Breaking News

महत्वाच्या बातम्या

पोलीस ठाण्यातर्फे ट्रकचालकांना फूड पॅकेट्स, पाणी बॉटल्स

पनवेल : वार्ताहर पनवेल तालुका पोलीस ठाण्यातर्फे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत व अधिकारी व कर्मचारी मिळून ट्रकचालकांसह इतर अनेक गरजूंना फुड पॅकेट व पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे वाटप परिसरात करण्यात आले. पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांना अनेक ठिकाणी लॉकडाऊनमुळे सद्या कुठेही …

Read More »

कामोठ्यात चोरांचा सुळसुळाट

पनवेल : वार्ताहर सर्वत्र कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. लोक जीव मुठीत घेऊन एकएक दिवस जगत असताना चोरट्यांना या विषाणूचे गांभीर्य नसल्याने ते बंद असलेली घरे, दुचाकी किंवा चारचाकी वाहने त्याचप्रमाणे हातसफाईने मोबाइल व रोखरक्कम पळविण्याचे प्रकार सध्या कामोठे वसाहतीत सुरू झाले आहेत. कामोठे वसाहतीमध्ये सध्या दोन रहिवासीयांना …

Read More »

‘रोटरी’तर्फे पोलिसांसाठी मास्क, सॅनिटायझर वाटप

पनवेल : वार्ताहर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र शासनातर्फे लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे पोलीस अधिकारी व कर्मचारी सातत्याने कर्तव्यावर असतात. अशा व्यक्तींच्या आरोग्याची काळजी म्हणून पनवेल परिसरातील विविध रोटरी क्लबने एकत्र येऊन सामाजिक बांधिलकीचे उपक्रम हाती घेतले आहेत. त्यातील एक भाग म्हणून शुक्रवारी (दि. 27) पनवेल शहर पोलीस ठाण्यातील …

Read More »

करंजा बंदर 14 एप्रिलपर्यंत बंद

मासळी विक्रीसाठी शेकडो मच्छीमारांची ससून डॉकमध्ये मोठी गर्दी उरण : प्रतिनिधी लॉकडाऊनमुळे ससुनडॉक बंदरात लॅण्डींग करण्यास बंदी घालण्यात आल्यानंतर शेकडो टन मासळीने भरलेल्या शेकडो मच्छीमार बोटी मासळी विक्रीसाठी करंजा बंदरात दाखल होऊ लागल्या आहेत. यामुळे करंजा बंदरामध्ये मोठ्या प्रमाणात होणार्‍या गर्दीमुळे कोरोना संसर्गाचा धोका आणखीनच वाढला आहे. या गर्दीमुळे होणारा …

Read More »

निराधारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

पोलिसांचा स्तुत्य उपक्रम खोपोली ः प्रतिनिधी : कोरोनाविरोधात लढा तीव्र करण्यासाठी देशात लॉकडाऊन व राज्यात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. यादरम्यान ज्यांचे हातावर पोट आहे व जी निराधार कुटुंबे आहेत त्या सर्वांना खोपोली पोलिसांनी पुढील 15 ते 20 दिवस पुरेल इतक्या जीवनावश्यक अन्नधान्याचे वाटप करून मोठा दिलासा दिला आहे. समाजातील …

Read More »

नागोठण्यात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडण्याबाबत बैठक

नागोठणे : प्रतिनिधी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 14 एप्रिलपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण भारतात लॉकडाऊन जारी केला आहे. जनतेला जीवनावश्यक साहित्य मिळणे अत्यावश्यक असल्याने येथील व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी आणि पोलीस अधिकारी यांच्यात नुकतीच पोलीस ठाण्यात बैठक घेण्यात आली. त्यात सकाळी नऊ ते दुपारी बारा आणि सायंकाळी सहा ते रात्री नऊ …

Read More »

कर्जत नगर परिषदेकडून औषध फवारणी

नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांचा पुढाकार कर्जत ः बातमीदार : कर्जतमध्ये संचारबंदी कडकपणे राबविली जात असून पोलीस प्रशासनाला नगर परिषद मदत करीत आहे. शहरातील नागरिक संचारबंदीला मदत करीत असताना जनतेला सर्व जीवनावश्यक वस्तू वेळेवर मिळतील, यात कोणत्याही अडचणी येणार नाहीत याची काळजी नगराध्यक्षा सुवर्णा जोशी आणि त्यांचे सहकारी पालिका कार्यालयात येऊन …

Read More »

जीवनावश्यक वस्तूंची दुकाने 24 तास सुरू -जिल्हाधिकार्यांचे आदेश

अलिबाग ः जिमाका : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लागू झाले असून उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी नागरिकांसाठी विविध नियम व उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जीवनावश्यक वस्तूंची जी दुकाने उघडी ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे, त्यांनी आपली दुकाने 24 तास चालू ठेवावीत, असे …

Read More »

खासगी वाहतुकीसाठी रायगडच्या सीमा बंद

अत्यावश्यक सेवांसाठी नियम शिथिल अलिबाग ः प्रतिनिधीकोरोना  विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रायगड जिल्ह्याच्या सीमा जीवनावश्यक वस्तू, अत्यावश्यक सेवा व नाशवंत मालाच्या वाहतुकीव्यतिरिक्त अन्य वाहतुकीसाठी बंद  करण्याचे आदेश रायगडच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष निधी चौधरी यांनी दिले आहेत.या आदेशानुसार रायगड जिल्ह्याच्या संलग्न ठाणे, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व सातारा जिल्ह्याच्या …

Read More »

नागावमध्ये गरीब-गरजूंना किराणा मालाची सेवा

रेवदंडा : प्रतिनिधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांत लॉकडाऊनची घोषणा केल्याने हातावर पोट असलेल्यांची पंचाईत झाल्याची जाणीव लक्षात घेऊन नागाव सरपंच निखिल मयेकर यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून नागाव ग्रामपंचायत हद्दीतील गरीब व गरजू ग्रामस्थांसाठी किराणा मालाची मोफत तसेच घरपोस सेवा सुरू केली आहे. सद्यपरिस्थितीत नागाव ग्रामपंचायत परिसरात रोजंदारीवर काम …

Read More »