पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका हद्दीत वाढत्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा एक भाग म्हणून कोरोना विषाणू या संसर्गजन्य रोगाच्या उपचारासाठी खाजगी कोविड हॉस्पिटल आवश्यक असल्याने शनिवारी (दि. 4) महापालिका आयुक्तांनी पाच खासगी रुग्णालयांना कोविड-19 रूग्णांलय म्हणून मान्यता दिली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने उपलब्ध हॉस्पिटलमध्ये …
Read More »पर्यटनस्थळांवर पर्यटकांना बंदी घालण्याची ग्रामस्थांची मागणी
पनवेल : वार्ताहर तालुक्यातील कोंडले आणि मोरबे धरणावर पर्यटकांसाठी पनवेल परिसरासह नवी मुंबई, मुंबई, ठाणे, कल्याण, पुणे आदी भागातून पर्यटक दरवर्षी वर्षासहलीसाठी येत असतात. या पर्यटकांमुळे परिसरातील शांतता भंग पावतेच त्याचप्रमाणे जीवीतहानीचे प्रकारसुद्धा घडतात. सध्या कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावावर पोलीस यंत्रणेने अशा पर्यटकांना या ठिकाणी येण्यास बंदी घालावी, अशी मागणी स्थानिक …
Read More »पनवेल तालुक्यात 181 नवे कोरोनाग्रस्त; दोघांचा मृत्यू; 112 जण बरे
पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात शनिवारी (दि. 4) कोरोनाचे तब्बल 181 रुग्ण आढळले आहेत. तर 112 जण कोरोनामुक्त झाले. तसेच दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. पालिका हद्दीत 135 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 63 रुग्ण बरे झाले. ग्रामीणमध्ये 46 रुग्ण आढळले तर 49 रुग्ण बरे झाले आहे. महापालिका हद्दीत कामोठे …
Read More »खारघर टोलनाक्यावरील 39 कर्मचार्यांना अचानक डच्चू; प्रशासनाविरोधात कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात
खारघर : प्रतिनिधी सायन पनवेल महामार्गावर मागील सात वर्षांपासून कार्यरत असलेल्या टोल नाक्यावरील विविध विभागातील 39 कर्मचार्यांना तडकाफडकी कामावरून कमी केल्याने या कर्मचार्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. टोल प्रशासनाकडून दररोज लाखोंची वसुली करून देखील विविध कारणे दाखवून या कर्मचार्यांना कामावरून कमी केल्याने हे कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. विशेष म्हणजे संबंधित …
Read More »अपयशाचे खापर आयुक्तांच्या बदल्या करून फोडू नका!; देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्र्यांना टोला
नवी मुंबई : बातमीदार कोरोना महामारीच्या काळात सर्वच पक्षाच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. एकत्र बसून काम केले तर प्रश्न सुटण्यास मदत होईल. मात्र तरीही आम्ही आमच्यापरीने मदत करतच आहोत. सरकार आपले असताना आपल्या अपयशाचे खापर आयुक्तांवर फोडून त्यांची बदली करणे चुकीचे असल्याचे सांगत फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे …
Read More »भविष्यातील पोर्टफोलिओत सोने का हवे?
गुंतवणुकीत सोने असावे की नसावे हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे, पण नजीकच्या भविष्यात जग अस्थिर राहणार असल्याने सोने विक्रमी वाढले असतानाही सोन्यातील गुंतवणूक फायद्याची ठरू शकते. जे चमकतं ते सर्वच सोनं नव्हे, असं म्हटलं जातं. म्हणूनच खर्या सोन्याची किंमत मंदीमध्येच कळते. मागील एक वर्षांपासून आपण सोन्यामध्ये तेजी अनुभवत आहोत. …
Read More »वॉरेन बफेट नावाच्या गुरूचा मंत्र लक्षात ठेवण्याची हीच वेळ का आहे?
कोरोना संकटात भारतासह जगभरातील शेअर बाजारांनी उत्तम परतावा दिला आहे. तीन महिने जग बंद असताना मिळणारा हा परतावा तोंडात बोट घालायला लावणारा आहे. अशा परताव्याच्या अपेक्षेने शेअर बाजारात येणार्या गुंतवणूकदारांनी जर गुंतवणुकीची शिस्त पाळली नाही तर या परताव्याचे मोठ्या हानीत रुपांतर होण्यास वेळ लागत नाही. गुंतवणूक गुरू वॉरेन बफेट यांना …
Read More »सतीश लेले ‘कोविड योद्धा’ने सन्मानित
रेवदंडा ः प्रतिनिधी – नागाव येथील कार्यतत्पर तसेच परिसरातील गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणारे रेवदंडा अर्बन बँकेचे संचालक सतीश लेले यांना कोरोना महामारीच्या काळात केलेल्या सामाजिक कार्याबद्दल परशुराम सेवा संघ महाराष्ट्र व मानवाधिकार सुरक्षा संघ या दोन राज्यस्तरावरील नामांकित संस्थांकडून कोविड योद्धा पुरस्काराने प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले आहे. टाळेबंदी जाहीर झाल्यानंतर …
Read More »माणगाव राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्षांची पक्षनेतृत्वावर नाराजी
माणगाव ः प्रतिनिधी – माणगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष महमूद धुंदवारे यांनी पक्षनेतृत्व तसेच तटकरे कुटुंबीयांबद्दल प्रसारमाध्यमांशी बोलताना नाराजी व्यक्त केली असून, लवकरच आपण शहर अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचे सांगितले आहे. महमूद धुंदवारे गेली तीन वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षनेतृत्वावर नाराजी व्यक्त करीत आहेत. शेवटी शनिवारी (दि. 4) त्यांनी प्रसारमाध्यमांना आपली …
Read More »रोह्यात पावसाचा जोर कायम; नदीनाले तुडूंब; बळीराजा सुखावला
रोहे ः प्रतिनिधी – रोहा शहरात गुरुवारी सायंकाळी पावसाला सुरुवात झाल्यानंतर रोहा शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यने नदीनाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. चांगला पाऊस पडल्याने तालुक्यात लावणीसह अन्य शेतीच्या कामांना वेग आला आहे. गुरुवारी सुरू झालेला पाऊस सातत्याने बरसत असल्याने शनिवारीही (दि. 4) पावसाचा जोर कायम असल्याचे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper