Breaking News

महत्वाच्या बातम्या

भाजप नेते विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम

धाटाव : प्रतिनिधी नवनिर्वाचित भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रोहा तालुक्यात रायगड जिल्ह्याचे युवा मोर्चाचे अध्यक्ष अमित घाग यांच्या माध्यमातून गरिब व गरजूंना मेणबत्ती, मच्छर मोस्किटो, आयुर्वेदिक अर्सेनिक अल्बम 30 च्या गोळ्या, सॅनिटायझर फवारणी व वृक्षारोपण करण्यात आले. रोहा तालुक्यातील धोंडखार ग्रामपंचायतीच्या हद्दीतील …

Read More »

‘कोरोनाच्या उपचारासाठी आवश्यक औषधांचा काळाबाजार रोखा’

पनवेल : रामप्रहर वृत्त कोविड 19 रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक औषधांचा काळाबाजार रोखण्यात यावा, अशी मागणी भाजप नगरसेवक विजय चिपळेकर यांनी केली आहे. या संदर्भात पनवेल आयुक्तांना निवेदन दिले आहे. नगरसेवक चिपळेकर यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे, पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोविड 19 विषाणूंमुळे संक्रमित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनाच्या तीव्र …

Read More »

सुरक्षा रक्षकांची ऑनलाइन नोंदणी पारदर्शकच; रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचा दावा

पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातील सुरक्षा रक्षकांची ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया पारदर्शकच असल्याचा दावा रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाने केला आहे. रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळास सुरक्षा रक्षकांची प्रतिक्षा यादी तयार करण्यासाठी मंडळाने मा. उच्च न्यायालयांच्या आदेशानुसार शासनाने नियुक्त केलेल्या मे. सेराईज टेक सोल्युशन्स प्रा. लि. या …

Read More »

लॉकडाऊनमध्ये नवी मुंबईकरांना 15 दिवसांची इलेक्ट्रिक बाइक राइड

नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महापालिकेने सुरू केलेल्या युलू सायकलला लॉकडाऊनमुळे खीळ बसली आहे. लॉकडाऊनआधी नवी मुंबईकरांच्या पसंतीस उतरलेली इलेक्ट्रिकची  बाइक कल्पना पुन्हा नागरिकांच्या सेवेत आणण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यानुसार नवी मुंबईकरांना 999 रुपये भरून 15 दिवस इलेक्ट्रिक बाइक आपल्या घरी ठेवून वापरता येणार आहे.  नवी मुंबईकरांना कोरोना काळात …

Read More »

भाजप नेते विलास राठोड यांचे निधन

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते विलास राठोड यांचे सोमवारी (दि. 13) निधन झाले. कै. विलास राठोड हे गोर बंजारा समाजाचे सर्वात ज्येष्ठ समाजसेवक, खारघर गोर बंजारा मंडळाचे संस्थापक, पनवेल तालुका भाजप अध्यक्ष (वि.भ.ज.सेल) होते. त्यांनी बंजारा समाजाला नवी मुंबईमध्ये सांस्कृतिक स्थान मिळवून दिले. भारतीय जनता पक्षाच्या …

Read More »

शेतकर्‍यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा; प्रशासनाचे आवाहन

उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील शेतकर्‍यांना खरीप व रब्बी हंगामामध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजना पिकासाठी वरदान असून, शेतकर्‍यांनी किमान हप्ता भरून पिकांचा व फळांचा विमा काढल्यास शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात संरक्षित विमा रक्कम मिळते. त्यामुळे बिगर कर्जदार शेतकर्‍यांनी राष्ट्रीकृत बँका, जिल्हा मध्यवर्ती बँक, आपले सरकार सेवा सुविधा केंद्र येथे विम्याच्या हप्त्याची …

Read More »

भारतीय बौध्द महासभेच्या दक्षिण रायगड जिल्हाध्यक्षपदी अनिल मोरे

पोलादपूर : प्रतिनिधी बुध्दिस्ट सोसायटी ऑॅफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभेच्या दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्षपदी पोलादपूर येथील साप्ताहिक रायगड वैभवचे संपादक अनिल बाबू मोरे यांची निवड जाहीर झाली आहे.  या वेळी म्हसळा येथील संतोष जाधव यांची सरचिटणीसपदी आणि माणगांव येथील विजय बा. जाधव यांची कोषाध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. …

Read More »

पनवेल तालुक्यात 205 जण बाधित; 216 रुग्णांची कोरोनावर मात

पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात सोमवारी (दि. 13) कोरोनाचे 205 नवीन रुग्ण आढळले असून 216 रुग्णांनी  कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत पुन्हा विक्रमी वाढ झाली आहे. सोमवारी 146 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून  181  रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. पनवेल ग्रामीण मध्ये 59 …

Read More »

अवैध दारूविक्री करणार्यांना अटक

महाड ः प्रतिनिधी – महाड शहरातून अवैध दारूची वाहतूक करण्यात येत असल्याची खबर महाड शहर पोलिसांना मिळाल्यानंतर शहरातील गांधारी नाका येथे पोलिसांनी धडक कारवाई केली. या वेळी पोलिसांनी वाहनासह दारू जप्त केली असून या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे. महाड शहर पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून रविवार (दि. 12) गांधारी नाका परिसरात …

Read More »

कोरोनामुळे पावसाळी पर्यटनाला फटका; धबधबे पडले ओस

माणगाव ः प्रतिनिधी – पावसाळा सुरू झाला की प्रत्येकाला वेध लागतात ते डोंगरदर्‍यांतील धबधब्यांचे. अनेक जण पावसाळी विरंगुळा व हौस म्हणून धबधब्यांना जवळ करतात व मनसोक्त भिजण्याचा आनंद घेतात. यंदा मात्र कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारचे पर्यटन बंद असल्याने व साथीच्या भीतीने ताम्हिणी घाटातील धबधबे ओस पडले असून यानिमित्ताने होणारा …

Read More »