Breaking News

महत्वाच्या बातम्या

थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांची पुण्यतिथी आज साधेपणाने होणार साजरी

पनवेल : रामप्रहर वृत्तकष्टकर्‍यांचे द्रष्टे नेते, थोर समाजसुधारक स्व. जनार्दन आत्माराम भगत यांची गुरुवारी (दि. 7) 32वी पुण्यतिथी असून, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता भगतसाहेबांची पुण्यतिथी सामाजिक अंतराचे नियम पाळून साध्या पद्धतीने साजरी करण्यात येणार आहे. जनार्दन भगत यांचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील कार्य अफाट आहे. त्यांनी अहोरात्र जनतेची सेवा केली. …

Read More »

पनवेलहुन बाराशे व्यक्तींना घेऊन विशेष रेल्वे मध्य प्रदेशला रवाना

पनवेल, अलिबाग : प्रतिनिधीलॉकडाऊनमुळे पनवेलसह रायगड जिल्हा आणि नवी मुंबईत अडकलेल्या मध्य  प्रदेश राज्यातील तब्बल एक हजार 200 मजूर, व्यक्तींना बुधवारी (दि. 6) रात्री 12.45 वा. विशेष रेल्वेने रेवा येथे रवाना करण्यात आले. तब्बल 42 दिवसांनी स्वत:च्या गावाकडे व घरी जायला मिळत असल्याने या सर्वांनी शासन आणि प्रशासनाचे आभार मानले.या …

Read More »

जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्तश्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि पनवेल भाजपच्या वतीने बेलपाडा येथे गरीब, गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते हे वाटप झाले.या वेळी अरुण घरत, अशोक घरत, दीपक पाटील, संतोष म्हात्रे, निलेश म्हात्रे, विकास घरत, सोमनाथ म्हात्रे, अमित म्हात्रे, जयेंद्र ठाकूर, …

Read More »

सार्वजनिक वाहतूक लवकरच सुरू होणार : नितीन गडकरी

नवी दिल्ली : सार्वजनिक वाहतूक सेवा लवकरच सुरू होणार आहे, पण कडक नियमांसह ही सेवा सुरू करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी (दि. 6) दिली. लॉकडाऊनमुळे देशातील अनेक भागांमध्ये नागरिक अडकून पडले आहे. या नागरिकांना आपल्या घरी जाण्यासाठी विमान, रेल्वे आणि बस वाहतूक लवकरच सुरू केली …

Read More »

पायपीट थांबवायलाच हवी

महाराष्ट्रात तसेच पंजाबसारख्या अन्य काही राज्यांत राज्य सरकारी यंत्रणेच्या धीम्या कारभारामुळे मजूर सैरभैर होऊ लागले आहेत. कुठे नावे नोंदवायची, प्रवासाची सोय कधीपर्यंत होईल या सार्‍याबद्दलच गोंधळ असल्याने स्थलांतरित मजूर पायीच गावाकडचा रस्ता धरत आहेत असे चित्र सर्रास दिसते आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असून एकूण केसेसचा आकडा बुधवारी 50 हजाराच्या …

Read More »

बिहार राज्यातील मजुरांना उरणमधून निरोप उरण : बिहार राज्यातून आलेल्या परप्रांतीय नागरिकांना त्यांच्या गावी जाण्यासाठी ऑनलाइन फॉर्म व त्यांची वैद्यकीय तपासणीचे काम येथील वैद्यकीय अधिकार्‍यांच्या मदतीने मंगळवारी पोलिसांनी तत्परतेने केले असून, एकूण 300 मजुरांना पनवेल रेल्वे स्थानकापर्यंत जाण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांनी एनएमएमटी बसेसमध्ये बसवून निरोप देऊन शुभेच्छा …

Read More »

सिडको वसाहतीत मान्सूनपूर्व कामे युद्धपातळीवर; कळंबोलीत रस्ते दुरुस्ती, नाले, गटार सफाई

कळंबोली : प्रतिनिधी सिडकोने विकसित केलेल्या शहरात मान्सूनपूर्व कामांना युद्ध पातळीवर सुरुवात करण्यात आल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात आले आहे. कळंबोली शहरातील रस्ते चकाचक करण्यात आले असून नाले व गटार सफाईच्या कामांना गती देण्यात आली आहे. सिडकोचे अधिक्षक अभियंता सिताराम रोकडे हे राज्यात कोरोनाची महामारी असताना पावसाळ्यात पनवेलमधील जनतेला कोणत्याही …

Read More »

रायगड पोलिसांकडून कोरोना योद्धा बनण्याची संधी

खोपोली : बातमीदार कोरोना विषाणू लढाईत आता सर्वसामान्य नागरिकाला देखील कोरोना योद्धा बनण्याची संधी रायगड पोलीस दलातर्फे देण्यात आली असून त्यासाठी पात्रता निकषात बसल्यास कोरोना योद्धा म्हणून सेवा बजावता येणार आहे. लॉकडाऊनच्या तिसर्‍या टप्प्यात रायगड ऑरेंज झोनमध्ये असला तरी पोलीस दल मात्र कोणत्याही प्रकारची बेफिकिरी बाळगण्याच्या मनस्थितीत नाही. पहिल्या दोन …

Read More »

रस्त्यांवरील गर्दीने महाडकर धास्तावले; कलम 144चा फज्जा; सोशल डिस्टन्सिंगचा नियम धाब्यावर

महाड : प्रतिनिधी गेली दिड महिनाभरापासून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी देशभरात संचारबंदी लागू केली आहे. टप्प्यावर याचा कालावधी वाढत असला तरी गेल्या काही दिवसांपासून महाडमध्ये कलम 144 लागू आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्यांवर वाढती गर्दीपाहून महाड शहरातील नागरिक चांगलेच धास्तावले आहेत. प्रशासन मात्र ठोस भूमिका घेत नसल्याने नागरिक …

Read More »

स्व. जनार्दन भगत : सच्चा समाजसेवक

स्व. जनार्दन आत्माराम भगतसाहेब म्हणजे माझे आबा. त्यांच्या 32व्या पुण्यतिथिनिमित्त त्यांना अभिवादन करून त्यांच्या स्मृतींना उजाळा देत आहे. माझे आबा म्हणजे सुसंस्कारांचा खजिना, मायेचा जिवंत झरा, दीन-दुबळ्यांचे आधारस्तंभ, गोरगरिबांचे कनवाळू. जेव्हा माझे आबा काळाच्या पडद्याआड गेले तेव्हापासून वियोगाची स्पंदने आजही आठवतात. आज त्यांनी मोठी संपती जरी मागे ठेवली नसली तरी …

Read More »