पनवेल : प्रतिनिधी पनवेलचे सहायक पोलीस आयुक्त रवींद्र गिड्डे आणि खारघरच्या शाश्वत फाउंडेशनच्या वतीने नऊ आदिवासी वाड्यांवर आठ दिवस पुरेल एव्हढे धान्य वाटप करण्यात आले. जीवनावश्यक वस्तूंचे 275 किट मोठ्या गोण्या भरून आदिवासी वाडीवर नेण्यात आले. यामध्ये कर्नाळ्याच्या पायथ्याशी असलेल्या दहा आदिवाशी वाड्यांवर सामानाचे वाटप करण्यात आले. पनवेल तालुका पोलीस …
Read More »एकवीरा देवी पालखी सोहळा
चौल-आग्राव ग्रामस्थांकडून नियमांचे पालन अलिबाग : रामप्रहर वृत्त दरवर्षी चैत्र सप्तमी या दिवशी श्री क्षेत्र कार्ला येथे एकवीरा देवी पालखी सोहळा मोठ्या जल्लोषात व उत्साह पूर्ण वातावरणात साजरा करण्यात येत असतो. वर्षानुवर्षे सुरु असलेल्या अखंड परंपरेला या वर्षी मात्र खंड पडला आहे. यंदाच्या वर्षी जगभरात पसरलेल्या कोरोनाच्या संकटामुळे देशात लॉकडाऊन …
Read More »भाजपच्या शेखर तांडेल यांच्याकडून मदत
उरण : वार्ताहर आमदार महेश बालदी मित्र मंडळाचे युवा नेते तथा नवघरचे माजी सरपंच शेखर प्रकाश तांडेल यांच्या वतीने सोमवारी (दि. 30) नवघर गावाजवळील झोपडपट्टीत धान्य वाटप करण्यात आले. या वेळी उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, उरण नागरी संवक्षण दलाचे सहायक उपनिरीक्षक एम. के. म्हात्रे यांच्या उपस्थीतीत धान्य वाटपाचा कार्यक्रम झाला. …
Read More »पाण्याच्या टाकीत विषारी औषध मिसळले
मुरूडमध्ये अज्ञाताविरोधात गुन्हा रेवदंडा ः प्रतिनिधी मुरूडमधील निडी गावालगत साठवणूक केलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीत विषारी औषध टाकल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साळाव ग्रामपंचायत हद्दीत येणार्या निडी गावालगत साठवणूक टाकी बांधण्यात आली आहे. या टाकीतील पाणी पिण्यासाठी येथील स्थानिक …
Read More »‘कोरोना चाचणीचे शुल्क सर्वसामान्यांना परवडणारे असावे’
नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महापालिकेकडून कोरोना चाचणी करण्यासाठी मान्यताप्राप्त लॅबकडून चाचणी करून दिली जाणार आहे. त्यासाठी महापालिका चार हजार पाचशे रुपये शुल्क आकारणार आहे. खासगी रुग्णालयांकडून कमी दर आकारणी होत असल्याने पालिकेच्या या शुल्क आकारणीस विरोध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नवी मुंबईत कोरोनासाठी सध्या एकही सरकारी संस्था …
Read More »रायगडात दोन डॉक्टरांचे राजीनामे
जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रकार; कोरोना कक्षात लावली होती ड्यूटी अलिबाग : प्रतिनिधी एकीकडे संपूर्ण देश कोरोना विरुद्ध लढत आहे. अशा परिस्थितीत रायगड जिल्हा सामान्य रुग्णालयातील दोन डॉक्टरांनी राजीनामे दिले आहेत. डॉ. आरसरे आणि डॉ. हिवरे अशी दोघांची नावे आहेत. त्यांनी आपले राजीनामे रुग्णालय प्रशासनाकडे सुपूर्द केले आहेत. राजीनामे देण्याआधी डॉक्टर, …
Read More »उरणमध्ये आदिवासी बांधवांना शिक्षकांकडून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा
उरण : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या दहशतीमुळे सर्वच ठिकाणी बाजार व येणंजाणं बंद झाले आहेत. यामुळे काही आदिवासी वाड्यांना याचा फटका बसत त्यांना उपासमारीचा सामना करावा लागत आहे. अशाच 20 आदिवासी कुटूंबाना शिक्षक कौशिक ठाकूर व महेश गावंड यांनी अन्नधान्य वाटप केले. यामुळे या आदिवासी बांधवांच्या चेहर्यावर हास्य उमटल्याचे पाहून मानसिक …
Read More »रोजंदारीवर काम करणार्यांना अन्नदान
उरण : वार्ताहर कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये सर्वत्र लॉक डाऊन केल्याने उरण परिसरात रोजंदारीवर काम करणार्यांना काम मिळणे बंद झाले आहे, त्यांची उपासमार होत आहे. अशा गरिबांना मदत करण्यासाठी गोदारा रोडवेज प्रायव्हेट लिमिटेड व हरियाना वेल्फेअर असोसिएशन यांच्या वतीने मंगळवारी (दि. 31) बोरी येथील गरिबांना अन्नदान व करळ पुलाजवळील …
Read More »हातावर पोट असणार्यांच्या मदतीसाठी अनेकांचा पुढाकार; मोहोपाड्यात किराणा सामानाचे वाटप
मोहोपाडा : प्रतिनिधी वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीचे सदस्य स्वप्नील बालकृष्ण राऊत यांनी सामाजिक बांधीलकी जपत पंचशीलनगर, मोहोपाडा वाडी व खोंडावाडी येथील गोरगरिबांना धान्यासह किराणा सामानाचे वाटप केले. कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातल्याने देशभरासह राज्यात लॉकडाऊन परिस्थिती आहे. यात रोजंदारी करुन हातावर पोट भरणार्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. समाजसेवेची आवड असणार्या …
Read More »पनवेल : क्राईम ब्रँच युनिट 2 वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. आर. पोपेरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. आर. ढोले, पत्रकार संजय कदम, पोलीस हवालदार राकेश मोरे, राजेश बैकर, मधुकर गडगे, महेश चव्हाण, तसेच पोलीस नाईक प्रफुल मोरे, अभय सागळे, पोलीस शिपाई संजय पाटील, प्रवीण भोपी आदींनी रेल्वे स्टेशन परिसरात जीवनावश्यक वस्तूंचे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper