धाटाव : प्रतिनिधी – भारतीय जनता पक्ष उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त रोहा तालुक्यातील कोरोना योद्ध्यांना युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित घाग यांच्या माध्यमातून विमा पॉलिसी, तर धाटाव विभागात नाभिक सामाजातील बांधवांना सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले. आमदार प्रशांत ठाकूर यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता कोठेही बॅनरबाजी …
Read More »आगरदांडा जेट्टी मच्छीमारांना उपलब्ध करून द्या
अन्यथा आंदोलनाचा इशारा मुरूड : प्रतिनिधी – मुंबई येथील मासळीचे मुख्य मार्केट बंद असल्याने राजपुरी, दिघी, मुरूड व एकदरा येथील मच्छीमारांना मासळी विकता येत नाही. त्यामुळे पकडलेली मासळी फुकट जात आहे. आगरदांडा येथील जेट्टी मुंबईपासून जवळ असल्याने व मोठ्या बोटींना सोयीस्कर असा धक्का असल्याने मुंबईचे बाजार सुरू होईपर्यंत किमान दोन …
Read More »How To Trade With The Inverted Hammer Candlestick Pattern
Contents Trading Hammer Candlestick Pattern How Much Does Trading Cost? How To Interpret Black Candles On Your Trading Charts? How To Trade When You See The Pattern? Popular Commodities For Traders Long Line Candlestick Pattern: How To Trade It? When a https://www.bigshotrading.info/ pattern meets all the requirements and characteristics listed …
Read More »टाळेबंदीमुळे भाड्याची घरे रिकामीच
पनवेल : बातमीदार कोरोनामुळे नवी मुंबई शहरातील बहुतांश कामगार मूळ गावी स्थलांतरित झाले आहेत. जाताना कामगारांनी भाड्याच्या राहत्या खोल्या सोडल्या आहेत. खोल्या रिकाम्या झाल्यामुळे घरमालकांवर भाडेकरू शोधण्याची वेळ आली आहे. खोल्या भाड्याने देता याव्यात म्हणून घरमालक आर्थिक अडचणीत आले आहे. नवी मुंबई शहर आणि परिसरामध्ये असलेल्या औद्योगिक कारखान्यांमध्ये नोकर्या करणारे …
Read More »भाजपतर्फे कोरोना योद्ध्यांना हेल्थ पॉलिसीचे वितरण
नवी मुंबई : बातमीदार भारतीय जनता पक्ष, ऐरोली, प्रभाग क्र 22मध्ये समाजसेवक राजेश मढवी व समाजसेविका रेश्मा मढवी यांच्या वतीने दिवा गावातील 20 कोरोना योद्ध्यांना कोरोना आरोग्य विम्याचे वितरण करण्यात आले. सामाजिक स्तरावर ही प्रथमच कोरोना आरोग्य विमा देण्यात आला आहे. या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे. सध्या कोरोनाच्या संकटकाळात …
Read More »म्हात्रे बंधू ठरले प्लाझ्मा डोनेट करणारे नवी मुंबईतील पहिले भूमिपुत्र
नवी मुंबई : बातमीदार संपूर्ण जगात सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. अद्यापही कोरोनावरील लस उपलब्ध नसल्याने संकटात सापडलेल्या अवघ्या विश्वाला ’प्लाझा थेरपीने’ आशेचा किरण निर्माण केला आहे. अशातच आता नवी मुंबईत देखील प्लाझ्मा डोनेशनला सुरुवात झाली असून त्यानुसार या आगरी कोळ्यांच्या शहरात प्लाझ्मा डोनेट करणारे पाहिले भूमिपुत्र म्हणून नेरुळ गावातील …
Read More »आमदार मंदा म्हात्रे यांच्या निवासस्थानी श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनानिमित्त पूजा
नवी मुंबई : बातमीदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्या येथे श्रीराम जन्मस्थानी भव्य मंदिराचा पायाभरणी समारंभ बुधवारी झाला. अयोध्येत राम जन्मस्थानी मंदिर व्हावे, या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार म्हणून बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या गौरव निवासस्थानी प्रभू श्री रामचंद्र यांच्या पूजेचे आयोजन करण्यात आले होते. तो ऐतिहासिक क्षण …
Read More »भाजपच्या कार्यकर्त्यांची तत्परता
नवी मुंबई : बातमीदार बुधवारी झालेल्या जोरदार पाऊस व वार्यामुळे नेरुळ प्रभाग क्रमांक-96 मध्ये अनेक ठिकाणी झाडे व झाडांच्या फांद्या पदपथावर व रस्त्यावर पडल्या. रस्त्यांवर उभ्या असलेल्या गाड्यांवरदेखील झाडांच्या फांद्या पडल्या होत्या. ही बाब कळताच स्थानिक माजी नगरसेविका रुपाली भगत यांनी तातडीने फायर ब्रिगेडला संपर्क केला असता ते इतर ठिकाणी …
Read More »निसर्ग चक्रीवादळाची पुनरावृत्ती
शहरात ठिकठिकाणी नुकसान पनवेल : बातमीदार जूनमध्ये निसर्ग चक्रीवादळात झालेल्या हानीची पुनरावृत्ती बुधवारी (दि. 5) नवी मुंबईत पाहायला मिळाली. दुपारी वादळी वार्यासह सुरू झालेल्या पावसात शहरात ठिकठिकाणी सुमारे 200 झाडे कोसळली. तर अनेक ठिकाणी इमारती आणि घरांवरील पत्रे उडून गेले. वादळात वृक्ष विद्युत तारांवर उन्मळून पडल्याने नवी मुंबई, पनवेल आणि …
Read More »पनवेल तालुक्यात 221 नवे कोरोना रुग्ण
एकाचा मृत्यू; 174 जणांना डिस्चार्ज पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात गुरुवारी (दि. 6) कोरोनाचे 221 नवीन रुग्ण आढळले असून एकाचा मृत्यू झाला आहे तर 174 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 179 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे तर 151 रुग्ण बरे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper