मंगळवारपासून मुंबई आणि आसपासच्या परिसराला वादळी वार्यांसह जोरदार पावसाने झोडपले असून मुंबईत तर अनेकांना 26 जुलैची आठवण व्हावी अशी परिस्थिती दिसून आली. गेली कित्येक वर्षे महापालिकेत सत्ता असूनही शिवसेनेला देशाच्या आर्थिक राजधानीला प्रतिवर्षी तुंबई होण्यापासून वाचवण्यावर उपाययोजना करता आलेली नाही. राज्यात अन्यत्र पूरस्थिती निर्माण झाल्यास हे गोंधळलेले सरकार काय करणार …
Read More »रायगडात 379 नवे रुग्ण; सहा जणांचा मृत्यू
पनवेल : रायगड जिल्ह्यात 379 कोरोना रुग्णांची गुरुवारी (दि. 6) नोंद झाली असून, सहा जणांचा मृत्यू झाला आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (महापालिका 179, ग्रामीण 42) तालुक्यात 221, अलिबाग 28, खालापूर 26, रोहा 25, महाड 24, पेण 23, उरण 17, माणगाव नऊ, कर्जत पाच आणि सुधागड तालुक्यातील एकाचा समावेश आहे, …
Read More »50 मुस्लीम कुटुंबांनी स्वीकारला हिंदू धर्म
राम मंदिर भूमिपूजनाचे औचित्य जयपूर : वृत्तसंस्थाअयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा बुधवारी (दि. 5) झाला. याचदरम्यान राजस्थानमधील बारमेर जिल्ह्यातील पायला कल्ला पंचायत समितीच्या मोतीसरा गावात राहणार्या 50 मुस्लीम कुटुंबीयांनी हिंदू धर्म स्वीकारला. हिंदू धर्म स्वीकारणार्या कुटुंबातील वयस्कर लोकांचे म्हणणे आहे की, त्यांचे पूर्वज हिंदू होते. इतिहासाचे ज्ञान असल्यामुळे त्यांनी कोणत्याही …
Read More »‘देशाची अर्थव्यवस्था सुधारतेय’
नवी दिल्ली : वृत्तसंस्थादेशाच्या अर्थव्यवस्थेत एप्रिल महिन्याच्या तुलनेत सुधारणा होत असल्याचे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटले आहे. आरबीआयच्या द्विमासिक पतधोरण आढाव्याबाबतची तीन दिवसीय बैठक गुरुवारी (दि. 6) संपली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत दास यांनी विविध निर्णयांची माहिती दिली. रिझर्व्ह बँकेच्या रेपो आणि रिव्हर्स रेपो दरात कोणताही बदल करण्यात …
Read More »पनवेलमधील दुकाने, मॉल सुरू करण्याची व्यापार्यांची मागणी
पनवेल : वार्ताहरकेंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊनचे निर्बंध हटविण्यास सुरुवात केलेली आहे. राज्यात मिशन बिगीन अगेन अंतर्गत मुंबईसह इतर शहरांतील दुकाने, मॉल्स सुरू करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर पनवेल शहरातील मॉल्स व दुकाने सुरू करण्यास यावी, अशी मागणी येथील व्यापारी करीत आहेत.कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने मार्च महिन्यात सर्वप्रथम लॉकडाऊन जाहीर …
Read More »जागरूक आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांची कार्यतत्परता
कळंबोली : वादळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात झाडे पडली आहेत. या पार्श्वभूमीवर कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर यांनी गुरुवारी पाहणी करून वीज अभियंत्यांना आवश्यक त्या सूचना केल्या. त्याचप्रमाणे आपल्या टीआयपीएल कंपनीतर्फे जेसीबी व डम्पर मदतीसाठी उपलब्ध करून दिले. या पाहणी दौर्यावेळी नगरसेवक अमर पाटील, भाजप शहर मंडल उपाध्यक्ष दिलीप बिस्ट, प्रभाग आठचे …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून वृक्ष पडझडीची पाहणी; प्रशासनाला दिल्या सूचना
पनवेल : रामप्रहर वृत्त – बुधवारी सुसाटयाच्या वार्यासह पनवेल परिसरात मुसळधार पाऊस झाला. यामुळे कळंबोली परिसरात वृक्षांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली. या कारणाने काही ठिकाणी रस्ते अडवले गेले होते. दरम्यान आमदार प्रशांत ठाकूर यांनी कळंबोलीचा दौरा करुन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी सिडको आणि महापालिका प्रशासनाला सूचना दिल्या. मंगळवारी रात्रीपासून पनवेल …
Read More »हिंदू संघटना-भाजपतर्फे श्रीराम पूजन
खोपोली ः प्रतिनिधी अयोध्येत बुधवारी (दि. 5) राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा संपन्न होत असल्याच्या पार्श्वभूमीवर खोपोलीतही खोपोली भाजप, विहिंप व रा. स्व. संघातर्फे श्रीराम प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम कौटुंबिक व साधेपणाने साजरा करण्यात आला. माजी आमदार देवेंद्र साटम, शहर भाजप अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल, जिल्हा महिला अध्यक्ष अश्विनी पाटील, रा. स्व. संघ …
Read More »मुरूडमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव; दोघांचा मृत्यू
मुरूड ः प्रतिनिधी मुरूड तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. गुरुवारी (दि. 6) तालुक्यात कोरोनाबाधितांच्या संख्येने दीडशेचा टप्पा ओलांडून दोन रुग्णांचा मृत्यू झाला अहे. तालुक्यातील बोर्ली गावातील एक 60 वर्षीय, तर मुरूड कोळीवाड्यातील 50 वर्षीय पुरुषाचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला. तालुक्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या तब्बल 155 इतकी झाली आहे. अजून …
Read More »वळके पंचक्रोशीत केवळ पाच दिवसांचे गणपती, दहीहंडीही साधेपणाने
रेवदंडा ः प्रतिनिधी वळके पंचक्रोशीतील सात गावांतील ग्राम कोरोना कमिटी, ग्रामपंचायत कमिटी, गाव अध्यक्ष व प्रत्येक गावातील मार्गदर्शक व्यक्ती, युवक प्रतिनिधींची रविवारी (दि. 2) बैठक झाली. विशेष समन्वय समितीच्या सभेत वळके पंचक्रोशीत फक्त पाच दिवसांचे गणपती व गोविंदा उत्सवही साधेपणाने करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत वळके ग्रामपंचायतीच्या वतीने किशोर काजारे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper