई पालिकेच्या विशेष दक्षता …
Read More »एसटी कर्मचार्यांचे 9 नोव्हेंबरला आक्रोश आंदोलन
पेण : प्रतिनिधी कोरोना महामारीत अनेक एसटी कर्मचार्यांनी जीवाची पर्वा न करता कामावर येऊन प्रवासी वाहतूक सुरळीतपणे हाताळली, मात्र त्यांचे तीन महिन्यांचे वेतन अजूनही मिळालेले नाही. या एसटी कर्मचार्यांना महागाई भत्ता, दिवाळी उचल, दिवाळी भेट आणि थकीत वेतन येत्या 7 नोव्हेंबरपर्यंत मिळाले नाही, तर 9 नोव्हेंबरला एसटी कर्मचारी आपापल्या घरासमोर …
Read More »सरसकट नुकसानभरपाई द्या; सम्यक क्रांती विचार मंचचे तहसीलदारांना निवेदन
पाली : प्रतिनिधी अतिवृष्टी व परतीच्या पावसाने सुधागड तालुक्यातील शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेल्या भातपिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकर्यांना सरसकट नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी सम्यक क्रांती विचार मंचाच्या वतीने अध्यक्ष मंगेश वाघमारे यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भातील मागणीचे निवेदन मंगळवारी (दि. 27) तहसीलदार दिलीप रायन्नावार यांना दिले. आठवडाभर कोसळलेल्या …
Read More »शेतकर्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी -भाजप नेत्या शर्मिला सत्वे
माणगाव : प्रतिनिधी परतीच्या पावसात भातपीक जमीनदोस्त होऊन माणगाव तालुक्यातील शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे त्वरित पूर्ण करून राज्य शासनाने संकटग्रस्त शेतकर्यांना लवकरच नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी भाजप महिला मोर्चाच्या माणगाव तालुकाध्यक्ष शर्मिला सत्वे यांनी केली. या मागणीचे निवेदन त्यांनी माणगावचे नायब तहसीलदार बी. वाय. भाबड …
Read More »भीती दुसर्या लाटेची
कोरोना महामारीचे या घटकेला दिसणारे चित्र मोठ्या विचित्र मन:स्थितीत ढकलणारे आहे. एकीकडे कोरोनाचा आपल्या देशातील रुग्णआलेख उतरणीला लागलेला दिसत असल्याने हायसे वाटते आहे. तर त्याचवेळी युरोप अमेरिकेत दिसणार्या कोरोना संसर्गाच्या नव्या लाटेमुळे छाती पुन्हा दडपून जाते आहे. अमेरिका, फ्रान्स, स्पेन आदी अनेक देशांमध्ये पुन्हा संसर्गाचे विक्रमी आकडे समोर येऊ लागले …
Read More »पनवेल : दै. शिवनेरच्या वतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते कोरोना देवदूत पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे भाजप शहर मंडल अध्यक्ष जयंत पगडे, सरचिटणीस अमरिश मोकल आणि नगरसेवक तेजस कांडपिळे यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
Read More »रायगडात 126 नवे कोरोना रुग्ण
पनवेल ः रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यात नव्या 126 कोरोना रुग्णांची आणि तीन रुग्णांच्या मृत्यूची नोंद बुधवारी (दि. 27) झाली, तर दिवसभरात 170 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 75 व ग्रामीण 22) तालुक्यातील 97, पेण सहा, खालापूर व माणगाव प्रत्येकी पाच, अलिबाग चार, उरण व कर्जत प्रत्येकी दोन, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper