Breaking News

महत्वाच्या बातम्या

दारूविक्री करणार्यांवर कारवाई

पनवेल : बातमीदार – करोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनदरम्यान, मद्याची विक्री सुरू असलेल्या दोन वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून सुमारे दीड लाख रुपये किमतीचा मद्याचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले आहे. गेल्या बुधवारी रात्री सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास कामोठेतील सृष्टी कॉम्प्लेक्स इमारतीसमोर संशयास्पद उभ्या असलेल्या …

Read More »

द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे गरजूंना धान्यवाटप

उरण : वार्ताहर – कोरोना संसर्ग पसरू नये या करिता सर्वत्र लॉक डाऊन करण्यात आले आहे. हातावर पोट असलेल्या गरिबांना काम मिळणे बंद झाले आहे. त्यांच्या वर उपासमारीची वेळ आली असून गरिबांना मदत देण्यासाठी द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन वमित्र परिवार यांच्या वतीने गेली कित्येक दिवस पुढे आली आहे. त्यांनी गरिबांना धान्य …

Read More »

‘नागरिकांनी घरात राहून पोलिसांना सहकार्य करावे’

पनवेल : वार्ताहर – प्रत्येक नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून घरात राहणे गरजेचे असतानाही मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील नागरिक तसेच मुंबई-पुणे जुना महामार्ग व एक्सप्रेस महामार्गावर वाहने चालवित आहेत. तरी पुढील कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी रस्त्यावर न उतरता घरात राहून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन नवीन पनवेल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक …

Read More »

संत निरंकारी मिशनकडून 3000 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मानवतेच्या सेवेमध्ये निरंतर अग्रेसर राहणार्‍या संत निरंकारी मिशनकडून लॉकडाऊन कालावधीत पुरेल इतकेतांदुळ, गव्हाचे पीठ, डाळ, मीठ, साखर, तेल, मसाला, बिस्कीटे, चहा आदी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा एकंदर 3000 परिवारांना करण्यात आला.  भारतात हे संकट आल्याबरोबर अगदी सुरुवातीलाच म्हणजेच 13 मार्चपासून संत निरंकारी मिशनने …

Read More »

खारघर स्वप्नपूर्ती वसाहतीचे निर्जंतुकीकरण

नवी मुंबई : प्रतिनिधी – खारघर इथल्या सेक्टर 36 परिसरातील स्वप्नपूर्ती संकुलात निर्जंतूकीकरणाची मोहिम राबवण्यात आली. पाच एकरमध्ये हे संकुल पसरलेले असून तीन हजार फ्लॅट्स आहेत. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिकेच्या वतीने संपुर्ण वसाहतीचे निर्जंतुकीकरण करण्यात आले.  पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीत कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे …

Read More »

‘कोविड-19’संदर्भात माजी सैनिकाचे आवाहन

पनवेल : प्रतिनिधी – नवीन पनवेलमध्ये राहणारे माजी सैनिक रवी पवार यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असताना नागरिकांचे वागणे पाहून शासनाला उद्या लष्कराला बोलवावे लागले तर काय परिस्थिती उदभवेल याची दिलेली माहिती निश्चितच विचार करायला लावणारी आहे. बेसिक मे राडा (बीएमआर) म्हणजे बिमार, असे सांगून त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले बिमारी …

Read More »

पनवेल एपीएमसीचेही वेळापत्रक

बाजार समिती प्रशासन, पोलिसांचा निर्णय पनवेल : बातमीदार – वारंवार आवाहन करूनही गर्दी कमी होत नसल्याने पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासन आणि पोलिसांनी एकत्र येऊन बाजार दररोज सुरू न ठेवण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीत आता सर्वसामान्य आणि किरकोळ …

Read More »

नागुर्ले येथील आदिवाडीतील कुटुंबांना भारतीय जनता पक्षाच्या वतीने धान्य वाटप

कर्जत ः तालुक्यातील नागुर्ले येथील आदिवाडीतील कुटुंबांना भारतीय जनता पक्षाच्या वतीने धान्य वाटप करण्यात आले. या वेळी भाजप किसान मोर्चाचे सुनील गोगटे, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, नगरसेविका विशाखा जिनगरे, स्वामिनी मांजरे, दीपक बेहेरे,  राजेश भगत, मंदार मेहेंदळे, घन:श्याम परांजपे, गायत्री परांजपे, सूर्यकांत गुप्ता, दिनेश भरकले उपस्थित होते. (छाया : विजय मांडे)

Read More »

रिलायन्सकडून जीवनावश्यक साहित्याचे वाटप

नागोठणे ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे बंद पडले आहेत. अनेकांचे उत्पन्न बंद झाले असून त्यात या भागातील आदिवासी समाजालासुद्धा त्याचा फटका बसला आहे. अनेक आदिवासींच्या घरातील अन्नधान्य संपल्याने येथील रिलायन्स कंपनीच्या सीएसआर विभागाच्या वतीने विभागातील रोहे आणि पेण तालुक्यातील 25 आदिवासी वाड्यांवर जीवनोपयोगी साहित्याचे वाटप करण्याचा उपक्रम राबविण्यात …

Read More »

संचारबंदी आदेशाचा भंग; वाहनचालकांवर कारवाई

महाड ः प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून सर्व प्रकारचे प्रयत्न केले जात असताना जिल्ह्यामध्ये 144 कलम लागू करून संचारबंदी जारी करण्यात आली आहे. याची कडक अंमलबजावणी करण्याचे काम पोलीस करीत आहेत. त्यानुसार विनाकारण मोटरसायकलवरून फिरणार्‍यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारत 500पेक्षा अधिक मोटरसायकलस्वारांवर कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी …

Read More »