Breaking News

महत्वाच्या बातम्या

‘देशात लॉकडाऊन वाढविण्याचा विचार नाही’

नवी दिल्ली : देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशातील लॉकडाऊनचा कालावधी आणखी वाढवण्यात येणार असल्याच्या सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहेत, मात्र या चर्चा म्हणजे अफवा असून त्यावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. केंद्र सरकारचा लॉकडाऊन वाढवण्याचा कोणताही विचार नाही, असे स्पष्टीकरण कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी दिले आहे. केंद्राच्या या …

Read More »

लॉकडाऊनमध्ये फिट राहा!

पंतप्रधान मोदींनी शेअर केली योगासने नवी दिल्ली : वृत्तसंस्थादेशभरात कोरोनाचा उद्रेक झालेला असताना लॉकडाऊनच्या या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी फिटनेससाठी काय करतात, हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. याचे उत्तर पंतप्रधान मोदींनी सोमवारी (दि. 29) दिले. त्यांनी योगासने करतानाचे काही व्हिडिओ शेअर केले आहेत.  मन की बात कार्यक्रमात एका व्यक्तीने पंतप्रधान …

Read More »

कोरोनाच्या लढाईत ‘रयत’कडून अर्थसहाय्य

मुंबई : प्रतिनिधीराज्यातील अनेक संस्था आणि मंदिर ट्रस्ट कोरोनाविरुद्धच्या लढाईत आपले आर्थिक योगदान देत आहेत. रयत शिक्षण संस्थेनेही पुढाकार घेत दोन कोटी रुपयांची मदत राज्य सरकारच्या मुख्यमंत्री सहायता निधीत दिली आहे. कोविड-19 या जागतिक महामारीचा सामना देश मोठ्या धैर्याने करत आहे, मात्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आल्याने …

Read More »

आरोग्याची काळजी घ्या : डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी

रेवदंडा : प्रतिनिधीकोरोनाच्या पार्श्वभूमीवर जेष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी जनतेला आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. आप्पासाहेबांनी व्हिडीओ क्लिपद्वारे नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे सूचित केले आहे. शासनाचे आरोग्यदूत असलेल्या डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी म्हटले आहे की, सध्या जगभरात प्रादुर्भाव झालेल्या कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर जनतेने वेळोवेळी आपले हात …

Read More »

पोलादपूर प्रशासन 24 तास सज्ज

पोलादपूर : प्रतिनिधी – तालुक्यातील आंबेनळी घाटमार्गे महाबळेश्वरला जाणारा घाटरस्ता आणि मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील कशेडी घाटरस्ता पुर्णपणे लॉकडाऊन करण्यात आला असून पोलादपूर महसूल तसेच पोलीस प्रशासन कोणत्याही प्रकारे नागरिकांचे स्थलांतरण होऊ नये, यासाठी चोवीस तास सतर्क असल्याचे दिसून येत आहे. मात्र, अत्यावश्यक सेवा कारणाखाली फिरणार्‍या काही …

Read More »

मुरूडचे जनजीवन विस्कळीत

मरूड : प्रतिनिधी – मुरूड शहराचे जनजीवन पूणपणे विस्कळीत झाले आहे. कोरोनो प्रतिबंधासाठी शासन योग्य पाऊल उचलत आहे. पण लोकांना असल्या जीवनाची सवय नसल्याने एक एक दिवस घरात बसून घालवणे कठीण जात आहे. त्यातूनच लोक टुव्हीलर घेऊन बाजारात येतात आणि पोलिसांच्या तावडीत सापडतात. सध्या मुरूड बाजारपेठेत सकाळी पूर्ण लोक डाऊन …

Read More »

भवानी फाऊंडेशनकडून अन्नदान

उरण : वार्ताहर – कोरोना संसर्ग होऊ नये त्या करिता सरकारने सर्वत्र लॉक डाऊन केले आहे, त्यामुळे रोजंदारीवर काम करणारे झोपड्यात राहणार्यांच्या वर उपासमारीची वेळ आली आहे. गरिबांना मदतीचा हात देण्यासाठी नवीमुंबई येथील भवानी फाऊंडेशनच्या वतीने  सोमवार (दि. 30) उरण बोरी पखाडी येथील इंदिरा नगर झोपडपट्टीतील सुमारे 150 गरिबांना अन्नदान …

Read More »

दारूची वाहतूक करणार्यांवर कारवाई

पनवेल : वार्ताहर – पनवेल परिसरातून दारूची वाहतूक करणार्‍या वाहनांवर पनवेल शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी (दि. 30) पळस्पे नाकाबंदी चेक पोस्ट, पनवेल या ठिकाणी हुंडाई एसेंट कार (क्र.एमएच 03/सीएच 2827) या गाडीतून शागिर छोटू खान(29, रा. लोटस …

Read More »

रायगडमधील 500 मजूर अडकले कर्नाटकात

अलिबाग : प्रतिनिधी – कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. यामुळे रायगड जिल्ह्यातील सुमारे 500 आदिवासी मजूर कर्नाटकात अडकून पडले आहेत. हे सर्वजण कोळसा भट्ट्यांवर काम करण्यासाठी कर्नाटकातील चार जिल्ह्यात स्थलांतरीत झाले होते, मात्र मजुरांचे ठेकेदार पळून गेल्याने सारे अडचणीत सापडले आहेत.आता स्थानिक प्रशासनाकडून त्यांची व्यवस्था …

Read More »

उरणमध्ये अन्नदान पुरवठा मदत केंद्र कार्यान्वित

उरण : प्रतिनिधी, वार्ताहर – उरण तालुकास्तरीय सनियंत्रण समितीच्या माध्यमातून तहसिलदार भाऊसाहेब अंधारे, उनपचे मुख्याधिकारी अवधूत तावडे, गटविकास अधिकारी निलम गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी उरणमध्ये तहसिलदारांच्या मार्गदर्शनाखाली अन्नदान पुरवठा मदत केंद्र सुरु करण्यात आले आहे. सरकारच्या लॉकडाऊन आदेशामुळे जे उद्योग व्यवसाय प्रभावीत झालेले तसेच बेरोजगार बेघर व्यक्ती …

Read More »