Breaking News

महत्वाच्या बातम्या

श्रीराम मंदिर उभारणीसाठी मदत

उरण : उरण शहरात गणपती चौकाजवळ असलेल्या 125 वर्षांपासूनच्या जुन्या श्रीराम मंदिराचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामासाठी मदत म्हणून प. पू. स्वामी श्री. इंद्रदेवश्वरनंद सरस्वतीजी महाराज यांचे राधे राधे परिवार उरण समिती यांच्याकडून शनिवारी (दि. 8) एक लाख 51 हजार रुपये चेकच्या स्वरूपात समितीचे सभासद गणेश गायकवाड, पत्रकार अतुल पाटील, …

Read More »

गुणवंत विद्यार्थ्यांचा गव्हाणमध्ये सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमधील इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा 2020 मध्ये गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार स्थानिक शाळा समितीचे चेअरमन व रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी आणि समन्वय समितीचे सदस्य अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात …

Read More »

आदिवासी वस्तीवर धान्यवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त साईनाथ दरबार सामाजिक सेवा संस्था, खोपोली मठाधिपती योगी भाईनाथ महाराज यांच्या वतीने शिरवली ग्रामपंचायत अंतर्गत भल्ल्याची वाडी येथील दुर्गम आदिवासी वस्तीमध्ये अन्नधान्याचे वितरण करण्यात आले. कोरोनामुळे आदिवासींना बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. पत्रकार मयूर तांबडे यांनी या परिस्थितीची दखल घेवून विविध सामाजिक संस्थांना मदतीसाठी आवाहन केले. …

Read More »

गोकुळाष्टमीनिमित्त नवचंडी होम पूजा

नवी मुंबई : बातमीदार, प्रतिनिधी सालाबादप्रमाणे गोकुळाष्टमीनिमित्त किल्ले गावठाण बेलापूर येथील श्री गोवर्धनी माता मंदिराच्या 13व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून श्री गोवर्धनी मातेची आराधना तसेच नवचंडी होम हवनाचे  आयोजन करण्यात आले होते. या होमहवन व पूजा बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या हस्ते पार पडली. कोरोनासारखा महाभयंकर रोगाचा नायनाट व्हावा, …

Read More »

एमआयडीसी क्षेत्रात उद्योग मित्र कार्यालय उभारण्याची मागणी

खारघर : प्रतिनिधी एमआयडीसी क्षेत्रात उद्योग मित्र कार्यालय उभारावी तरच नवे उद्योजक घडतील, अशी मागणी फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अभय भोर यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली. महाराष्ट्रात छोटे मोठ्या अंदाजे 295 एमआडीसी कार्यक्षेत्र आहेत. या भागातील उद्योजकांना जागे संदर्भात शासकीय योजना विजे संदर्भात आणि शासकीय परवानग्याची या …

Read More »

बेड्ससाठी नवी मुंबई मनपाचा खासगी रुग्णालयांशी करार

पनवेल : बातमीदार पालिकेच्या पातळीवर बेड्स आणि मनुष्यबळ यातील ताळमेळ आणि रुग्णांची संभाव्य वाढ लक्षात घेऊन नवी मुंबई आणि पनवेल महापालिका प्रशासनाने पावले उचलली आहेत. यात नवी मुंबई पालिकेने अतिदक्षता, प्राणवायू पुरविणारी यंत्रणा असलेल्या खाटा आणि कृत्रिम श्वसनयंत्रणा पुरविण्यासाठी खासगी रुग्णालयांशी करार करण्याचा निर्णय घेतला आहे. तर पनवेल पालिका प्रशासनाने …

Read More »

वृक्षछाटणीची जबाबदारी सिडकोने घेतली पाहिजे

भाजप नेते संदीप पाटील यांची भूमिका पनवेल : वार्ताहर निसर्ग चक्रीवादळापाठोपाठ आलेल्या वादळी वार्‍यांनी पनवेल परिसरामध्ये वाताहत केली आहे. या दोन वादळांचा तडाखा सहन केल्यानंतर शेकडो बहुवार्षिक वृक्ष उन्मळून पडले. वृक्ष पडझडमध्ये नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरीसुद्धा उन्मळून पडलेल्या वृक्षांबाबत यंत्रणेचे बोटचेपीचे धोरण राहिले आहे. पर्जन्यमान …

Read More »

आणखी जोमाने लढू

मानव जमातीच्या कोरोनाविरोधी लढ्यात जागतिक स्तरावर बुधवारचा दिवस कितीही नाकारले तरी लक्षवेधी निश्चितच ठरणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेपासून अनेक आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी लसीच्या संदर्भातील घाई घातक असल्याचा इशारा दिला असला तरी रशियाने आपल्या कोरोनाविरोधी लसीची नोंद मंगळवारी केली आणि बुधवारपासून ही लस वितरित होणार आहे. आपल्या देशातही कोरोनाला पराभूत करण्यासाठी चंग …

Read More »

स्नेहलता साठे यांचे निधन

ठाणे ः प्रतिनिधी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे बंधू नारायणराव सावरकर यांच्या कन्या स्नेहलता सदाशिव साठे यांचे ठाणे येथे कर्करोगाने निधन झाले. त्या 82 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात डॉ. उत्तरा सहस्त्रबुद्धे, चित्रा मसलेकर या कन्या व मुलगा इंद्रजित साठे, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. चपला हे त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव. चपलाआत्या म्हणून …

Read More »

पनवेल भाजपतर्फे कोविड योद्ध्यांचा सन्मान

पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोना संकटकाळात स्वत:च्या जीवाची पर्वा न करता जनतेच्या रक्षणासाठी सेवा बजावणार्‍या आशा वर्कर, जिल्हा परिषद शिक्षक आणि जनतेला सहकार्य करणार्‍या गव्हाण ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच ग्रामसेवक, तलाठी व कर्मचार्‍यांना रक्षाबंधनाच्या पर्वानिमित्त भाजप पनवेल तालुका कमिटीच्या वतीने कोविड योद्धा गौरवपत्र प्रदान करून मंगळवारी (दि. 11) सन्मानित …

Read More »