कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यातील लोकांचा सर्वाधिक प्रवास उपनगरीय लोकलने होतो, मात्र लोकल सेवा बंद असल्याने राज्य परिवहन मंडळाने कल्याणपर्यंत एसटीची सेवा सुरू करण्याची मागणी कामगारवर्गातून करण्यात येत आहे. लॉकडाऊनमुळे बंद असलेली एसटी राज्य परिवहन मंडळाकडून सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात एसटीची सेवा कर्जत आगारातून सुरू करण्यात आली आहे. ज्या …
Read More »प्रवाशांना घेऊन लालपरी पुन्हा धावली
कर्जत-पनवेल, कर्जत-खोपोली एसटी बससेवेला अखेर प्रारंभ कर्जत : प्रतिनिधीजगभर कोरोनाचे संकट पसरले आणि भारतातसुद्धा येऊन थडकले. हे संकट रोखण्यासाठी 22 मार्चला लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे कधी नव्हे ते रेल्वेची चाकेही थांबली आणि त्याचबरोबर सर्वसामान्यांचे हक्काचे वाहन म्हणून ओळखली जाणारी लालपरी म्हणजे एसटीची बससेवासुद्धा बंद करण्यात आली. लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल …
Read More »आमदार महेश बालदी यांची मोहोपाड्यात भेट
मोहोपाडा : रामप्रहर वृत्तउरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी रसायनी-मोहोपाड्यात जाऊन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्रस्त असलेल्या नाभिक समाजातील बांधवांशी संवाद साधला आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. या वेळी त्यांनी नाभिकांना किटचे वाटपही केले.कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून नाभिक समाजाची सलून बंद आहेत. याबाबत आमदार बालदी यांनी त्यांच्याशी चर्चा केली व …
Read More »निकषाच्या बाहेर जाऊन नुकसानग्रस्तांना मदत करा : आमदार रवींद्र चव्हाण
रोहे : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक वर्षे जतन केलेल्या आंबा, नारळ, सुपारीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. कोकणातील ही शेती हंगामी स्वरुपाची नसून शाश्वत असल्याने या झाडांच्या उत्पादनाच्या सर्वंगीण स्त्रोत्राचा अभ्यास करून यापूर्वी दिल्या गेलेल्या भरपाईच्या निकषाच्या बाहेर जाऊन राज्य सरकारने बागायतदार शेतकर्यांना मदत करण्याची …
Read More »राज्य सरकारने कोकणवासीयांची थट्टा करू नये!
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा इशारा माणगाव : प्रतिनिधीनिसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेकांची घरे उद्ध्वस्त होऊन बागायतदारांचीही जबर हानी झाली आहे. त्यांना उभारी देण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत. कोकणवासीयांचे उपकार सरकारवर आहेत. त्यामुळे कोकणवासीयांना या संकटमय परिस्थितीत सरकारने भरीव मदत …
Read More »अडखळत अनलॉक
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मार्च अखेरीस देशात लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात आली. परिणामस्वरुपी, कोरोनाच्या फैलावाला काही प्रमाणात अटकाव होऊन प्रादुर्भावाचा वेग कमी ठेवण्यात यंत्रणेला यश आले. अर्थव्यवस्थेची विस्कटलेली घडी सावरण्यासाठी आता लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यास सुरूवात झाली आहे खरी. पण कोरोनाची भीती कायम असल्याने अनलॉकची ही वाटचाल अडखळतच सुरू आहे. एकीकडे देशातले, …
Read More »खोपोली पालिकेचे ऐन पावसाळ्यात डांबरीकरण
खोपोली ः प्रतिनिधी खोपोली नगरपालिका प्रशासनाला अखेर जाग येऊन खड्डे भरण्यास प्रारंभ केला, पण गुडलक कॉर्नर येथे चक्क पाऊस पडत असतानाही डांबरीकरणाचे काम करण्यात येत असल्याने खोपोलीकर आश्चर्यचकित होऊन ङ्गअजब तुझे सरकारङ्घ अशा प्रतिक्रिया उमटल्या तर नवल नाही. एकेकाळी गर्भश्रीमंत असा नावलौकिक असणार्या खोपोली पालिकेत सोन्याचा धूर निघत असे, पण …
Read More »वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांचा पाठपुरावा
पेण ः प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळात पेणमध्ये विद्युत महावितरण कंपनीची यंत्रणा कोलमडली असून पेण तालुक्यात व शहरात अनेक भागात अजूनही विद्युत पुरवठा पूर्ववत झालेला नाही. या पार्श्ववभूमीवर नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी विद्युत अधीक्षक अभियंता पाटील यांची भेट घेऊन शहरातील काही भागांत अजूनही विद्युत पुरवठा सुरळीत नसून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान …
Read More »निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात उरणमध्ये 70 लाखांचे नुकसान
उरण ः प्रतिनिधी उरण तालुक्यात निसर्ग चक्रीवादळाने अंदाजे 70 लाखांचे नुकसान झाले आहे. वादळामुळे कित्येक घरांचे नुकसान झाले असून, शेतकर्यांच्या फळबागा, भाजीपाला पिकाचेही प्रचंड नुकसान झाले. त्याचप्रमाणे विजेचे पोल, झाडे उन्मळून पडली. नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून उरण तालुक्यात अंदाजे 70 लाखांचे नुकसान झाल्याची माहिती निवासी नायब तहसीलदार संदीप खोमणे …
Read More »पर्यावरण संवर्धनासाठी जेएनपीटीचा पुढाकार
उरण ः प्रतिनिधी विश्व पर्यावरण दिनी मंगळवारी (दि. 9) जेएनपीटीमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमांतर्गत करंज, जांभूळ, अर्जुन, कदंब, कडुनिंब आणि गुलमोहर यांसारख्या स्थानिक प्रजातींची 1000 रोपे लावण्यात आली. या वेळी जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी, उपाध्यक्ष उन्मेष वाघ, भा. रा. से. विभागाध्यक्ष आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper