पनवेल : दै. शिवनेरच्या वतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते कोरोना देवदूत पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे नगरसेविका चारुशीला घरत, अॅड. वृषाली वाघमारे, राजश्री वावेकर, महिला मोर्चा वैद्यकीय सेल शहर अध्यक्ष ज्योती देशमाने, उपाध्यक्ष मनीषा बहिरा, बूथ अध्यक्ष वैशाली पाटील, प्रभा सिन्हा, शिवानी रावते यांनी अभिनंदन केले.
Read More »19th October 2020 महत्वाच्या बातम्या 0
Share
RamPrahar – The Panvel Daily Paper