अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्हा पोलीस दलाकडून अलिबाग शहरातील पीएनपी परिसरात जंतुनाशक फवारणी यंत्रणा कार्यान्वित कऱण्यात आली आहे. बाजारात येणार्या ग्राहकांच्या सुरक्षेसाठी ही यंत्रणा कार्यरत असणार आहे. अलिबाग येथील भाजी मार्केट आणि मच्छीमार्केट परिसरात ग्राहकांची नियमित वर्दळ असते, मात्र अशाच गर्दीच्या ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रसार होण्याची जास्त शक्यता आहे. ही …
Read More »दररोज 100 भुकेल्यांना अन्नदान
कर्जत शहर भाजपचा स्तुत्य उपक्रम कर्जत ः बातमीदार कर्जत शहरातील व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून देशात सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात रोजंदारी कामगार आणि मजुरांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.त्यांच्या एकवेळच्या भोजनाची तारांबळ झाल्याचे पाहून कर्जत शहर भाजपने दररोज 100 भुकेल्या लोकांना जेवण आणि धान्यवाटप करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. …
Read More »गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
भाजप तालुकाध्यक्षांचा मदतीचा हात माणगाव ः प्रतिनिधी कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकार वेळोवेळी जनतेला मार्गदर्शनपर सूचना करीत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विषाणूला डोके वर काढू न देण्यासाठी 14 एप्रिलपर्यंत संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. हे लॉकडाऊन कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता वाढण्याची शक्यता …
Read More »ट्रँक्विल ग्रुपकडून मदत
श्रीवर्धन ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हातावर पोट असणार्या गोरगरीब कुटुंबीयांची गैरसोय होत आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहून परिवर्तन सामाजिक विकास संस्था कोल्हापूर संस्थापक अध्यक्ष शिवराज भोसले-पाटील व ट्रँक्विल ग्रुपच्या कर्मचार्यांनी माणुसकी दाखवत या संकटग्रस्त कुटुंबीयांच्या मदतीला धावून जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार विजापूर येथील बांधकाम कामासाठी बाहेरून आलेल्या 35 मजुरांना 10 …
Read More »रोगप्रतिकारशक्ती वाढवा
भारताचे सर्व नागरिक ज्यामध्ये 70 टक्के ग्रामीण भाग असणार्या भागात लहान मुले, वृध्द किंवा हॉस्टेलमध्ये राहणारी लोक जी आता लॉकडाऊनमध्ये आहेत, त्यांच्यासाठी कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी एक चिकित्सक होण्याच्या नात्याने मी काही सांगू इच्छिते. जे तुम्ही आरामात आपल्या घरामध्ये करू शकता. आपल्या रोगप्रतिकारशक्तीला वाढवून आपण कोरोना व्हायरसपासून वाचू शकतो. रोगप्रतिकारशक्ती वाढवा …
Read More »नेरळमध्ये व्यापार करणार्यांना पोलिसांची ताकीद
अनेकांचे पासेस रद्द; व्यवसायाच्या ठिकाणीच राहण्याचे आदेश कर्जत ः बातमीदार नेरळ बाजारपेठेत किराणा व्यवसाय करणारे व्यावसायिक हे अंबरनाथ, उल्हासनगर व ठाणे येथून येऊन व्यवसाय करतात आणि पुन्हा घरी परततात. त्यामुळे नेरळ गावात याची चर्चा सुरू असून जिल्हा प्रशासनाने याबाबत कडक भूमिका घेण्याचे आदेश दिले आहेत, तर पोलिसांनी उल्हासनगरमधून येणारी एक …
Read More »कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पनवेल महापालिकेचे खास
ताप प्रतिबंधक दवाखाने पनवेल : प्रतिनिधीपनवेल परिसरात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेने प्राथमिक आरोग्य केंद्रांत खास ताप प्रतिबंधक दवाखाने सुरू केले आहेत.नागरिकांनी ताप, घसा दुखणे व श्वास घेण्यास त्रास होत असल्याची लक्षणे दिसल्यास पनवेल येथील जिल्हा कोविड रुग्णालयात तपासणीसाठी गर्दी करू नये यासाठी महापालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांत तापासंबंधी खास दवाखाने सुरू …
Read More »राज्यातील रुग्णसंख्या हजारावर, तर देशाची चार हजार पार
नवी दिल्ली, मुंबई : कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर प्रयत्न करीत असली तरी या विषाणूचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत नाही. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच असून, मंगळवा (दि. 7) दिवसभरात राज्यात दीडशे नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे आता कोरोनाबाधितांचा आकडा 1018वर गेला आहे. एकट्या मुंबईत 116 नवे रुग्ण आढळले आहेत. दुसरीकडे …
Read More »भाजपकडून आदिवासींना अन्नधान्याचे वाटप
उरण : वार्ताहरउरणचे आमदार महेश बालदी यांच्या सौजन्याने आतापर्यंत मतदारसंघातील किमान पाच ते सहा हजार आदिवासी परिवार तसेच मजूर वर्ग यांना जीवनावश्यक वस्तूंची सढळ हस्ते मदत करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून चिरनेर परिसरातील कोप्रोली व पुनाडे आदिवासी वाडी, भंगारपाडा तसेच चिरनेर येथील चार आदिवासी पाडे अशा एकूण 360 …
Read More »संचारबंदीतही मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची कामे
पोलादपुरात सोशल डिस्टन्सिंगविना कामगारांचा वावर पोलादपूर : प्रतिनिधीकोरोनामुळे संचारबंदी लागू असताना पोलादपूर तालुक्यातील गोवेले तसेच देवळे परिसरात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्ते, पूल आदी विकासकामे सुरू असून सोशल डिस्टन्सिंगविना कामगारांचा तालुक्यात वावर असल्याचे दिसून येत आहे.पोलादपूर तालुक्यातील बोरज फाटा ते देवळे रस्ता हळदुळे दाभिळचा भाग असा सुमारे 1.920 किमी. रस्ता मुख्यमंत्री …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper