Breaking News

महत्वाच्या बातम्या

नवी मुंबईत विनाकारण फिरणार्या 332 जणांवर कारवाई

आठवडाभरात 200 गुन्हे दाखल; 250 वाहने जप्त पनवेल : बातमीदार – कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी अत्यावश्यक कारणाशिवाय नागरिकांना बाहेर पडण्यास व प्रवास करण्यास सक्त मनाई करण्यात आली असूनही अनेक नागरिक विनाकारण घराबाहेर पडून स्वत:सह इतरांचा जीव धोक्यात घालत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे नवी मुंबई पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी करून …

Read More »

आमदार रविशेठ पाटील यांच्याकडून कोरोना निर्जंतुकीकरण कक्षाची पाहणी

पेण ः प्रतिनिधी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पेण न. प.च्या वतीने न. प.समोरील रस्त्यावर निर्जंतुकीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली. त्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन आमदार रविशेठ पाटील यांनी केले आहे. न. प.च्या वतीने उभारण्यात आलेल्या निर्जंतुकीकरण कक्षामधून स्वतः चालत जाऊन याचा लाभ घेत आमदार रविशेठ पाटील यांनी या कक्षाची …

Read More »

सोल्वे ग्रुपकडून 1800 लिटर हॅण्डवॉश

अलिबाग ः जिमाका सोल्वे ग्रुप रोहा यांच्याकडून नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा प्रशासनास सहकार्य म्हणून जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे पाच लिटरच्या 360 बॉटल्स याप्रमाणे एकूण 1800 लिटर हॅण्डवॉश सुपूर्द करण्यात आले. या वेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. भरत शितोळे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद गवई, सोल्वे कंपनीचे …

Read More »

कोरोनाशी लढण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज

महाड ः प्रतिनिधी कोरोनाशी सामना करण्यासाठी महाड आरोग्य विभाग सज्ज झाला असून याकरिता महाड औद्योगिक वसाहतीमधील महाड उत्पादक संघटना आणि प्रीव्ही कंपनीकडून औषधे आणि मास्क देण्यात आले आहेत. महाड ट्रॉमा सेंटरमध्ये वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर जगताप यांच्याकडे हे साहित्य सुपूर्द करण्यात आले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याबरोबरच भविष्यात रुग्णांवर उपचार करताना औषध …

Read More »

कोरोनाविरुद्धचा लढा

जगभरात विशेषत: युरोपात तसेच महासत्ता अमेरिकेत कोरोनामुळे हाहाकार उडाला आहे. भारतातही कोरोनाग्रस्त दिवसेंदिवस वाढत आहेत. असे असले तरी इतर देशांच्या तुलनेत आपल्याकडे रुग्ण व मृतांचा आकडा मोठा नाही. सरकारने वेळीच उचललेल्या ठोस पावलांमुळे आपण 130 कोटी नागरिक सुरक्षित आहोत, मात्र धोका अजूनही टळलेला नाही. सध्या सगळीकडे एकच चर्चा आहे ती …

Read More »

कोरोनाविरोधात प्रकाशपर्व ; दिव्यांनी देश उजळला; पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई, पनवेल : रामप्रहर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रविवारी रात्री 9 वाजता नऊ मिनिटे घरातील लाइट्स बंद करून दिवे लावावे किंवा मोबाइल फ्लॅशलाइट्स सुरू करावे, या आवाहनाला देशवासीयांनी उत्स्फूर्त  प्रतिसाद दिला. घराघरात दिवे पेटले होते. अनेकांनी मोबाइलचे फ्लॅशलाइट्सही सुरू करून कोरोनाविरुद्धच्या या लढाईत सारा देश एकत्र असल्याचे दाखवून दिले. …

Read More »

खंडाळा : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील 190 वर्षे जुना ब्रिटिशकालीन अमृतांजल पूल रस्ते विकास महामंडळाच्या वतीने नियंत्रित स्फोट करून रविवारी पाडण्यात आला. लॉकडाऊनमुळे वाहतूक कमी असल्याने ही कार्यवाही करता आली. (छाया : विनायक माडपे)

Read More »

पंतप्रधानांची माजी राष्ट्रपतींसह विरोधकांशी चर्चा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था कोरोनाविरोधात देशाची लढाई सुरूच असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 5) देशातील माजी राष्ट्रपती, माजी पंतप्रधान तसेच विरोधी पक्षांतील नेत्यांशी फोनवरून चर्चा केली. पंतप्रधान मोदींनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि प्रतिभा पाटील तसेच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि देवेगौडा यांच्याशी फोनवरून संवाद साधला. त्याचप्रमाणे काँग्रेस …

Read More »

नेरळमध्ये मटण विक्रेत्याकडून ग्राहकाशी वाद, पोलिसात तक्रार

कर्जत : बातमीदार कोरोनामुळे टाळेबंदी व संचारबंदी असताना नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी मटण आणि चिकनची दुकाने उघडण्यास शासनाने परवानगी दिली आहे, मात्र नेरळमध्ये मटण विक्रेत्यांनी चढे दर लावून ग्राहकांची लूट सुरू केली होती. त्यावर तोडगा निघाल्यानंतर आता एका विक्रेत्याने ग्राहकाशी वाद घालून त्याला धमकी दिल्याची घटना रविवारी (दि. 5) घडली. याबाबत …

Read More »

पनवेल परिसरातील भाजप लोकप्रतिनिधींचे मदतकार्यात योगदान

पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोना व्हायरस आणि त्यामुळे लॉकडाऊनची परिस्थिती लक्षात घेऊन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष व कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर व महापालिका सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल भाजपच्या वतीने गरीब, गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सुरू आहे. या महत्त्वपूर्ण उपक्रमात …

Read More »