पनवेल : प्रतिनिधी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा जो ठराव राज्य सरकारने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर केला आहे, त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्य सरकारने त्वरित तो केंद्र सरकारकडे पाठवून मंजूर करून घ्यावा याकरीता लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीने बुधवारी …
Read More »कामगार नेते सुधीर घरत यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा
उरण : बातमीदार भाजप ट्रान्सपोर्ट सेलचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष तथा कामगार नेते म्हणून सुपरिचित असलेले सुधीर घरत यांचा 51 वा वाढदिवस शनिवारी (दि. 5) विविध सामाजिक उपक्रमाद्वारे साजरा करण्यात आला. नवघर येथे सुधीर घरत यांच्या निवास स्थानी माधवबागतर्फे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषद शाळा नवघर येथे वह्यावाटप व …
Read More »दिघाटी येथील नागरिकांना नुकसानभरपाई देण्याची मागणी
पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यातील दिघाटी येथे जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर येऊन व खार बंदिस्त फुटून भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरल्याने त्यांचे नुकसान झाले आहे. त्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी सरपंच रजनी हिरामण ठाकूर यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन केली आहे. महसूल विभागाकडे सरपंच रजनी ठाकूर …
Read More »खांदा कॉलनीत आधार कार्ड, आभा कार्ड शिबिराला प्रतिसाद
पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे मावळ लोकसभा प्रमुख व पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रविवारी (दि. 6) खांदा कॉलनीवासीयांसाठी आधार कार्ड तसेच केंद्र सरकारचे आयुष्यमान भारत कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये खांदा कॉलनीतील असंख्य गरीब गरजू व्यक्तीनी या शिबिराचा लाभ घेतला. भाजप पुरस्कृत …
Read More »आसुडगावमधील जि.प.शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त उत्तर रायगड जिल्हा ओबीसी मोर्चा सरचिटणीस दशरथ म्हात्रे यांचे सुपुत्र आर्यन दशरथ म्हात्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आसुडगाव येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि गणवेश वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी भारतीय जनता पक्षाचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत आणि पनवेल …
Read More »विकासाचे इंजिन जोमाने धावणार -आ. प्रशांत ठाकूर
माणगाव रेल्वेस्थानक सुशोभिकरणाचे भूमिपूजन माणगाव प्रतिनिधी कोकणातील 12 रेल्वेस्थानकांच्या रस्ते काँक्रीटीकरण व सुशोभीकरण कामांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत दूरदृष्यप्रणालीद्वारे भूमिपूजन करण्यात आले. या अनुषंगाने माणगाव रेल्वेस्थानकावर आमदार प्रशांत ठाकूर व इतर मान्यवर उपस्थित होते. या वेळी बोलताना त्यांनी केंद्र व राज्य सरकार हातात हात …
Read More »पनवेल रेल्वेस्थानक परिसरात तरुणाची हत्या
पनवेल ः वार्ताहर पनवेल रेल्वेस्थानक मालधक्का परिसरात मंगळवारी (दि. 8) पहाटे चारच्या सुमारास एका 27 वर्षीय तरुणाची अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून धारदार व तीक्ष्ण हत्याराने हत्या करण्यात आली. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पनवेल शहरातील टिळक रोड, ओम बेकरीसमोर राहणार्या विकी चिंडालिया (वय 27) या तरुणाची अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून …
Read More »निलिमा चव्हाणला न्याय देण्यासाठी नाभिक समाज एकवटला
रोहा, मुरूडमधील समाजबांधवांचे कारवाईसाठी निवेदन धाटाव, रोहे, मुरूड : प्रतिनिधी चिपळूण तालुक्यातील ओमळी येथील रहिवासी 24 वर्षीय तरुणी निलिमा चव्हाण हिचा मृतदेह दाभोळ खाडीकिनारी आढळून आला. त्यामुळे संपूर्ण नाभिक समाज आक्रमक झाला आहे. सोमवारी (दि. 7) रोहा व मुरूडमधील नाभिक समाजबांधवांतर्फे आरोपीला तातडीने ताब्यात घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात …
Read More »रामशेठ ठाकूर इंटनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स करियर घडवण्याचे सेंटर बनेल -आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्त कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशन स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये बॅडमिंटन ऑर्गनायझेशन ऑफ रायगडच्या संयुक्त विद्यमाने रामशेठ ठाकूर बॅडमिंटन ट्रॉफी 2023 ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात बोलताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी रामशेठ ठाकूर इंटनॅशनल …
Read More »माडभुवनवाडी पुन्हा गजबजली
मोहोपाडा : प्रतिनिधी आपटा ग्रामपंचायत हद्दीतील माडभुवन ही आदिवासीवाडी डोंगराच्या पायथ्यालगत वसलेली आहे. अतिवृष्टीमुळे डोंगर कधीही खचून खाली येऊ शकतो, म्हणून माजी जि. प. सदस्य ज्ञानेश्वर घरत, तहसीलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी संजय भोये आणि वन विभागाचे अधिकारी काटकर यांनी पाहणी केली. या वेळी तत्काळ निर्णय घेऊन जवळच असलेल्या गारमेंटच्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper