अलिबाग : प्रतिनिधीप्रबोधनातून जनसेवा करणार्या डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी 37 लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. हा निधी रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.रेवदंडा येथील डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान सहाय्यता निधीकरिता 16 लाख रुपये, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19करिता 16 …
Read More »रविवारी रात्री 9 वाजता घरात दिवे उजळून सामुदायिक शक्ती दाखवा!
पंतप्रधान मोदींचे देशवासीयांना आवाहन नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकोरोना या जागतिक साथीच्या आजाराशी लढा देण्यासाठी आपली सामूहिक शक्ती दाखवणे गरजेचे आहे. त्यासाठी मला आपल्या सर्वांची नऊ मिनिटे हवी आहेत, असे सांगत येत्या रविवारी म्हणजेच 5 एप्रिलला रात्री 9 वाजता केवळ नऊ मिनिटांसाठी आपल्या घरातील सर्व दिवे बंद करा आणि आपल्या गॅलरीत …
Read More »दुरितांचे तिमिर जाओ…
दिल्लीतील 141 नव्या रुग्णांपैकी 129 जण हे तबलिगी जमातच्या कार्यक्रमााला उपस्थित होते. गर्दीतून किती मोठ्या संख्येने कोरोनाचा फैलाव होऊ शकतो हेच या उदाहरणातून ठळकपणे अधोरेखित होते. तबलिगी जमातचा हा कार्यक्रम तसेच स्थलांतरित मजुरांनी दिल्लीत केलेली गर्दी यामुळे सरकारच्या कोरोनाला अटकाव करण्याच्या प्रयत्नांमध्ये अडथळा निर्माण झाल्याची खंत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही …
Read More »आसूडगाव (ता. पनवेल) : सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र गिडडे यांच्या मार्गदर्शनाखाली गरीब गरजू व लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या लोकांना धान्य, तुरडाळ व तेलाचे वाटप करण्यात आले. या वेळी त्यांच्या समवेत नगरसेवक एकनाथ गायकवाड, सचिन गायकवाड, विजय भोपी, मारूती कांबळे व पोलीस अधिकारी उपस्थित होते
Read More »भिंगारी (ता. पनवेल) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने मदत म्हणून महापालिकेच्या कामोठे येथील भाजप नगरसेविका अरुणा भगत आणि त्यांचे पती व प्रभाग समिती 11चे अध्यक्ष प्रदिप भगत यांच्याकडून आदिवासी वाडीत 500 किलो गहू, 500 किलो तांदूळ वाटप करण्यात आले.
Read More »पनवेल : शहरातील एचओसी सोसायटीच्या परिसराला लागून असलेल्या आदिवासी वाडीला श्री रामशेठ ठाकूर विकास मंडळाच्या वतीने गुरुवारी जीवनावश्यक सामानाचे वाटप नगरसेवक मनोहर म्हात्रे व नगरसेविका हेमलता म्हात्रे यांनी केले.
Read More »खालापूर सीमेवर नाकाबंदी
खोपोली ः पाली-खोपोली रस्ता कोकणाचे प्रवेशद्वार आहे. मुंबई उपनगरातून अनेक प्रवासी येथून वाहतूक करीत असताना कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊनदरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता दुचाकी, चारचाकी वाहनांवर कारवाईचे आदेश जिल्हाधिकार्यांनी देताच खालापूर तालुक्याची शेवटची हद्द असलेल्या गोंदाव फाटा येथे पोलिसांनी नाकाबंदी केली. सखोल चौकशी करूनच अत्यावश्यक सेवा पुरविणार्या वाहनांना परवानगी मिळत असून …
Read More »पोलिसांच्या माणुसकीचे दर्शन
नवी मुंबई : सिवूडस डी मार्ट येथील चौकात नवी मुंबई पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. लोकडाऊनमुळे हातावर पोट असणार्यांची वाताहत झाली आहे. डी मार्टमध्ये येणार्या नागरिकांकडे भीक मागण्यासाठी झोपडपट्टीतील लोक येऊ लागले आहेत. इतरवेळी दंडुक्याचा धाक दाखवणार्या पोलिसांनी माणुसकीचे दर्शन घडवत या झोपडपट्टीतील लोकांना जेवणाच्या डब्यांचे वाटप करून खाकितील माणुसकीचे दर्शन …
Read More »कोरोनाच्या लढाईत बौद्धजन पंचायतीचा मदतीचा हात
पाली ः प्रतिनिधी कोरोनाच्या संकटात मानवतेच्या दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जपत सुधागड तालुका बौद्धजन पंचायत संस्थेच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 25 हजारांचा धनादेश देण्यात आला. सुधागड-पाली तहसीलदार दिलीप रायन्नावार यांच्याकडे नुकताच संस्थेच्या पदाधिकार्यांनी धनादेश सुपूर्द केला. या वेळी संस्थेचे अध्यक्ष दीपक पवार यांच्यासह नरेश शिंदे, प्रभाकर गायकवाड, रवींद्र ओव्हाळ, मोरेश्वर कांबळे, …
Read More »अमृतांजन पुलाला लॉकडाऊनचा मुहूर्त; द्रुतगती मार्गावरील कोंडी फुटणार
खोपोली ः बातमीदार लॉकडाऊनचा मुहूर्त साधत देशातील पहिला सहापदरी द्रुतगती मार्ग असलेला मुंबई- पुणे मार्गावरील अमृतांजन पूल शनिवारपासून (दि. 4) पाडण्यास सुरुवात होणार असून त्यामुळे घाटातील प्रवास सुसह्य होणार आहे. पुलाच्या संपलेल्या वयोमर्यादेमुळे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ सर्व कायदेशीर सोपस्कार पार पाडून पूल पाडणार आहे. बोरघाटाचा अवघड वळणाचा रस्ता …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper