खारघर : प्रतिनिधी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत के. व्ही. पटेल कृषी महाविद्यालयाचे कृषिदूत प्रवीण पालवे यांनी उरण तालुक्यातील खोपटे गावातील शेतकर्यांशी संवाद साधला. ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत शेतकर्यांना विविध शेतीविषयक अॅपच्या माध्यमातून किटक कसे ओळखायचे व त्यावरील औषधांची फवारणी योग्य पद्धतीने कशी करावी याबाबत मार्गदर्शन केले. तसेच प्लॅन्टीक्स, …
Read More »‘त्या’ हुंडाबळीतील आरोपींना अटक करा
आमदार मंदा म्हात्रे यांचे गृहमंत्र्यांना पत्र नवी मुंबई : बातमीदार बीड जिल्ह्यात 30 नववधूंनी हुंडाबळीमुळे आत्महत्या केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. या घटनेतील आरोपींना अटक करून त्यांना कठोर शासन करावे, अशी मागणी आ. मंदा म्हात्रे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. कोरोनासारख्या संकटकाळात काही समाजकंटक नववधूंचा हुंड्यासाठी …
Read More »हजारो नागरिकांनी टाळला गणेशोत्सव
नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईत यंदाच्या गणेशोत्सवावरदेखील कोरोनाचे सावट असल्याचे आकडेवारीवरून सिद्ध झाले आहे. अनेकांनी उत्सव साजरा केला नसल्याचे दिसून आले. 2019-20 घरगुती व सार्वजनिक मिळून 34 हजार 006 मूर्तींचे विसर्जन करण्यात आले तर यंदा हीच संख्या 22 हजार 381 पर्यंत सीमित राहिली. तब्बल 11 हजार 625 नवी मुंबईकरांनी …
Read More »नवी मुंबई युवक काँग्रेसमध्ये धुसफूस
कमिटीच्या कार्यपद्धतीवर कार्यकर्ते नाराज नवी मुंबई : रामप्रहर वृत्त सध्या नवी मुंबईच्या युवक काँग्रेसमधील कार्यकर्त्यांनी पक्षातील कमिटीच्या कार्यपध्दतीवर नाराजी व्यक्त केल्याने युवक काँग्रेस पक्षामध्ये होणारी खदखद चर्चेचा विषय बनत आहे. एकंदरीतच नवी मुंबई युवक काँग्रेस पक्षामध्ये आपापसातच धुसफूस होत असल्याने पक्ष कार्यकर्त्यांची वृत्ती चव्हाट्यावर आली आहे. युवक काँग्रेसच्या नवी मुंबई …
Read More »पालीतील बंद रुग्णवाहिका अखेर दुरुस्तीसाठी रवाना
पाली ः प्रतिनिधी – कोरोनाच्या साथरोगात 108 रुग्णवाहिकेचे महत्त्व व उपयुक्तता खर्या अर्थाने जाणवू लागली आहे. सुधागड तालुक्यात 108 रुग्णवाहिका बंद असल्याने व ऑक्सिजन रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने पालीतील एका 57 वर्षीय रुग्णाला हकनाक आपला प्राण गमवावा लागला होता. अखेर आता ही बंद रुग्णवाहिका दुरुस्तीसाठी पाठविण्यात आली आहे. रुग्णवाहिका बंद …
Read More »माणगावात कोरोनाचा वाढता संसर्ग
11 दिवसांत आढळले 306 कोरोनाबाधित माणगाव ः प्रतिनिधी – कोरोनाने मागील 11 दिवसांत माणगाव तालुक्यात धुमाकूळ घातला असून या ठिकाणी सातत्याने 35 ते 40च्या संख्येने कोरोना रुग्ण आढळत असल्याने प्रशासनाबरोबरच तालुक्यातील नागरिक भयभीत झाले आहेत. शनिवारी तालुक्यातील 28 रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती माणगाव उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. …
Read More »रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
रेेवदंडा ः प्रतिनिधी – अलिबाग तालुक्यात बेलोशी येथे शनिवारी (दि. 5) कुलस्वामिनी नवतरुण मित्र मंडळाच्या वतीने जिल्हा शासकीय रक्तपेढीच्या सहकार्याने साखरचौथ गणेशोत्सवानिमित्त सामाजिक उपक्रम म्हणून सायं. 3 ते 6 वाजेदरम्यान रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरास महिला व युवावर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या वेळी रेवदंडा पोलीस ठाण्याचे …
Read More »दुय्यम निबंधक कार्यालयात दलाल, मध्यस्थांना नो एण्ट्री
पेण ः प्रतिनिधी – पेण येथील महसूल विभागाचे नोंदणी व मुद्रांक नोंदणी दुय्यम निबंधक श्रेणी-1चे कार्यालय कार्यरत असून या कार्यालयात काही वर्षांपूर्वी पूर्ण वेळ अधिकारी नसल्याने असाच कारभार चालत होता. त्यामुळे दलालांचे चांगलेच फावले होते. मनमानी कारभार तसेच बेशिस्तपणामुळे कार्यालयात आजवर दलालांचा सुळसुळाट होता. दरम्यान, नूतन अधिकारी संजय घोडजकर रुजू …
Read More »भावी जिल्हाधिकारी आदिवासींच्या दारी
विविध प्रश्नांचा आढावा; भौगोलिक रचनेचाही केला अभ्यास कर्जत ः बातमीदार – केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा पास झालेल्या आणि आपल्या परिविक्षाधीन सेवेचा कार्यकाळ पूर्ण करीत असलेले आयएएस अधिकारी माणिक घोस सध्या रायगड जिल्ह्यात आहेत. रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या सूचनेनुसार परिविक्षाधीन आयएएस घोस यांनी कर्जत तालुक्यातील आदिवासी समाजाचे प्रश्न समजून घेतले. …
Read More »रायगडात कहर! सर्वाधिक 769 रुग्णांची नोंद
पनवेल : रायगड जिल्ह्यात शनिवारी (दि. 5) आतापर्यंतच्या सर्वाधिक तब्बल 769 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर 14 रुग्णांचा मृत्यू झाला. दुसरीकडे दिवसभरात 451 जण बरे झाले आहेत. जिल्ह्यातील वाढत्या रुग्णसंख्येमुळे चिंता व्यक्त होत आहे.पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 334, अलिबाग 109, महाड 90, पेण 53, माणगाव 42, कर्जत 34, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper