Breaking News

महत्वाच्या बातम्या

रायगडात तब्बल 464 नवे रुग्ण; 11 जणांचा मृत्यू

पनवेल : रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या 464 नव्या रुग्णांची शुक्रवारी (दि. 24) नोंद झाली असून, 15 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (महापालिका 158, ग्रामीण 38) तालुक्यात 196, पेण 56, खालापूर 46, महाड 43, अलिबाग 34, उरण 29, रोहा 19, कर्जत 12, मुरूड व माणगाव प्रत्येकी नऊ, सुधागड व …

Read More »

वाढीव वीजबिलांचे काय?

लोकांनी ‘वर्क फ्रॉम होम’ केले व लॉकडाऊनमध्ये सर्वांनी घरात बसून टीव्ही पाहिले म्हणून वीजबिले वाढली असे ऊर्जा मंत्री म्हणतात. परंतु लोक हौसेने घरात बसले नव्हते. कोरोनाचा फैलाव व लॉकडाऊन यामुळे अनेकांना आर्थिक पेचांना तोंड द्यावे लागत असताना त्यांच्या माथी वाढीव वीजबिले मारण्याचे समर्थन होऊच शकत नाही. या प्रश्नी राज्य सरकारला …

Read More »

भारतीय जनता युवा मोर्चाची कामोठे मंडळ कार्यकारिणी जाहीर

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर व भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता युवा मोर्चाची कामोठे मंडळ कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी हर्षवर्धन …

Read More »

‘भाजपची विचारधारा पटवून सांगणार’

माणगाव : प्रतिनिधी जगावर असलेल्या  कोरोना नामक संकट दूर झाल्यावर  पक्ष नेतृत्व यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव तालुक्यातील महिलांना संघटीत करून सामाजिक उपक्रम राबवून त्यांना भारतीय जनता पक्षाची विचारधारा, ध्येयधोरणे पटवून देऊन तालुक्यात भाजप महिला संघटन मजबूत करणार, असा दावा माणगाव तालुका भाजप महिला मोर्चाच्या नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष शर्मिला सत्वे यांनी प्रसार माध्यमांजवळ …

Read More »

सीवूड्समध्ये गरजूंना रेनकोटचे वाटप

नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई सीवूड्समध्ये भाजप युवा मोर्चाचे विकास निकम यांच्यातर्फे गरजूंना रेनकोट व पालिकेच्या कर्मचार्‍यांना पीपीई किटचे वाटप करण्यात आले. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबविण्यात आला. पावसाळा सुरू झाला असल्याने अनेक हातावर पोट असणार्‍या नागरिकांना संरक्षणार्थ देण्यात आले. या वेळी वृक्षारोपण करण्यात …

Read More »

उरण तालुक्यात 29 जणांना लागण

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी उरण तालुक्यात शुक्रवारी कोरोनाचे 29 नवे रुग्ण आढळले आहेत तर 17 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर दिवसभरात भेंडखळ(बीपीसीएल एलपीजी) येथील एकाचा मृत्यू झाला आहे. आढळलेल्या रुग्णांमध्ये डोंगरी चार, जसखार दोन, जेएनपीटी  दोन, हनुमान मंदिर जवळ नवापाडा करंजा दोन, न्हावा शेवा, बोरी, घारापुरी, …

Read More »

पनवेल तालुक्यात 196 नवे कोरोनाग्रस्त

सात जणांचा मृत्यू; 242 रुग्णांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात शुक्रवारी (दि. 24) कोरोनाचे 196   नवीन रुग्ण आढळले असून सात जणांचा मृत्यू झाला आहे तर 242 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महापालिका हद्दीत दिवसभरात 158  नवीन रुग्ण आढळले असून सहा जणांचा मृत्यू झाला आहे तर 161 रुग्ण बरे …

Read More »

पोलिसाच्या गाण्याची माजमाध्यमांवर चर्चा

पनवेल : बातमीदार सध्या समाजमाध्यमांवर पनवेलमधील एका पोलीस अधिकार्‍याने ‘शोर’ चित्रपटातील मुकेश यांनी गायलेले ‘एक प्यारका नगमा है’ या गाण्याची चर्चा जोरात आहे. कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सतीश गायकवाड यांनी रविवारी हे गाणे पुणे येथील एका स्टुडिओत जाऊन ध्वनिमुद्रित केले. गेल्या 20 तासांत 1200 जणांनी हे गाणे पाहिले …

Read More »

सिडकोच्या घरांचे लवकरच वाटप

पनवेल : बातमीदार सिडकोच्या वतीने दोन वर्षांपूर्वी जाहीर करण्यात आलेल्या महा गृहनिर्माण सोडतीतील सुमारे साडेतीन हजार घरांची लवकरच वाटप प्रक्रिया राबवली जाणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेली चार महिने लागू करण्यात आलेल्या टाळेबंदी काळात सिडकोने लाभार्थी ग्राहकांच्या ऑनलाइन प्रक्रिया सुरू ठेवलेल्या आहेत. यासाठी आता ‘निवारा केंद्र’ या सोडतीनंतरच्या पोर्टलद्वारे ऑनलाइन …

Read More »

उरणच्या विलगीकरण कक्षात होणार्या समस्यांबाबत आरोग्य मंत्र्यांना निवेदन

उरण : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य समिती अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेतर्फे  महिलांच्या आरोग्याविषयी व उरण  येथील विलगीकरण कक्षात होणार्‍या समस्येबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेत त्यांना कोरोना काळात होणार्‍या समस्यांबाबत निवेदन देण्यात आले. सर्वसामान्य जनतेला खाजगी दवाखान्याचा खर्च त्यांना परवडत नाही. यात सर्वाधिक बळी महिलांच्या आरोग्याचा जातो, पैसे …

Read More »