नवी मुंबई : बातमीदार पावसाळ्याला पुढील महिन्यात सुरुवात होणार आहे. या काळात नवी मुंबई शहरात सर्वांत मोठा प्रश्न असेल तर तो नवी मुंबई व वाशी येथील मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारतींचा. तांत्रिक बाबींमध्ये अडकलेल्या या इमारतींचा पुनर्विकासाचा प्रश्न सोडवावा व तसे निर्देश सिडको व पालिकेला द्यावेत, अशी मागणी भाजपच्या अनुसूचित जाती …
Read More »पनवेल महापालिकेकडून तीन हजार पीपीई किट्सची खरेदी
पनवेल ः बातमीदार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवली आहे. त्या अनुषंगाने महापालिका प्रशासनाने 3000 पीपीई किट्सची खरेदी केली. बाजारभावापेक्षा शंभर रुपये कमी दराने ही खरेदी करण्यात आली. पनवेल महापालिका क्षेत्रात आतापर्यंत 88 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुका रेड झोनमध्ये, तर इतर जिल्हा …
Read More »जेएनपीटीचा सर्वाधिक कंटेनर ट्रेन्स हाताळणीचा विक्रम
उरण ः प्रतिनिधी जेएनपीटीने आपल्या रेल्वे गुणांकामध्ये 22.39 टक्क्यांची वाढ करीत एप्रिल महिन्यात 499 कंटेनर ट्रेन्सची हाताळणी केली. ही आजवरची एका महिन्यात केलेली कंटेनर ट्रेन्सची सर्वाधिक हाताळणी आहे. अत्यावश्यक सेवेच्या अंतर्गत येत असल्याने जेएनपीटीचे कार्य निरंतर सुरू आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) हे भारताचे एक प्रमुख कंटेनर पोर्ट असून …
Read More »कोरोनाचा संकटकाळ : परमेश्वराच्या रूपात डॉक्टर-पोलीस कार्यरत
उरण : प्रतिनिधी कोरोना व्हायरसने सपूर्ण जगाला आपल्या कवेत घेतले असून त्यामधून भारत देशही सुटला नाही. महाराष्ट्र राज्यही त्याला अपवाद नाही. आजघडीला राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 12 हजारांपेक्षा अधिक आहे. 42 दिवसांच्या लॉकडाऊनचा दुसरा टप्पा 3 मे रोजी संपला असला आणि 4 ते 17 मेपर्यंत लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू झाला …
Read More »उलवे, विचुंबे, पालीदेवद (सुकापूर) परिसर कोरोना विषाणूबाधित क्षेत्र घोषित
पनवेल ः बातमीदार जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील उलवे, विचुंबे, पालीदेवद (सुकापूर) परिसर कोरोना विषाणूबाधित क्षेत्र घोषित करण्यात आला आहे. उलवे येथे एक व्यक्ती कोरोना विषाणूबाधित आढळून आल्याने या हद्दीतील कोरोनाबाधित रुग्ण राहत असलेल्या सेक्टर 8, उलवे येथील डेल्टा टॉवर, (ए विंग) ही इमारत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस कोरोना …
Read More »एपीएमसी मार्केटमध्ये कोरोना तपासणी शिबिर
चार हजारांहून अधिक व्यापारी, कामगारांनी घेतला उपक्रमाचा लाभ नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने आशियातील सर्वात मोठी असलेल्या एपीएमसी मार्केटमध्ये कोरोनाविषयक विशेष तपासणी शिबिर घेण्यात आले. यामध्ये चार हजारांहून अधिक व्यापारी, कर्मचारी, सुरक्षारक्षक, मजूर यांची कोविड-19च्या अनुषंगाने तपासणी करण्यात आली.एपीएमसीमधील पाचही बाजारांत कोविड-19 तपासणी केंद्र सुरू …
Read More »नवी मुंबईत 34 नवे रुग्ण; एकूण आकडा चारशेच्या जवळ
नवी मुंबई : बातमीेदारनवी मुंबईत सोमवारी (दि. 4) कोरोनाचे 34 नवे रुग्ण आढळल्याने कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 348वर पोहोचला आहे. यामध्ये मुंबईतून आलेल्या रुग्णांमुळे नवी मुंबईकरांना बाधा होत असल्याचे समोर येत असल्याने नवी मुंबई शहर हे कम्युनिटी ट्रान्समिशनचा बळी ठरत असल्याचे चित्र आहे. नव्या रुग्णांमध्ये नेरुळ- जुईनगर 3, कोपरखैरणे 10, वाशी …
Read More »थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांची पुण्यतिथी होणार साधेपणाने साजरी
पनवेल : रामप्रहर वृत्तकष्टकर्यांचे द्रष्टे नेते, थोर समाजसुधारक स्व. जनार्दन आत्माराम भगत यांची येत्या गुरुवारी (दि. 7) 32वी पुण्यतिथी आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता भगतसाहेबांची पुण्यतिथी सामाजिक अंतराचे नियम पाळून साध्या पद्धतीने साजरी करण्यात येणार आहे. जनार्दन भगत यांचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील कार्य अफाट आहे. त्यांनी अहोरात्र जनतेची सेवा …
Read More »टाळेबंदी शिथिलतेबाबत रायगडात संभ्रम
आदेशात स्पष्टता नसल्याने व्यापार्यांमध्ये नाराजी अलिबाग : प्रतिनिधीकोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशव्यापी टाळेबंदी (लॉकडाऊन) चा कालावधी 17 मेपर्यंत वाढविण्यात आला आहे. दुसरीकडे राज्य शासनाने निर्बंधांमध्ये शिथिलता आणली आहे. असे असले तरी प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर भागातील व्यवहार सोमवार (दि. 4)मेपासून सुरू होतील, असा अंदाज व्यक्त केला जात होता, मात्र याबाबत जिल्हा प्रशासनाकडून …
Read More »रायगडात भीषण पाणीटंचाई
210 गाव-वाड्यांसाठी टँकरची व्यवस्था अलिबाग : प्रतिनिधीउन्हाचा पारा जसा वर चढू लागला आते तसे रायगड जिल्ह्यात पाणीटंचाईचे चटके दिवसेंदिवस अधिक जाणवू लागले आहेत. जिल्ह्यातील उरण, पनवेल, कर्जत, खालापूर, पेण, सुधागड, रोहा, महाड, पोलादपूर या नऊ तालुक्यांमधील मिळून 39 गावे आणि 171 वाड्यांना टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे, तर श्रीवर्धन या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper