मुंबई : कोकणातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेणे, तेथील आरोग्य व्यवस्थेची पाहणी करणे व त्या जिल्ह्यांमध्ये प्रशासकीय यंत्रणांना मदत करण्याच्या दृष्टीने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली कोकणातील भाजपचे आमदार मंगळवार (दि. 19)पासून रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजपचे आमदार सर्वश्री …
Read More »बहुआयामी व्यक्तिमत्त्व रत्नाकर मतकरी यांचे कोरोनामुळे निधन
मुंबई ः प्रतिनिधीज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, रंगकर्मी आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांचे रविवारी रात्री निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने साहित्यविश्वावर शोककळा पसरली आहे. मतकरी यांना गेले काही दिवस थकवा जाणवत असल्याने मुंबईतील गोदरेज रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले होते. तेथे त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती …
Read More »पनवेलमध्ये दोन रुग्णांचा मृत्यू
पनवेल : प्रतिनिधीपनवेल महापालिका क्षेत्रात सोमवारी (दि. 18) कोरोनामुळे दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, 12 नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे पनवेल महापालिका क्षेत्रात 271 रुग्ण झाले असून, 125 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल ग्रामीणमध्ये सात नवीन रुग्ण आढळले. त्यात पाली देवद (सुकापूर) येथील एकाच कुटुंबातील दोन लहान मुलांसह एका व्यक्तीचा …
Read More »नऊ बिनविरोध सदस्यांनी घेतली आमदारकीची शपथ
मुंबई : प्रतिनिधीराज्य विधान परिषद निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह नऊ जणांनी सोमवारी (दि. 18) आमदारकीची शपथ घेतली. यात भाजपच्या चार, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येकी दोन आणि काँग्रेसच्या एका सदस्याचा समावेश आहे. कोरोनाचे संकट असल्याने विधिमंडळात साधेपणाने हा शपथविधी झाला.भाजपचे प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहिते-पाटील, …
Read More »माणगावजवळ कारला अपघात; एक ठार, एक जखमी
माणगाव : प्रतिनिधीमुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर माणगावजवळील लाखपाले गावच्या हद्दीत वॅगनर कारवरील चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या साईडपट्टीवरून उलटली. या अपघातात एक जण ठार झाला असून, एक जखमी झाला. हा अपघात सोमवारी (दि. 18) सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास घडला. अपघाताची नोंद गोरेगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.अपघाताची फिर्याद मयताचा मुलगा …
Read More »सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त रोगप्रतिकारक औषधांचे कोविड योद्ध्यांना वाटप
पनवेल : प्रतिनिधीपनवेल महापालिकेचे सभागृह नेते आणि भाजपचे युवा नेते परेश ठाकूर यांचा वाढदिवस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. 18) पोलीस, अग्निशमन दलाचे जवान आणि सफाई कामगार या कोविड योद्ध्यांना अर्सेनिक अल्बम 30 आणि व्हिटॅमिन सी या रोगप्रतिकारकशक्ती वाढविणार्या औषधाचे वाटप करून आरोग्यदायी स्वरूपात साजरा करण्यात आला.पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनाचे अनेक …
Read More »…केला होता अट्टाहास!
‘अखेर गंगेत घोडे न्हाले’ अशीच सामान्य प्रतिक्रिया राज्यातील ताज्या राजकीय घडामोडींनंतर सर्वत्र ऐकावयास मिळते आहे. असो, झाले गेले गंगेला मिळाले. कुटील राजकारणाची उठाठेव सोडून ठाकरे सरकार आतातरी कोरोनाच्या लढाईत पूर्ण ताकदीनिशी उतरेल अशी आशा आहे. प्रचंड आटापिटा आणि उलटेसुलटे राजकारण करून, सारा विधिनिषेध गुंडाळून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे तीन चाकी …
Read More »नवीन पनवेलमध्ये भाजी खरेदीसाठी नियम पाळून रांग
पनवेल : प्रतिनिधी – रविवार सकाळ म्हणजे सर्वसामान्य माणूस मटणाच्या रांगेत उभा असलेला दिसतो. पण नवीन पनवेलमधील दृश्य मात्र वेगळेच होते. येथील शांतिवन सोसायटीत जुन्नरच्या शेतकर्याच्या शेतातील ताजी भाजी खरेदी करण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून रांग लागली होती. पनवेल महापालिका आयुक्तांनी सोसायट्यांना दिलेल्या आदेशाचे पालन करीत पदाधिकार्यांनी सदस्यांना शेतकर्याच्या शेतातील …
Read More »‘ओएनजीसी’कडून गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
उरण : वार्ताहर – ओएनजीसी प्लांट उरण द्रोणागिरी भवन यांच्या वतीने रोजंदारीवर काम करणारे असंघटित मजूर असणार्या निवासी झोपडपट्टी, अज्ञानी असंघटित कामगारांना जीवनावश्यक वस्तू आणि अन्न धान्याचे वाटप करण्यात आले. कामगार, कष्ठकरी वर्ग, गरीब वर्ग या लॉक डाउनमुळे आर्थिक परिणाम झालेला आहे. जे कामगार दिवसाच्या वेतनावर उपजीविका करीत होते, त्यांचे …
Read More »नेरळमधील महिला कोरोना पॉझिटिव्ह
कर्जत : बातमीदार – कर्जत तालुक्यातील नेरळ-कळंब रस्त्यावर धामोते गावाच्या हद्दीत परंतु दहिवली पुलाजवळ असलेल्या एका फार्म हाऊसमध्ये राहणार्या 63 वर्षीय महिलेचे कोरोना टेस्टचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. गेली काही दिवस ही महिला बदलापूरमधील एका खासगी दवाखान्यात उपचार घेण्यासाठी दाखल होती. दरम्यान, आता त्या कोरोना पॉझिटिव्ह महिलेवर कोविड रुग्णालयात उपचार …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper