भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक जिल्हा वार्षिक योजना निधीतून मोर्बे ते कोंडले, मोर्बे तलाव ते करंबेली तर्फे तळोजा रस्त्याचे काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 6) झाले. पनवेल विधानसभा मतदार …
Read More »झोपडपट्टीधारकांचे होणार पुनर्वसन
पनवेल महापालिका बांधणार अडीज हजार घरे पनवेल : प्रतिनिधी, वार्ताहर प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पनवेल महापालिकेच्या वतीने दोन हजार 600 घरे बांधण्यात येणार आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात पटेल मोहल्ला, कच्छी मोहल्ला याठिकाणी इमारती बांधण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेच्या वतीने झोपड्या रिकाम्या करण्यासाठी झोपडीधारकांना नोटीसा देण्यात आल्या, मात्र पटेल मोहल्ला, कच्छी मोहल्ला …
Read More »पनवेल देवद येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्त जल जीवन मिशन योजनेतंर्गत पनवेल तालुक्यातील देवद येथे नवीन पिण्याच्या पाण्याची टाकी अणि नळ पाणीपुरवठा योजनेसाठी 90 लाख रुपये मंजूर झाले आहेत. या कामाचे तसेच भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष तथा कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक ग्रामविकास निधीतून साकारण्यात येणार्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन गुरुवारी (दि. 6) आमदार …
Read More »पनवेल बसस्थानकाच्या पुनर्विकासासाठी आमदार प्रशांत ठाकूर आक्रमक
ठेकेदाराला 15 दिवसांचा अल्टीमेटम; प्रधान सचिव पराग जैन यांचे निर्देश पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल बसस्थानक पुनर्विकासाच्या कामासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर आक्रमक झाल्याने येत्या 15 दिवसांत बसस्थानकाच्या कामाला सुरुवात न झाल्यास ठेका रद्द करण्याचे निर्देश परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन यांनी इडयुस पार्क इंटरनॅशनल कंपनीला दिले आहेत. परिवहन विभागाचे …
Read More »वीज समस्यांसंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सूचनेनुसार शनिवारी खांदा कॉलनीत बैठक
पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील विद्युत पुरवठ्यासंदर्भातील वाढत्या तक्रारी लक्षात घेता आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सूचनेनुसार तसेच त्यांच्या आणि विद्युत मंडळाचे अधीक्षक अभियंता यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि. 8) दुपारी 3 वाजता खांदा कॉलनीतील श्रीकृपा हॉलमध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या अधिकार्यांसमवेत बैठक आयोजित करण्यात आली आहे. वीजपुरवठा व त्या अनुषंगाने …
Read More »लोकांचे सहकार्य हवे
भारतात रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाण इतके प्रचंड का आहे, या प्रश्नाचे अर्धेअधिक उत्तर देशातील अलीकडच्या तीन मोठ्या रस्तेअपघातांच्या तपशीलांत मिळून जाते. काहीही घडले की सरकारकडे बोट दाखवायचे हा विरोधीपक्षांच्या दैनंदिन कामकाजाचा भाग आहे, परंतु एकीकडे देशातील महामार्गांचे जाळे कैकपटींनी विस्तारत असताना अपघातांचे प्रमाण आटोक्यात येत नसेल तर या अपघातांच्या तपशीलांत जाऊन …
Read More »नेरळमध्ये एकाच रात्रीत तीन दुकाने फोडली
कर्जत : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील नेरळ शहरात चोरीचे सत्र सुरूच आहे. मंगळवारी मध्यरात्री नेरळ बाजार पेठेतील एक मोबाईल शॉप, किराणा दुकान व चप्पलचे दुकान फोडून चोरी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नेरळमध्ये या आधीही एकाच रात्री झालेल्या तीन घरफोड्या झाल्या होत्या. …
Read More »घरोघरी केंद्र सरकारच्या योजना पोहचवा भाजप नेते वैकुंठ पाटील यांचे आवाहन
पेण तालुक्यात मोदी @ 9 अभियान पेण : रामप्रहर वृत्त पेण तालुक्यात मोदी ऽ 9 अभियानांतर्गत घर घर चलो मोहीम हमरापूर विभागातील उर्नोली येथून सुरू करण्यात आली. अभियान यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन भाजप नेते वैकुंठ पाटील यांनी सोनखार येथे बोलताना केले. मोदी 9 घर घर चलो अभियानाला …
Read More »रायगड जिल्ह्यासाठी पावसाचा रेड अलर्ट
अलिबाग : प्रतिनिधी हवामान विभागाकडून 6 जुलै रोजी रायगड जिल्ह्यासाठी पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यातील काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून सर्व नागरिकांना व यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील दरडग्रस्त, पूरप्रवण, खाडीलगत सखल भागात राहणार्या नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. …
Read More »खारघरमध्ये अवघ्या दहा मिनिटांमध्ये सोनसाखळी चोरांची दोन ठिकाणी चोरी
अवघ्या दहा मिनिटांमध्ये सोनसाखळी चोरांची दोन ठिकाणी चोरी पनवेल : वार्ताहर चैन स्नॅचींग करणार्या लुटारूंनी खारघरमध्ये अवघ्या दहा मिनिटांमध्ये दोघांच्या अंगावरील सुमारे 92 हजार रुपये किंमतीचे दागिने लुटून पलायन केल्याची घटना घडली आहे. खारघर पोलिसांनी या लुटारुंविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. खारघर सेक्टर 7 मध्ये राहणार्या विमल झरेकर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper