पनवेल : रामप्रहर वृत्त 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्ताने लोकसहभागातून महापालिकेच्या सहकार्यातून पनवेल शहरात भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात येणार आहे. या नियोजनाची बैठक आयुक्त तथा प्रशासक गणेश देशमुख यांच्या सूचनेनुसार गुरुवारी (दि. 8) ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात झाली. या बैठकीस माजी सभागृह नेते परेश ठाकूर, सहाय्यक पोलीस आयुक्त …
Read More »खोपटा गावाजवळ भरधाव बसने दुचाकी, टेम्पोला उडवले
एकाचा मृत्यू; दुसरा जखमी उरण : प्रतिनिधी भरधाव वेगातील एनएमएमटी बसने कोप्रोली-नवघर रस्त्यावर खोपटे गावाजवळ प्रवास करणार्या दोन मोटरसायकल स्वारांसह टेम्पोला धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकल स्वार निलेश शशिकांत म्हात्रे (वय 28) याचा नवी मुंबई येथील रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात असतांना रस्त्यातच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर खोपटे येथील चायनीज …
Read More »सीकेटी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी कार्य करणारे महाविद्यालय-कुलगुरू प्रो. डॉ. रजनीश कामत
पारितोषिक वितरण समारंभ आणि दर्पण उत्साहात पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगु काना ठाकूर(सीकेटी) आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचा (स्वायत्त) वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आणि दर्पण 2024 बुधवारी (दि.7) मोठ्या उत्साहात झाला. या वेळी विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन करण्यासाठी प्रमुख अतिथी डॉ. होमी भाभा …
Read More »वारस नोंदीसाठी लाच मागणारी महिला तलाठी एसीबीच्या जाळ्यात
महाड : प्रतिनिधी वारस नोंद करण्यासाठी पैशाची मागणी करणार्या महिला तलाठीवर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (दि. 7) दुपारी सापळा रचून कारवाई केली. याप्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाड तालुक्यातील तळोशी गावाच्या हद्दीतील सर्वे नंबर 23/4, 24/13, 25/1, 31/5, 47/14, 32/4, 25/18 तर नांदगाव खुर्द येथील …
Read More »महाडनजीक खासगी प्रवासी बसला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
महाड : प्रतिनिधी महाडनजीक एका खासगी प्रवासी बसला भीषण आग लागल्याची घटना घडल्याने मंगळवारी (दि. 6) रात्री घडली. बर्निंग बसचा थरार महामार्गावरील प्रवाशांना पहावयास मिळाला. सुदैवाने या आगीत कोणीच जखमी झाले नाही. रत्नागिरी येथील हरिश्चंद्र चव्हाण यांच्या औदुंबर छाया ट्रॅव्हल्स या कंपनीची गौरव चव्हाण यांच्या मालकीची प्रवासी बस (एमएच 08 …
Read More »भाजपचे गाव चलो अभियान; नागरिकांशी साधणार व्यापक संवाद !!
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षातर्फे 4 ते 11 फेब्रुवारी या काळात व्यापक जनसंपर्कासाठी गाव चलो अभियान सुरू झाले आहे. यात भाजपचे सर्व वरिष्ठ नेते तसेच प्रदेश पदाधिकारी, खासदार, आमदार त्यांना दिलेल्या गावात एक दिवस मुक्कामी राहणार असून नागरिकांशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार …
Read More »ध्येय्य गाठण्यासाठी जिद्द पक्की पाहिजे -लोकनेते रामशेठ ठाकूर
भाजप नेते संजय भगत यांच्या वाढदिवसानिमित्त स्वयंरोजगार मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पनवेल : रामप्रहर वृत्त आपले ध्येय्य गाठायचे असेल तर आपली जिद्द ही पक्की पाहिजे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्वयंरोजगार मार्गदर्शन कार्यक्रमावेळी केले. तसेच भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी ही महिलांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या …
Read More »तळोजातील रस्ता कामाचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन
तळोजा : रामप्रहर वृत्त तळोजा एमआयडीसीतील न्यू केमिकल झोनमधील रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी (दि. 5) झाले. एमआयडीसीच्या माध्यमातून 200 कोटी रुपये खर्चून साडेवीस किलोमीटरच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ माजी सभागृह नेते …
Read More »चिपळे जलजीवन मिशन योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी कटिबद्ध -आमदार प्रशांत ठाकूर
एमजेपीच्या अधिकार्यांसोबत आढावा बैठक पनवेल : रामप्रहर वृत्त देशातील प्रत्येक घरात पिण्याचे पाणी उपलब्ध झाले पाहिजे या उद्देशाने देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून जलजीवन मिशन योजना राबविली जात आहे. त्याच अनुषंगाने पनवेल तालुक्यातील चिपळे ग्रामपंचायत अंतर्गत ही योजना राबवली जात आहे, मात्र काही लोकांकडून या योजनेचा श्रेय लाटण्याचा …
Read More »सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात; मान्यवरांची उपस्थिती
उलवे नोड ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएससी विद्यालयाचे दुसरे वार्षिक स्नेहसंमेलन शनिवारी (दि.3) उत्साहात साजरे झाले. या वेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना गौरविले. ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या स्नेहसंमेलनाला कामगार नेते महेंद्र घरत, आरटीओचे अधिकारी अनिल पाटील, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper