कर्जत : बातमीदार तालुक्यातील माथेरानच्या डोंगरात वसलेल्या 12 आदिवासी वाड्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी आदिवासी कार्यकर्ते एकत्र आले आहेत. वन विभागाने पिढ्यान्पिढ्या वसलेल्या आदिवासी वाड्यांना जोडणारा रस्ता बनविणे, स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देणे, खावटी कर्ज आणि धान्य प्रस्ताव यांना मान्यता देणे आणि मनरेगामधून कामे मंजूर करणे आदी कामे वन विभागाकडून करून …
Read More »पोलादपुरात माकडांचा, तर तालुक्यात रानडुकरांचा हैदोस; श्वान निर्बिजीकरणानंतरही पिल्ले रस्त्यावर
पोलादपूर : प्रतिनिधी शहरामध्ये गेल्या काही वर्षांपासून माकडांचा उच्छाद वाढला असून, तालुक्यात भातपीक हाताशी येत असताना रानडुकरांच्या झुंडी वाढत आहेत. पोलादपूर नगरपंचायतीने मोकाट कुत्र्यांचे निर्बिजीकरण करून नियंत्रण ठेवल्यानंतरही शहरातील विविध रस्त्यांवर गेल्या आठवडाभरात कुत्रीची पिल्ले आढळून आल्याने निर्बिजीकरणाच्या खर्चाच्या फलश्रृतीबाबत शंका निर्माण झाली आहे. पोलादपूर शहरामध्ये 2006 पासून माकडांचा मुक्त …
Read More »भांदरे नदीवरील पूल कोसळला; काळ प्रकल्प अधिकार्यांचे दुर्लक्ष
माणगाव : प्रतिनिधी काळ प्रकल्पाचा भांदरे चौकीजवळील व नदीवरील पूल कोसळल्याने गेल्या दोन महिन्यांपासून परिसरातील मळेगाव आदिवासीवाडी, हातकेळी, मुगवली, कविळवहाळ व भांदरे या गावांचा संपर्क तुटला असून, ग्रामस्थांचा शेतावर जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. पूल तुटल्याची माहिती सरपंचांनी सर्व संबंधित विभागांना दिली असूनही दोन महिने होत आले तरी काळ प्रकल्पाचे …
Read More »नवी मुंबईत बस स्थानकांवर लांबच लांब रांगा
पनवेल : बातमीदार टाळेबंदी शिथिलीकरणानंतर मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील सर्व व्यवहार आता पूर्ववत सुरू झाले आहेत. नागरिकांनाही आता कामानिमित्त घराबाहेर पडावे लागत आहे. मात्र या शहरांची जीवनवाहिनी असलेली लोकल मात्र अद्याप सुरू करण्यात न आल्याने नवी मुंबईतून मुंबई, ठाण्यात प्रवास करताना नोकरदारांचे नाकेनऊ येत आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा सर्व ताण …
Read More »आमदार महेश बालदी यांच्या हस्ते श्री समर्थ कृपा फोटो स्टुडीओचे उद्घाटन
उरण : वार्ताहर उरण शहरातील भाजप कार्यालयाजवळ असलेल्या श्री समर्थ कृपा फोटो स्टुडीओचे गुरुवारी (दि. 8) उरणचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. स्टुडीओचे मालक राहुल कांबळे यांनी आमदार बालदी यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या वेळी भाजप तालुका अध्यक्ष रवी भोईर, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, भाजप शहर …
Read More »इतर आजारांवरही नवी मुंबई मनपाने लक्ष देण्याची गरज -निशांत भगत
नवी मुंबई : बातमीदार आमदार गणेश नाईक यांनी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान भाजपचे युवा नेते निशांत भगत यांनी आमदार गणेश नाईक यांच्या माध्यमातून पालिका आयुक्तांसमोर त्यांच्या प्रभागातील महत्वाचे तीन मुद्दे मांडले. ज्यामध्ये त्यांनी सर्वप्रथम कोविड व्यतिरिक्त होणार्या आजारांवर लक्ष वेधले. चिकन गुनिया ह्या तापसदृश्य आजाराचा …
Read More »भाजप बेस्ट कामगार संघाची महाव्यवस्थापकांसोबत बैठक
पनवेल : वार्ताहर भाजपा बेस्ट कामगार संघाची बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र कुमार बागडे यांच्याबरोबर करारा संदर्भात बोलणी झाली आहे.कुलाबा येथे सुरेंद्रकुमार बागडे यांच्यासोबत बेस्ट कर्मचार्यांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत चर्चा झाली. या चर्चेमध्ये बेस्ट कामगारांचे मागील सोळा महिन्यांपासून ड्युटी शेड्युल जे थांबलेले आहे ते लवकरात लवकर चालू करावे. यावर लवकरात लवकर तोडगा काढून …
Read More »वेगाने वाहन चालविणार्यांना दणका
महामार्ग पोलीस केंद्र पळस्पेकडून 10115 वाहनांवर कारवाई पनवेल : वार्ताहर मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर होणार्या अपघातांचे मुख्य कारण हे वेग मर्यादेचे उल्लंघन असल्याचे निष्पन्न झाल्याने विहीत मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालविणार्या 10115 वाहनांवर कारवाई करण्यात आली. राज्यातील महामार्गांवर अपघाताचे प्रमाण कमी व्हावे याकरीता पळस्पे पोलीस मदत केंद्राकडील अधिकारी कर्मचारी यांनी कंबर …
Read More »खोपोलीत भाजपतर्फे मोफत चष्मेवाटप
खोपोली : प्रतिनिधी भारतीय जनता पक्ष खोपोली शहर मंडळाच्या वतीने सेवा सप्ताहाच्या निमित्ताने 14 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत स्वच्छता मोहीम,प्लास्टिक मुक्ती, आदी कार्यक्रम झाले. विविध कार्यक्रमापैकी सेवा सप्ताह कार्यक्रमांतर्गत नेत्रतपासणी करण्यात आली. बुधवारी गरजुंना चष्मे मोफत वाटपाचा कार्यक्रम खोपोली शहर मध्यवर्ती कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते पार पडला. 75 नागरिकांची तज्ञ डॉक्टरांकडून …
Read More »पनवेलमध्ये 319 नवे रुग्ण; सहा जणांचा मृत्यू; 276 रुग्णांची कोरोनावर मात
पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात बुधवारी (दि. 7) कोरोनाचे 319 नवीन रुग्ण आढळले असून सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर 276 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 273 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर 222 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper