नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेला देशातील लॉकडाऊन 31 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. याबाबत केंद्र सरकारने रविवारी (दि. 17) परिपत्रकाद्वारे माहिती दिली. यासोबतच लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याला सोमवार (दि. 18)पासून सुरुवात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याआधीच देशाला संबोधित करताना लॉकडाऊन वाढवणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार घोषणा …
Read More »पावसाळ्यापूर्वीची कामे तत्काळ पूर्ण करा
आमदार गणेश नाईक यांची नवी मुंबई महापालिकेला सूचना नेरुळ : बातमीदार नवी मुंबई महापालिकेची प्रशासकीय यंत्रणा कोरोना प्रतिबंधाच्या कामात गुंतली असली तरी पावसाळापूर्व कामांनाही प्राधान्य देऊन ही कामे 31 मे पर्यंत पूर्ण करावीत, अशी सूचना आमदार गणेश नाईक यांनी केली आहे. महापालिका आयुक्त आणि पालिका प्रशासकांना त्यांनी यासंदर्भात 13 मे …
Read More »पायी चालत जाणार्यांसाठी राज्य शासनाने बसेसची व्यवस्था करावी -संजयआप्पा ढवळे
माणगाव : प्रतिनिधी मुंबई, पुणे व अन्य शहरांतून पायी चालत कोकणात आपल्या गावांकडे येणार्या नागरिकांचे पुरते हाल होत आहेत. काहींना आपला जीव देखील यामध्ये गमवावा लागला आहे. याकडे राज्य सरकारने गांभीर्यपूर्वक लक्ष देवून वरील अनेक शहरांतून कोकणाकडे येणार्या नागरिकांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस अथवा इतर खाजगी बसेसची किंवा रेल्वेची व्यवस्था …
Read More »आदिवासी बांधवांचा घसा कोरडाच!
पनवेल तालुक्यातील वाड्यांवर पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या पनवेल : बातमीदार लॉकडाऊनमुळे तालुक्यातील अनेक आदिवासी पाड्यांवरील आदिवासीच्या घरी धान्य नाही की पिण्यासाठी पाण्याचा थेंब नाही. पनवेल तालुक्यातील आदिवासी वाड्यांवर पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनत चाललेली आहे. एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव तर दुसरीकडे पिण्याच्या पाण्यासाठी आदिवासींना वणवण भटकावे लागत आहे. काही वाड्यांवर अन्न …
Read More »नवी मुंबईत एका दिवसात पाच कोरोना रुग्णांचा मृत्यू; एकूण संख्या 1190
नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईत रविवारी (दि. 17) कोरोनाचा संसर्ग झाल्याचे 62 रुग्ण आढळल्याने बाधितांची एकूण संख्या 1190 झाली आहे. तर धक्कादायक बाब म्हणजे एकाच दिवसात पाच कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सात दिवस बंद केल्याने काही प्रमाणात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यात यश मिळेल अशी …
Read More »संजय राऊतांच्या मागणीला आदित्य ठाकरेंनी दर्शविला विरोध
मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी वानखेडे स्टेडिअम ताब्यात घेण्याच्या निर्णयाचे स्वागत करताना ब्रेबॉर्न स्टेडियमदेखील ताब्यात घेतले जावे, अशी मागणी ट्विटरवरुन केली आहे. त्यांच्या या मागणीला पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी मात्र विरोध केला आहे. संजय राऊत यांनी ट्विट करीत म्हटले होते की, कोरोनाशी लढा देण्यासाठी सर्व …
Read More »एसटी कर्मचारी पगाराविना
मुरुड : प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनकाळात राज्य सरकारने एसटी वाहतूक सुरू केली नाही. परंतु एसटी वाहतूक बंद केल्याने महामंडळाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. उत्पन्न घटल्यामुळे एसटी कर्मचारी पगाराविना बसले आहेत. त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. विभागीय कार्यालयातील कर्मचारी लोकांचे पगार हे महिन्याच्या एक तारखेला होत असतात, तर …
Read More »होमिओपॅथिक औषधाचे मोफत वाटप
कामोठे : डॉ. अरुणकुमार भगत व त्यांचे सहकार्यांच्या वतीने पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचार्यांना आर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथिक औषधाचे मोफत वाटप करण्यात आले. या वेळी ही औषधे कामोठे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बाबासाहेब तुपे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. या वेळी डॉ. संतोष आगलावे, डॉ. अरुण लाखोले, डॉ. सतीश भोईरही …
Read More »जलदान विधीचा खर्च न करता गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
कळंबोली : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन असल्याने या लॉकडाऊनमध्ये वयस्कर व्यक्तीचे निधन झाल्यास त्यांच्या विविध विधीसाठी येणारा खर्च काही समाजप्रबोधन व्यक्ती गोरगरीबांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूच्या वाटप करण्यासाठी वापरत आहेत त्याचा प्रत्येय खांदा कॉलनीमध्ये आला. उद्योगपती राहुल पारगावकर यांनी जलदान विधीसाठी येणारा खर्च व त्यात आणखी आर्थिक मदत करत …
Read More »अभिनेता मनमीत ग्रेवालची आत्महत्या
पनवेल : बातमीदार टीव्ही अभिनेता मनमीत ग्रेवाल याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. लॉकडानमुळे उत्पन्नाचे सर्व मार्ग बंद झाल्याने तसेच डोक्यावर कर्ज असल्याने मनमीत ग्रेवाल तणावात होता. आर्थिक अडचण निर्माण झाल्याने मनमीत ग्रेवाल याने टोकाचे पाऊल उचलत गळफास घेऊन आत्महत्या केली. मनमीत नवी मुंबईमधील खारघर येथील फ्लॅटमध्ये आपल्या पत्नीसोबत राहत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper