नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त : महाराष्ट्रातील सर्व कनिष्ठ न्यायालयांची कामकाजाची भाषा मराठी असल्यामुळे विद्यार्थ्यांना मराठीतून न्यायालयात युक्तीवाद कसा करावा याचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा याकरीता जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या भागुबाई चांगू ठाकूर (बीसीटी) विधी महाविद्यालयात शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांकरीता शनिवारी (दि. 14) पहिल्या महाविद्यालयीन मराठी मुट कोर्ट स्पर्धेचे आयोजन करण्यात …
Read More »आयएसएलचा कोलकाता विजेता
पणजी : वृत्तसंस्था अॅटलेटिको डे कोलकाताने (एटीके) अंतिम फेरीत अपेक्षेप्रमाणे चेन्नईयन एफसीचा 3-1 असा पाडाव करीत इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉलच्या तिसर्या विजेतेपदाला गवसणी घातली. जेवियर हेर्नाडेझ (10व्या आणि 93व्या मिनिटाला), तर इडू गार्सिया (48व्या मिनिटाला) यांनी केलेले गोल एटीकेच्या विजयात मोलाचे ठरले. चेन्नईयन एफसीकडून वालस्किस (69व्या मिनिटाला) याने एकमेव …
Read More »कोरोना प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाची तयारी
प्रांताधिकारी प्रशाली जाधव-दिघावकर यांची माहिती माणगाव : प्रतिनिधी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या संदर्भात उपविभागीय अधिकारी प्रशाली जाधव-दिघावकर यांनी प्रांत कार्यालयात माणगाव उपविभागांतर्गत माणगाव व तळा तालुक्यातील महसूल विभाग, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, व्यापारी असोसिएशन, मेडिकल असोसिएशन, पंचायत समिती व नगरपंचायत विभाग यांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत कोरोना विषाणू …
Read More »कोरोना… भीती नको… दक्षता घ्या!
सार्वजनिक आरोग्य विभागासह म्हसळ्यात प्रशासन सज्ज म्हसळा : प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने म्हसळा तहसीलदार शरद गोसावी यांच्या दालनात म्हसळा तालुक्यातील आरोग्य, ग्रामीण रुग्णालय, पंचायत समिती, प्राथमिक शिक्षण विभाग नगरपंचायत, बालविकास प्रकल्प अधिकारी, पोलीस विभाग, …
Read More »सीनिअर्स ई-क्रिकेट क्लबतर्फे वृक्षारोपण
पनवेल : वार्ताहर : पनवेल शहरातील डॉक्टर, वकील, माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते यांच्या एकत्रितपणाने सीनिअर्स ई-क्रिकेट क्लबच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यात आले. पनवेलकरांचे आयुष्य आनंदात जावे. त्यांना शुद्ध ऑक्सिजन तसेच सावली मिळावी व भावी पिढीही याचा आनंद घेऊ शकेल, या उद्देशाने पनवेलमधील 40च्या वर वयोमान असलेल्या सीनिअर्स ई-क्रिकेट क्लबतर्फे वृक्षारोपणाचा कार्यक्रम …
Read More »खारघरच्या नागरिकांनी केला मैदाने स्वच्छ करण्याचा संकल्प
खारघर : रामप्रहर वृत्त : रविवार सुटीचा दिवस असल्याने सुटीचा सदुपयोग करण्यासाठी खारघरच्या काही नागरिकांनी एकत्र येऊन खारघर सेक्टर 19 येथील खेळाच्या मैदानावरील झाडांना पाणी देणे तसेच मैदानात स्वच्छता अभियान राबवून मैदाने स्वच्छ ठेवण्याचा संकल्प केला. या वेळी जमलेल्या नागरिकांनी मैदानाच्या सभोवताली असणार्या सर्व झाडांना पाणी देण्याचे अभियान राबविले आणि …
Read More »बालकलाकारांच्या गायनाने पनवेलकर मंत्रमुग्ध
नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त : आदईतील पियूष म्युझिक क्लासच्या वतीने एका संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रसिद्ध गायिका पद्मजा जोशी यांच्या शिष्यगणांचे गायन झाले. नवीन पनवेल येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयात हा कार्यक्रम झाला. चंद्रकांत व छाया जोशी या उभयतांच्या हस्ते या संगीत वार्षिकोत्सवाचे उद्घाटन झाले. पियूष …
Read More »‘तो रुग्ण देखरेखीखाली होता’
पनवेल : प्रतिनिधी : कामोठे येथील कोरोनाचा पॉझिटिव्ह ठरलेला रुग्ण 12 दिवस आमच्या देखरेखीखाली होता. वीणा ट्रॅव्हलमधून सहलीला गेलेल्या ग्रुपपैकी तो होता. आम्ही त्यांना कस्तुरबामध्ये तपासणीसाठी पाठवले होते. त्यातील पती-पत्नीपैकी एक जण पॉझिटिव्ह निघाला असल्याची माहिती पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली. पनवेल महापालिका हद्दीत कामोठे येथील एक रुग्ण …
Read More »लाडवलीत दिवसाढवळ्या घरफोडी
महाड : प्रतिनिधी तालुक्यातील लाडवली गावातील राजमाता जिजाऊनगरमधील करण कदम राहत असलेल्या भाड्याच्या घराचा दरवाजा फोडून शनिवारी (दि. 14) दुपारी अज्ञात इसमाने कपाटातील सोन्याचे दागिने चोरले. गेल्या महिनाभरातील याच परिसरातील ही दुसरी घरफोडीची घटना घडली असून, त्यामुळे रहिवाशांत प्रचंड घबराट निर्माण झाली आहे. महाड तालुक्यातील लाडवली गावातील राजमाता जिजाऊनगरमधील पराग …
Read More »लोधिवली ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराची चौकशी करणार
गटविकास अधिकार्यांचे लेखी पत्र; मारुती तवले यांचे आमरण उपोषण स्थगित खालापूर : प्रतिनिधी लोधिवली ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचार प्रकरणाचा चौकशी अहवाल 20 मार्चपर्यंत जिल्हा परिषदेला पाठविण्याचे लेखी आश्वासन खालापूरच्या गटविकास अधिकार्यांनी दिल्याने मारुती तवले यांनी आपले आमरण उपोषण शनिवारी (दि. 14) स्थगित केले. खालापूर तालुक्यातील लोधिवली ग्रामपंचायतीमधील विकासकामांत तसेच 31 लाख रुपयांच्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper